किमी रायकोन्नेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किमी रायकोन्नेन
Räikkönen-Trier-2010.jpg
रायकोन्नेन 2010 च्या जर्मन रॅली मध्ये
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द
राष्ट्रीयत्व फिनलंड फिनिश
संघ युनायटेड किंग्डम लोटस एफ१
स्पर्धा १५७ (१५६ starts)
अजिंक्यपदे १ (२००७)
विजय १८
पोडियम ६२
Career points ५७९
पोल पोझिशन १६
सर्वात जलद फेऱ्या ३५
पहिली शर्यत २००१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पहिला विजय २००३ मलेशियन ग्रांप्री
अखेरची विजय २००९ बेल्जियम ग्रांप्री
अखेरची शर्यत २००९ अबु धाबी ग्रांप्री
२००९ स्थान ६ (४८)

किमी रायकोन्नेन(१७ ऑक्टोबर १९७९ एस्पू - हयात) हा एक फिनिश रेसिंग कार चालक आहे. फॉर्म्युला वन च्या नऊ मोसमात त्याने भाग घेतला. यापैकी २००७ च्या मोसमात तो फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद मिळवण्यात यशस्वी झाला. २००९ ते २०११ मध्ये त्याने विश्व रॅली अजिंक्यपद स्पर्धेत आईस वन रेसिंग या संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ फॉर्म्युला वन हंगामात तो लोटस रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.