डच ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डच ग्रांप्री (डच भाषा|डच: ग्रोट प्रीय फान नेडरलँड) ही १९४८ ते १९८५ दरम्यान खेळी गेलेली फॉर्म्युला वन कारशर्यत होती. ही शर्यत झांडफूर्ट जवळ होत असे.