२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया २०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
Circuit Albert Park 1996 infobox.svg
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक २० मार्च, २०१६
शर्यत क्रमांक २०१६ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १ शर्यत.
अधिकृत नाव २०१६ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.१२ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२३.८३७
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ ४९ फेरीवर, १:२८.९९७
विजेते
पहिला जर्मनी निको रॉसबर्ग
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१६ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१५ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१६ बहरैन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिक्रुत्या २०१६ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २० मार्च २०१६ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची हि शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली.

[१]

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२५.३५१ १:२४.६०५ १:२३.८३७
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२६.९३४ १:२४.७९६ १:२४.१९७
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२६.९४५ १:२५.२५७ १:२४.६७५
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:२६.५७९ १:२५.६१५ १:२५.०३३
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२५.९३४ १:२५.६१५ १:२५.४३४
१९ ब्राझील फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२५.९१८ १:२५.६४४ १:२५.४५८
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२७.०५७ १:२५.३८४ १:२५.५८२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२६.९४५ १:२५.५९९ १:२५.५८९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२६.६०७ १:२५.७५३
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२६.५५० १:२५.८६५ १०
११ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२७.१३५ १:२५.९६१ १६[२][३]
१२ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:२६.५३७ १:२६.१२५ ११
१३ २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:२६.७४० १:२६.३०४ १२
१४ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट १:२७.२४१ १:२७.६०१ १३
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन रेनोल्ट १:२७.२९७ १:२७.७४२ १४
१६ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२७.४३५ १५
१७ १२ ब्राझील फेलिप नसर सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२७.९५८ १७
१८ २६ रशिया डॅनिल क्वयात रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२८.००६ १८
१९ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२८.३२२ १९
२० २१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२९.६०६ २०
२१ ८८ इंडोनेशिया रिओ हरयाटो मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १:२९.६२७ २२[४][५]
२२ ९४ जर्मनी पास्कल वेरहलेन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १:२९.६४२ २१

[६] [३] [५]

मुख्य शर्यत[संपादन]

[१][७]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकुण फेर्या एकुण वेळ शर्यतीत सुरवातीचे स्थान गुण
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५७ १:४८:१५.५६५ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५७ +८.०६० १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५७ +९.६४३ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५७ +२४.३३० १२
१९ ब्राझील फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५७ +५८.९७९ १०
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१२.०८१ १९
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५७ +१:१४.१९९ १०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५७ +१:१५.१५३ १६
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१५.६८०
१० ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१६.८३३
११ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट ५७ +१:२३.३९९ १३
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन रेनोल्ट ५७ +१:२५.६०६ १४
१३ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५७ +१:३१.६९९
१४ २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५६ +१ फेरी १२
१५ १२ ब्राझील फेलिप नसर सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१ फेरी १७
१६ ९४ जर्मनी पास्कल वेरहलेन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ५६ +१ फेरी २१
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ३८ गाडी खराब झाली १५
मा. फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी २१ गाडी खराब झाली
मा. ८८ इंडोनेशिया रिओ हरयाटो मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १७ गाडी खराब झाली २२
मा. २१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १६ टक्कर २०
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १६ टक्कर ११
सु.ना. २६ रशिया डॅनिल क्वयात रेड बुल रेसिंग-टॅग हुयर इलेक्ट्रॉनिक बिगाड [८][९]

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी निको रॉसबर्ग २५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १२
ब्राझील फिलिपे मास्सा १०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४३
इटली स्कुदेरिआ फेरारी १५
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १४
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी

हेसुद्धा पाहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१६ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. a b "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबोर्न येथे.". मोटरस्पोर्ट-टोटल डॉट कॉम. २० मार्च २०१६. 
  2. ^ वालट्टेरी बोट्टासने गाडी मध्ये बेकायदेशीर बदल केल्यामुळे त्याला ५ जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला.
  3. a b "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १९ मार्च २०१६. [मृत दुवा]
  4. ^ रिओ हरयाटोला तीन जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला, कारण सरावाच्या वेळेस त्याने रोमन ग्रोस्जीन सोबत अपघात केला.
  5. a b "हरयाटोला पहिल्या शर्यतीत दंड.". एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके. १९ मार्च २०१६. 
  6. ^ "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल". बि.बि.सी डॉट कॉम. १९ मार्च २०१६. 
  7. ^ "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २१ मार्च २०१६. 
  8. ^ डॅनिल क्वयातची गाडी खराब झाल्यामुळे, शर्यतीच्या सुरवातील त्याची जागा रिक्त ठेवण्यात आली.
  9. ^ "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री कशी झाली.". बि.बि.सी स्पोर्ट. २० मार्च २०१६. 


बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१५ अबु धाबी ग्रांप्री
२०१६ हंगाम पुढील शर्यत:
२०१६ बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री