२०१० जर्मन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२०१० जर्मन ग्रांप्री ही जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील हॉकेनहाइम शहरात २५ जुलै, २०१० रोजी भरलेली फॉर्म्युला वन कार शर्यत होती. ही शर्यत फेर्नान्दो अलोन्सोने जिंकली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]