Jump to content

२०२४ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२४ डच ग्रांप्री या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२४ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०२३ पुढील हंगाम: २०२५
यादी: देशानुसार | हंगामानुसार
मॅक्स व्हर्सटॅपन, सध्या १६९ गुणांसोबत पहिल्या क्रमांकावर.
शार्ल लक्लेर, सध्या १३८ गुणांसोबत दुसरा क्रमांकावर.
लॅन्डो नॉरिस, सध्या ११३ गुणांसोबत तिसरा क्रमांकावर.

२०२४ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७५वा हंगाम आहे. ह्या हंगामामध्ये २४शर्यती खेळवल्या जाणार आहेत, ज्यात १० संघांच्या एकूण २० चालकांनी सहभाग घेणार आहेत. २ मार्च २०२४ रोजी बहरैनमध्ये पहिली तर ८ डिसेंबर २०२४ रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली जाणार आहे.

संघ आणि चालक

[संपादन]

२०२४ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघ भाग घेणार आहेत. खालील यादीत २०२४ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
फ्रान्सबि.डब्ल्यु.टी. अल्पाइन एफ.१ संघ अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ अल्पाइन ए.५२४[] रेनोल्ट ई-टेक आर.ई.२४[] १०
३१
फ्रान्सपियरे गॅस्ली
फ्रान्सएस्टेबन ओकन
१-८
१-८
युनायटेड किंग्डमअ‍ॅस्टन मार्टिन आरामको एफ.१ संघ अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ अ‍ॅस्टन मार्टिन ए.एम्.आर.२४[] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१५[] १४
१८
स्पेनफर्नांदो अलोन्सो
कॅनडालान्स स्टोल
१-८
१-८
इटलीस्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.-२४[] फेरारी ०६६/१२[] १६
५५
३८
मोनॅकोशार्ल लक्लेर
स्पेनकार्लोस सेनज जुनियर
युनायटेड किंग्डमऑलिवर बेअरमॅन
१-८
१-८[टीप १]
अमेरिकामनीग्राम हास एफ.१ संघ हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी हास व्हि.एफ-२४[] फेरारी ०६६/१०[][१०] २०
२७
डेन्मार्ककेविन मॅग्नुसेन
जर्मनीनिको हल्केनबर्ग
१-८
१-८
स्वित्झर्लंडस्टेक एफ.१ संघ किक सॉबर[११][टीप ३] किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी किक सॉबर सि.४४[१४] फेरारी ०६६/१२[] २४
७७
चीनजो ग्यानयु
फिनलंडवालट्टेरी बोट्टास
१-८
१-८
युनायटेड किंग्डममॅकलारेन फॉर्म्युला वन संघ मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन एम.सी.एल.३८[१५] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१५[][१६]
८१
युनायटेड किंग्डमलॅन्डो नॉरिस
ऑस्ट्रेलियाऑस्कर पियास्त्री
१-८
१-८
जर्मनी मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ संघ मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ डब्ल्यू.१५[१७] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१५[१८] ४४
६३
युनायटेड किंग्डमलुइस हॅमिल्टन
युनायटेड किंग्डमजॉर्ज रसल
१-८
१-८
इटलीव्हिसा कॅश ॲप आर.बी. एफ.१ संघ[१९] आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. आर.बी. व्हिकार्ब ०१[२०] होंडा आर.बी.पी.टी.एच.००२[२१][२२][२३]
२२
ऑस्ट्रेलियाडॅनियल रीक्कार्डो
जपानयुकि सुनोडा
१-८
१-८
ऑस्ट्रियाऑरॅकल रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. रेड बुल रेसिंग आर.बी.२०[२४] होंडा आर.बी.पी.टी.एच.००२[२२][२३][२५]
११
नेदरलँड्समॅक्स व्हर्सटॅपन
मेक्सिकोसर्गिओ पेरेझ
१-८
१-८
युनायटेड किंग्डमविलियम्स रेसींग विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.४६[२६] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१५[२७]
२३
अमेरिकालोगन सारजंन्ट
थायलंडअलेक्झांडर अल्बोन
१-८[टीप ४]
१-८
संदर्भ:[१३][२९]

हंगामाचे वेळपत्रक

[संपादन]

एफ.आय.ए. संघटनेने २०२४ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक जुलै ५, इ.स. २०२३ रोजी जाहीर केला.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारिख वेळ
स्थानिय GMT
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर मार्च १८:०० १५:००
एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री सौदी अरेबियन ग्रांप्री सौदी अरेबिया जेद्दा कॉर्निश सर्किट जेद्दा मार्च २०:०० १७:००
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया आल्बर्ट पार्क सर्किट मेलबर्न २४ मार्च १५:०० ०५:००
एम.एस.सी क्रूझेस जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री जपान सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स सुझुका एप्रिल १४:०० ०५:००
लेनोव्हो चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री चीन शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय २१ एप्रिल १५:०० ०७:००
क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री मायामी ग्रांप्री अमेरिका मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम फ्लोरिडा मे १६:०० २०:००
एम.एस.सी क्रुझेस ग्रान प्रीमिओ डेल मेड इन इटली इ डेल एमिलिया रोमाग्ना एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री इटली अटोड्रोमो इंटरनाझिनोल एन्झो ई डिनो फेरारी इमोला १९ मे १५:०० १३:००
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री मोनॅको सर्किट डी मोनॅको मोनॅको २६ मे १५:०० १३:००
ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री कॅनडा सर्किट ले नॉट्रे डॅम माँत्रियाल जून १४:०० १९:००
१० आरामको ग्रान प्रीमिओ डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री स्पेन सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या मॉन्टमेलो २३ जून १५:०० १३:००
११ कतार एअरवेज ऑस्ट्रियन ग्रांप्री ऑस्ट्रियन ग्रांप्री ऑस्ट्रिया ए१-रिंग स्पीलबर्ग ३० जून १५:०० १३:००
१२ कतार एअरवेज ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै १५:०० १४:००
१३ हंगेरियन ग्रांप्री हंगेरियन ग्रांप्री हंगेरी हंगरोरिंग मोग्योरोद २१ जुलै १५:०० १३:००
१४ रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम २८ जुलै १५:०० १३:००
१५ डच ग्रांप्री नेदरलँड्स सर्किट झॉन्डवुर्ट झॉन्डवुर्ट २५ ऑगस्ट १५:०० १३:००
१६ इटालियन ग्रांप्री इटली मोंझा सर्किट मोंझा सप्टेंबर १५:०० १३:००
१७ अझरबैजान ग्रांप्री अझरबैजान बाकु सिटी सर्किट बाकु १५ सप्टेंबर १५:०० ११:००
१८ सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर २२ सप्टेंबर २०:०० १२:००
१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ अमेरिका सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन २० ऑक्टोबर १४:०० ०१:००
२० मेक्सिको सिटी ग्रांप्री मेक्सिको अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको सिटी २७ ऑक्टोबर १४:०० ०२:००
२१ साओ पाउलो ग्रांप्री ब्राझील इंटरलागोस सर्किट साओ पाउलो नोव्हेंबर १४:०० २३:००
२२ लास व्हेगस ग्रांप्री अमेरिका लास व्हेगस स्ट्रिप सर्किट नेवाडा २३ नोव्हेंबर २२:०० ०५:००
२३ कतार ग्रांप्री कतार लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट लोसेल डिसेंबर २०:०० १७:००
२४ अबु धाबी ग्रांप्री संयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट अबु धाबी डिसेंबर १७:०० १३:००
संदर्भ:[३०][३१]

हंगामाचे निकाल

[संपादन]

ग्रांप्री

[संपादन]
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
बहरैनबहरैन ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
सौदी अरेबियासौदी अरेबियन ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन मोनॅको शार्ल लक्लेर नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन मोनॅको शार्ल लक्लेर स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
जपानजपानी ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
चीनचिनी ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन स्पेन फर्नांदो अलोन्सो नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
अमेरिकामायामी ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
इटली एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
मोनॅकोमोनॅको ग्रांप्री मोनॅको शार्ल लक्लेर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मोनॅको शार्ल लक्लेर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
कॅनडाकॅनेडियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१० स्पेनस्पॅनिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
११ ऑस्ट्रियाऑस्ट्रियन ग्रांप्री नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन स्पेन फर्नांदो अलोन्सो युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१२ युनायटेड किंग्डमब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१३ हंगेरीहंगेरियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१४ बेल्जियमबेल्जियम ग्रांप्री मोनॅको शार्ल लक्लेर[टीप ५] मेक्सिको सर्गिओ पेरेझ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[टीप ६] जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१५ नेदरलँड्सडच ग्रांप्री माहिती
१६ इटलीइटालियन ग्रांप्री माहिती
१७ अझरबैजानअझरबैजान ग्रांप्री माहिती
१८ सिंगापूरसिंगापूर ग्रांप्री माहिती
१९ अमेरिकायुनायटेड स्टेट्स ग्रांप्री माहिती
२० मेक्सिकोमेक्सिको सिटी ग्रांप्री माहिती
२१ ब्राझीलसाओ पाउलो ग्रांप्री माहिती
२२ अमेरिकालास व्हेगस ग्रांप्री माहिती
२३ कतारकतार ग्रांप्री माहिती
२४ संयुक्त अरब अमिरातीअबु धाबी ग्रांप्री माहिती
संदर्भ:[३०]

गुण प्रणाली

[संपादन]

मुख्य शर्यतीत पहिल्या १० वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवणाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. स्प्रिन्ट शर्यतीत पहिल्या ८ वर्गीकृत चालकांना खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत असे गुण देण्यात आले.

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०
स्प्रिन्ट - -

चालक

[संपादन]
स्थान चालक चालक
क्र.
बहरैन
बहरैन
सौदी
सौदी अरेबिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
जपान
जपान
चिनी
चीन
मायामी
अमेरिका
रोमाग्ना
इटली
मोनॅको
मोनॅको
कॅनडा
कॅनडा
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
डच
नेदरलँड्स
इटालि
इटली
अझरबै
अझरबैजान
सिंगापू
सिंगापूर
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सिको
सिटी

मेक्सिको
साओ
ब्राझील
व्हेगस
अमेरिका
कतार
कतार
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन पो.ज. पो. मा.पो. पो.ज. १ P १ P पो. १ P २३७
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस पो.ज. २०dagger पो. १५६
मोनॅको शार्ल लक्लेर १६ ज. ज. पो. मा. ११ १४ पो. १५०
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ५५ सु.ना. मा. ज. १३५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ११ मा. मा. १७ ज. ११८
ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री ८१ १३६ F ११२
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल ६३ १७dagger ज. पो. मा.पो. ज. अ.घो. १११
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ४४ मा. ज. ज. ८५
स्पेन फर्नांदो अलोन्सो १४ ज. १९ ११ १२ १८ज. ११ ४१
१० जपान युकि सुनोडा २२ १४ १५ १० मा. १० १४ १९ १४ १० १६ १९
११ कॅनडा लान्स स्ट्रोल १८ १० मा. १२ १५ १७ १४ १४ १३ १० ११ १७
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १३ १६ १२ मा. मा. १५ १३ १२ १५ १३ १२ १० ११
१३ युनायटेड किंग्डम ऑलिवर बेअरमॅन ३८
१४ जर्मनी निको हल्केनबर्ग २७ १६ १० ११ १० ११ ११ मा. ११ ११ १३ १८ १४
१५ फ्रान्स पियर गॅस्ली १० १८ मा. १३ १६ १३ १२ १६ १० १० सु.ना. मा. १३
१६ फ्रान्स एस्टेबन ओकन ३१ १७ १३ १६ १५ ११ १० १४ मा. १० १० १२ १६ १८
१७ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन २३ १५ ११ ११ मा. १२ १८ मा. मा. १८ १५ १४ १२
१८ डेन्मार्क केविन मॅग्नुसेन २० १२ १२ १० १३ १६ १९ १२ मा. १२ १७ १२ १५ १४
१९ चीन जो ग्यानयु २४ ११ १८ १५ मा. १४ १४ १५ १६ १५ १३ १७ १८ १९ मा.
२० फिनलंड वालट्टेरी बोट्टास ७७ १९ १७ १४ १४ मा. १६ १८ १३ १३ १६ १६ १५ १६ १५
२१ अमेरिका लोगन सारजंन्ट २० १४ सु.ना. १७ १७ मा. १७ १५ मा. २० १९ ११ १७ १७
स्थान चालक चालक
क्र.
बहरैन
बहरैन
सौदी
सौदी अरेबिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
जपान
जपान
चिनी
चीन
मायामी
अमेरिका
रोमाग्ना
इटली
मोनॅको
मोनॅको
कॅनडा
कॅनडा
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
डच
नेदरलँड्स
इटालि
इटली
अझरबै
अझरबैजान
सिंगापू
सिंगापूर
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सिको
सिटी

मेक्सिको
साओ
ब्राझील
व्हेगस
अमेरिका
कतार
कतार
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[३६]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
जांभळा माघार (मा.)
जांभळा वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

[संपादन]
स्थान कारनिर्माता चालक
क्र.
बहरैन
बहरैन
सौदी
सौदी अरेबिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
जपान
जपान
चिनी
चीन
मायामी
अमेरिका
रोमाग्ना
इटली
मोनॅको
मोनॅको
कॅनडा
कॅनडा
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
डच
नेदरलँड्स
इटालि
इटली
अझरबै
अझरबैजान
सिंगापू
सिंगापूर
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सिको
सिटी

मेक्सिको
साओ
ब्राझील
व्हेगस
अमेरिका
कतार
कतार
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. पो.ज. पो. मा.पो. पो.ज. १ P १ P पो. १ P २३७-११८
११ मा. मा. १७ ज.
इटली स्कुदेरिआ फेरारी १६ ज. ज. पो. मा. ११ १४ पो. १५०-१३५|६
३८
५५ सु.ना. मा. ज.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ पो.ज. २०dagger पो. १५६-११२
८१ १३६ F
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४४ मा. ज. ज. १११-८५
६३ १७dagger ज. पो. मा.पो. ज. अ.घो.
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १४ ज. १९ ११ १२ १८ज. ११ ४१-१७
१८ १० मा. १२ १५ १७ १४ १४ १३ १० ११
इटली आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १३ १६ १२ मा. मा. १५ १३ १२ १५ १३ १२ १० ११-१९
२२ १४ १५ १० मा. १० १४ १९ १४ १० १६
फ्रान्स अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १० १८ मा. १३ १६ १३ १२ १६ १० १० सु.ना. मा. १३ ६-३
३१ १७ १३ १६ १५ ११ १० १४ मा. १० १० १२ १६ १८
अमेरिका हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २० १२ १२ १० १३ १६ १९ १२ मा. १२ १७ १२ १५ १४ १४-५
२७ १६ १० ११ १० ११ ११ मा. ११ ११ १३ १८
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ २० १४ सु.ना. १७ १७ मा. १७ १५ मा. २० १९ ११ १७ १७ २-०
२३ १५ ११ ११ मा. १२ १८ मा. मा. १८ १५ १४ १२
१० स्वित्झर्लंड किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी २४ ११ १८ १५ मा. १४ १४ १५ १६ १५ १३ १७ १८ १९ मा. ०-०
७७ १९ १७ १४ १४ मा. १६ १८ १३ १३ १६ १६ १५ १६ १५
स्थान कारनिर्माता चालक
क्र.
बहरैन
बहरैन
सौदी
सौदी अरेबिया
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
जपान
जपान
चिनी
चीन
मायामी
अमेरिका
रोमाग्ना
इटली
मोनॅको
मोनॅको
कॅनडा
कॅनडा
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
डच
नेदरलँड्स
इटालि
इटली
अझरबै
अझरबैजान
सिंगापू
सिंगापूर
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सिको
सिटी

मेक्सिको
साओ
ब्राझील
व्हेगस
अमेरिका
कतार
कतार
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[३७]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
जांभळा माघार (मा.)
जांभळा वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "FIRST LOOK: Alpine reveal 'aggressive' new A524 car for 2024 season".
  2. ^ a b c "एफ.१ testing results: Full २०२४ बहरैन pre-season फेरी times".
  3. ^ "फर्स्ट लुक: २०२४ हंगामाच्या आधी ॲस्टन मार्टिनने त्यांचे ए.एम्.आर.२४ प्रदर्शित केली".
  4. ^ "AMR२४".
  5. ^ "फर्स्ट लुक: २०२४ हंगामाच्या आधी फेरारीने त्यांचे एस.एफ.-२४ प्रदर्शित केली".
  6. ^ "SF-२४, the New फेरारी एस.ingle-Seater".
  7. ^ "Breaking: Carlos Sainz out of सौदी अरेबियाn Grand Prix weekend".
  8. ^ "FIRST LOOK: Haas showcase new look for 2024 challenger as livery is revealed".
  9. ^ "Haas to stick with फेरारी amid engine crisis".
  10. ^ "VF-२४ Technical details".
  11. ^ "Renamed Stake एफ.१ team reveals new logo".
  12. ^ "सॉबर to run under Stake एफ.१ संघ name in २०२४-२५".
  13. ^ a b Official entry lists:
  14. ^ "FIRST LOOK: Kick Sauber show off dazzling livery with a 'slew of changes' to new 2024 car".
  15. ^ "FIRST LOOK: McLaren present new F1 car ahead of Silverstone shakedown".
  16. ^ "मॅकलारेन's deal to use मर्सिडीज-बेंझ एफ.१ engines again from २०२१ announced".
  17. ^ "FIRST LOOK: Mercedes unveil their 2024 F1 car ahead of Silverstone shakedown".
  18. ^ "एफ.१ डब्ल्यू.१५ E Performance".
  19. ^ "AlphaTauri's new name for २०२४ is confirmed".
  20. ^ "Introducing the VCARB ०१ - Entering Our New Era". 2024-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-05-30 रोजी पाहिले.
  21. ^ "VCARB ०१ Visa Cash App आर.बी. फॉर्म्युला वन संघ".
  22. ^ a b "रेड बुल agree deal to run Honda engine technology until २०२५".
  23. ^ a b "Honda's Sakura facility will supply रेड बुल एफ.१ engines in २०२२".
  24. ^ "FIRST LOOK: Red Bull unveil their new RB20 car ahead of the 2024 season".
  25. ^ "Join defending triple World Champion, मॅक्स व्हर्सटॅपन and Checo Pérez from the रेड बुल Technology Campus in Milton Keynes as the संघ gear up for another season of racing".
  26. ^ "FIRST LOOK: Williams present new livery for 2024 F1 season as launch season gathers pace".
  27. ^ "विलियम्स मर्सिडीज-बेंझ FW४५ Technical Specification".
  28. ^ "Albon to take over Sargeant's car for remainder of ऑस्ट्रेलिया Grand Prix weekend after FP१ shunt".
  29. ^ "२०२४ FIA फॉर्म्युला वन हंगाम - Entry List".
  30. ^ a b "एफ.१ २०२४ calendar revealed: Saturday night Grands Prix in बहरैन and सौदी अरेबिया to kick off record २४-race season".
  31. ^ "एफ.१ २०२४ schedule: How many races are there this season?".
  32. ^ "Verstappen and Tsunoda hit with grid penalties at बेल्जियम Grand Prix after engine changes". २६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  33. ^ "Verstappen claims P१ in बेल्जियम qualifying ahead of grid penalty as he heads Leclerc and Perez". २७ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  34. ^ "Russell disqualified from बेल्जियम ग्रांप्री for underweight car as Hamilton is promoted to winner". २८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  35. ^ "Hamilton wins thrilling बेल्जियम ग्रांप्री with team mate Russell disqualified". २८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  36. ^ "Championship Points" (PDF).
  37. ^ "Championship Points" (PDF).
  1. ^ कार्लोस सेनज जुनियर was entered into the सौदी अरेबियन ग्रांप्री, but later withdrew after he was diagnosed with appendicitis.[]
  2. ^ सॉबर entered round ३ as "Kick सॉबर एफ.१ संघ ".[१३]
  3. ^ सॉबर's sponsorship arrangement is with स्टेक, whose co-founders are backers of किक.[१२][टीप २]</ref>
  4. ^ लोगन सारजंन्ट was entered into the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री, but later withdrew to allow his car to be driven by teammate अलेक्झांडर अल्बोन as the latter's car was seriously damaged following a crash.[२८]
  5. ^ मॅक्स व्हर्सटॅपन set the fastest time in qualifying, but he received a ten-place grid penalty for exceeding his quota of internal combustion engine components.[३२] शार्ल लक्लेर was promoted to pole position in his place.[३३]
  6. ^ जॉर्ज रसल finished the race first, but he was disqualified as his car was found to be underweight.[३४] लुइस हॅमिल्टन, who was classified second, inherited the win.[३५]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ