२०१० हंगेरियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१० हंगेरियन ग्रांप्री ही २०१० फॉर्म्युला वन मोसमाची बारावी शर्यत होती. ही शर्यत १ ऑगस्ट, २०१० रोजी हंगेरीत हंगरोरिंग येथे भरवली गेली.

मार्क वेबर या शर्यतीत जिंकला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]