२०११ तुर्की ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


तुर्कस्तान २०११ तुर्की ग्रांप्री
Istanbul park.svg
इस्तांबुल पार्क सर्किट
दिनांक ८ मे, २०११
शर्यत क्रमांक २०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ४ शर्यत.
अधिकृत नाव २०११ फॉर्म्युला वन डीएचएल एक्सप्रेस तुर्की ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण इस्तांबुल पार्क सर्किट
इस्तांबुल, तुर्कस्तान
सर्किटचे प्रकार व अंतर कायमची शर्यतीची सोय,
३.३२ कि.मी. (५.३४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०९.७२ कि.मी. (१९२.५६ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल (रेड बुल)
वेळ १:२५.०४९
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर (रेड बुल)
वेळ १:२९.७०३
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल (रेड बुल)
दुसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर (रेड बुल)
तिसरा स्पेन फर्नांडो अलोन्सो (फेरारी)
तुर्की ग्रांप्री


२०११ तुर्की ग्रांप्री अधिकृतपणे २०११ फॉर्म्युला वन डीएचएल एक्सप्रेस तुर्की ग्रांप्री हि २०११ फॉर्म्युला वन हंगाम चौथी शर्यत होती. हि रेस इस्तांबुल पार्क सर्किट इस्तांबुल, तुर्कस्तान येथे पार पडली. या शर्यतीत एकूण ५८ फेऱ्या होत्या. अजिंक्यपदाच्या दौडीमध्ये आघाडीवर असणाऱ्या रेड बुलच्या सेबास्टियान फेटेलने हि शर्यत जिंकली. त्याच्याच संघाचा मार्क वेबर दुसर-या क्रमांकावर होता.