ऑस्ट्रियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए१-रिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री
Circuit Red Bull Ring.svg
रेड बुल रिंग
सर्किटची लांबी ४.३२६ कि.मी.
( मैल)
शर्यत लांबी ३०७.१४६ कि.मी.
( मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती २७
पहिली शर्यत १९६३
शेवटची शर्यत २००३
सर्वाधिक विजय (चालक) फ्रान्स एलेन प्रोस्ट (३)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (६)


ऑस्ट्रियन ग्रांप्री (जर्मन: Großer Preis von Österreich) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६४, १९७०-१९८७, १९९७-२००३ ह्या सालांदरम्यान ऑस्ट्रियाच्या श्टायरमार्क राज्यामधील श्पीलबर्ग ह्या शहरात रेड बुल रिंग ह्या सर्किटवर खेळवली गेली. २०१४ सालापासून ही शर्यत पुन्हा खेळवली जाईल.

सर्किट[संपादन]

ए१-रिंग[संपादन]

रेड बुल रिंग[संपादन]

ऑस्टेरीचरिंग[संपादन]

झेल्टवेग विमानतळ[संपादन]

सर्वाधिक विजेतेपदे[संपादन]

गतविजेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]