Jump to content

बहरैन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)
बहरैन बहरैन ग्रांप्री

बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २००४
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (५)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (७)
सर्किटची लांबी ५.४१२ कि.मी. (३.३६३ मैल)
शर्यत लांबी ३०८.२३८ कि.मी. (१९१.५३९ मैल)
फेऱ्या ५७
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


बहरैन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत बहरैन देशामधील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. मध्य पूर्वेमध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच शर्यत होती.


सर्किट

[संपादन]

बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट

[संपादन]
२०१० फॉर्म्युला वन हंगामातील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट.

बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे साखिर शहरात आहे. ५.४१२ कि.मी. (३.३६३ मैल) लांबीचा हा सर्किट २००४ फॉर्म्युला वन हंगामापासुन बहरैन ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे. २०११ फॉर्म्युला वन हंगामात, काही राजकीय कारणामुळे ही ग्रांप्री रद्द करण्यात आली.

विजेते

[संपादन]

वारंवार विजेते चालक

[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २०१४, २०१५, २०१९, २०२०, २०२१
जर्मनी सेबास्टियान फेटेल २०१२, २०१३, २०१७, २०१८
स्पेन फर्नांदो अलोन्सो २००५, २००६, २०१०
ब्राझील फिलिपे मास्सा २००७, २००८
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०२३, २०२४
संदर्भ:[]

वारंवार विजेते कारनिर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
इटली स्कुदेरिआ फेरारी २००४, २००७, २००८, २०१०, २०१७, २०१८, २०२२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१९, २०२०, २०२१
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २०१२, २०१३, २०२३, २०२४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २००५, २००६
संदर्भ:[]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
इटली स्कुदेरिआ फेरारी २००४, २००७, २००८, २०१०, २०१७, २०१८, २०२२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २००९, २०१४, २०१५, २०१६, २०१९, २०२०, २०२१
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २००५, २००६, २०१२, २०१३
जपान होंडा आर.बी.पी.टी. २०२३, २०२४
संदर्भ:[]

हंगामानुसार विजेते

[संपादन]

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२००४ जर्मनी शुमाखर, मिखाएलमिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२००५ स्पेन अलोन्सो, फर्नांदोफर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००६ स्पेन अलोन्सो, फर्नांदोफर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७ ब्राझील मास्सा, फिलिपेफिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००८ ब्राझील मास्सा, फिलिपेफिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००९ युनायटेड किंग्डम बटन, जेन्सनजेन्सन बटन ब्रॉन जीपी - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१० स्पेन अलोन्सो, फर्नांदोफर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०११ शर्यत रद्द. माहिती
२०१२ जर्मनी फेटेल, सेबास्टियानसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२०१३ जर्मनी फेटेल, सेबास्टियानसेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४ युनायटेड किंग्डम हॅमिल्टन, लुइसलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ युनायटेड किंग्डम हॅमिल्टन, लुइसलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ जर्मनी रॉसबर्ग, निकोनिको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७ जर्मनी फेटेल, सेबास्टियानसेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१८ जर्मनी फेटेल, सेबास्टियानसेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९ युनायटेड किंग्डम हॅमिल्टन, लुइसलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० युनायटेड किंग्डम हॅमिल्टन, लुइसलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१ युनायटेड किंग्डम हॅमिल्टन, लुइसलुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२२ मोनॅको लक्लेर, शार्लशार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०२३ नेदरलँड्स व्हर्सटॅपन, मॅक्समॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ नेदरलँड्स व्हर्सटॅपन, मॅक्समॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "बहरैन Grand Prix".
  2. ^ "साखिर".

बाह्य दुवे

[संपादन]