१९६० फॉर्म्युला वन हंगाम
Jump to navigation
Jump to search
१९६० फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन शर्यतींचा १४वा हंगाम होता. ७ फेब्रुवारी-२० नोव्हेंबर, १९६० दरम्यान झालेल्या या हंगामात दहा शर्यती होत्या. जॅक ब्रॅभॅमने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही अजिंक्यपद मिळवले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |