फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
७ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता मायकल शुमाकर
फॉर्म्युला वन
सद्य हंगाम माहिती

२०१७ फॉर्म्युला वन हंगाम

यादी
चालक यादी
चालक अजिंक्यपद यादी
चालक उपविजेते यादी
कारनिर्माते यादी
कारनिर्माते अजिंक्यपद यादी
उपविजेते यादी
ग्रांप्री यादी
सर्किटची यादी

एफ.आय.ए. फॉर्म्युला वन हंगामातील सर्वात यशस्वी चालकास फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद पुरस्कार देते. ग्रांप्री च्या निकालांवर आधारीत गुण पद्धतीने यशस्वी चालकाची निवड करण्यात येते. सर्वप्रथम १९५० मध्ये निनो फरिन ने अजिंक्यपद पटकावले तर १९५३ मध्ये अल्बर्टो अस्कारी अजिंक्यपद एकापेक्षा अधिक वेळा जिंकणारा प्रथम चालक बनला.

एफ.आय.ए. अधिकृतपने हंगाम संपे पर्यंत विजेत्याची घोषणा करत नाही, परंतु एका चालकाने मिळवलेले गुण दुसरा कोणताही चालक पार करू शकत नसेल तर चालकाला अजिंक्यपद मिळाल्याचे म्हणले जाते. फॉर्म्युला वन च्या अत्ता पर्यंतच्या ६१ हंगामात, २५ वेळा चालक अजिंक्यपद शेवटच्या शर्यतीत ठरवण्यात आले. एखद्या हंगामात "सर्वात लवकर चालक अजिंक्यपद पटकवला" या खिताबाचा मान मायकल शुमाकरला मिळाला आहे, कार‍ण २००२च्या हंगाम संपायला ६ शर्यती बाकी होत्या, तरी त्याला "चालक अजिंक्यपद" देण्यात आले.

एकुन ३२ चालकांनी हे अजिंक्यपद मिळवले आहे, ज्या मध्ये मायकल शुमाकरला "सर्वात जास्त अजिंक्यपद" या खिताबाचा मान आहे. मायकल शुमाकरने ७ अजिंक्यपद मिळवले आहेत, त्याला "सर्वात जास्त एका-पाठोपाठील-एक अजिंक्यपद" या खिताबाचेही मान आहे जे त्याला २००० ते २००४ ह्या वर्षां मध्ये सलग ५ वेळा "चालक अजिंक्यपद" पटकवल्यामुळे, मिळले आहे.

हंगामा प्रमाणे[संपादन]

हंगाम चालक चालकाचे वय कार क्रमांक संघ इंजिन टायर पोल विजय पोडीयम जलद फेरी गुण विजेतेपद शर्यत क्र. ग्रांप्री फरक
१९५० इटली ज्युसेप्पे फरिना[१] ४४ इटली अल्फा रोमियो अल्फा रोमियो ३० शर्यत क्र. ७ / ७ इटालियन ग्रांप्री
१९५१ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ[२] ४० इटली अल्फा रोमियो अल्फा रोमियो ३१ शर्यत क्र. ८ / ८ स्पॅनिश ग्रांप्री
१९५२ इटली अल्बर्टो अस्कारी[३] ३४ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी

३६ शर्यत क्र. ६ / ८ जर्मन ग्रांप्री १२
१९५३ इटली अल्बर्टो अस्कारी[३] ३५ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ३४.५ शर्यत क्र. ८ / ९ स्विस ग्रांप्री ६.५
१९५४ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ[२] ४३ इटली मसेराती मसेराती ४२ शर्यत क्र. ७ / ९ स्विस ग्रांप्री १६.८६
पश्चिम जर्मनी मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ
१९५५ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ[२] ४४ पश्चिम जर्मनी मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ ४० शर्यत क्र. ६ / ७ ब्रिटिश ग्रांप्री १६.५
१९५६ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ[२] ४५ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ३० शर्यत क्र. ८ / ८ इटालियन ग्रांप्री
१९५७ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ[२] ४६ इटली मसेराती मसेराती ४० शर्यत क्र. ६ / ८ जर्मन ग्रांप्री १५
१९५८ युनायटेड किंग्डम माइक हावथोर्न[४] २९ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ४२ शर्यत क्र. ११ / ११ मोरोक्कन ग्रांप्री
१९५९ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम[५] ३३ युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी क्लायमॅक्स ३१ शर्यत क्र. ९ / ९ अमेरिकन ग्रांप्री
१९६० ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम[५] ३४ युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी क्लायमॅक्स ४३ शर्यत क्र. ८ / १० पोर्तुगीज ग्रांप्री
१९६१ अमेरिका फिल हिल[६] ३४ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ३४ शर्यत क्र. ७ / ८ इटालियन ग्रांप्री
१९६२ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल[७] ३३ युनायटेड किंग्डम ब्रिटिश रेसिंग मोटर्स ब्रिटिश रेसिंग मोटर्स ४२ शर्यत क्र. ९ / ९ दक्षिण आफ्रिका ग्रांप्री १२
१९६३ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क[८] २७ युनायटेड किंग्डम टिम लोटस क्लायमॅक्स ५४ शर्यत क्र. ७ / १० इटालियन ग्रांप्री २१
१९६४ युनायटेड किंग्डम जॉन सर्टीस[९] ३० इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ४० शर्यत क्र. १० / १० मेक्सिकन ग्रांप्री
१९६५ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क[८] २९ युनायटेड किंग्डम टिम लोटस क्लायमॅक्स ५४ शर्यत क्र. ७ / १० जर्मन ग्रांप्री १४
१९६६ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम[५] ४० युनायटेड किंग्डम ब्राभॅम रेप्को ४२ शर्यत क्र. ७ / ९ इटालियन ग्रांप्री १४
१९६७ न्यूझीलंड डेनी हुल्म[१०] ३१ युनायटेड किंग्डम ब्राभॅम रेप्को ५१ शर्यत क्र. ११ / ११ मेक्सिकन ग्रांप्री
१९६८ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल[७] ३९ युनायटेड किंग्डम टिम लोटस कॉसवर्थ ४८ शर्यत क्र. १२ / १२ मेक्सिकन ग्रांप्री १२
१९६९ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट[११] ३० फ्रान्स मट्रा फोर्ड ६३ शर्यत क्र. ८ / ११ इटालियन ग्रांप्री २६
१९७० ऑस्ट्रिया जोशेन रींडट[१२] २८ युनायटेड किंग्डम टिम लोटस फोर्ड ४५ शर्यत क्र. १२ / १३ अमेरिकन ग्रांप्री
१९७१ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट[११] ३२ युनायटेड किंग्डम टायरेल रेसींग फोर्ड ६२ शर्यत क्र. ८ / ११ ऑस्ट्रियन ग्रांप्री २९
१९७२ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी[१३] २५ युनायटेड किंग्डम टिम लोटस फोर्ड ६१ शर्यत क्र. १० / १२ इटालियन ग्रांप्री १६
१९७३ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट[११] ३४ युनायटेड किंग्डम टायरेल रेसींग फोर्ड ७१ शर्यत क्र. १३ / १५ इटालियन ग्रांप्री १६
१९७४ ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी[१३] २७ युनायटेड किंग्डम मॅकलारेन फोर्ड ५५ शर्यत क्र. १५ / १५ अमेरिकन ग्रांप्री
१९७५ ऑस्ट्रिया निकी लाउडा[१४] २६ १२ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ६४.५ शर्यत क्र. १३ / १४ इटालियन ग्रांप्री १९.५
१९७६ युनायटेड किंग्डम James Hunt[१५] २९ ११ युनायटेड किंग्डम मॅकलारेन फोर्ड ६९ शर्यत क्र. १६ / १६ जपान ग्रांप्री
१९७७ ऑस्ट्रिया निकी लाउडा[१४] २८ ११ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी १० ७२ शर्यत क्र. १५ / १७ अमेरिकन ग्रांप्री १७
१९७८ अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी[१६] ३८ युनायटेड किंग्डम टिम लोटस फोर्ड ६४ शर्यत क्र. १४ / १६ इटालियन ग्रांप्री १३
१९७९ दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर[१७] २९ ११ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ५१ शर्यत क्र. १३ / १५ इटालियन ग्रांप्री
१९८० ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स[१८] ३४ २७ युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ फोर्ड १० ६७ शर्यत क्र. १३ / १४ कॅनेडियन ग्रांप्री १३
१९८१ ब्राझील नेल्सन पिके[१९] २९ युनायटेड किंग्डम ब्राभॅम फोर्ड

५० शर्यत क्र. १५ / १५ सीझरस पॅलेस ग्रांप्री
१९८२ फिनलंड केके रोसबर्ग[२०] ३४ युनायटेड किंग्डम विलियम्स फोर्ड ४४ शर्यत क्र. १६ / १६ सीझरस पॅलेस ग्रांप्री
१९८३ ब्राझील नेल्सन पिके[१९] ३१ युनायटेड किंग्डम ब्राभॅम बी.एम.डब्ल्यू. ५९ शर्यत क्र. १५ / १५ दक्षिण आफ्रिका ग्रांप्री
१९८४ ऑस्ट्रिया निकी लाउडा[१४] ३५ युनायटेड किंग्डम मॅकलारेन TAG ७२ शर्यत क्र. १६ / १६ पोर्तुगीज ग्रांप्री ०.५
१९८५ फ्रान्स एलेन प्रोस्ट[२१] ३० युनायटेड किंग्डम मॅकलारेन TAG ११ ७३ शर्यत क्र. १४ / १६ युरोपियन ग्रांप्री २०
१९८६ फ्रान्स एलेन प्रोस्ट[२१] ३१ युनायटेड किंग्डम मॅकलारेन TAG ११ ७२ शर्यत क्र. १६ / १६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९८७ ब्राझील नेल्सन पिके[१९] ३५ युनायटेड किंग्डम विलियम्स होंडा रेसिंग एफ१ ११ ७३ शर्यत क्र. १५ / १६ जपान ग्रांप्री १२
१९८८ ब्राझील आयर्टोन सेन्ना[२२] २८ १२ युनायटेड किंग्डम मॅकलारेन होंडा १३ ११ ९० शर्यत क्र. १५ / १६ जपान ग्रांप्री
१९८९ फ्रान्स एलेन प्रोस्ट[२१] ३४ युनायटेड किंग्डम मॅकलारेन होंडा ११ ७६ शर्यत क्र. १५ / १६ जपान ग्रांप्री १६
१९९० ब्राझील आयर्टोन सेन्ना[२२] ३० २७ युनायटेड किंग्डम मॅकलारेन होंडा १० ११ ७८ शर्यत क्र. १५ / १६ जपान ग्रांप्री
१९९१ ब्राझील आयर्टोन सेन्ना[२२] ३१ युनायटेड किंग्डम मॅकलारेन होंडा १२ ९६ शर्यत क्र. १५ / १६ जपान ग्रांप्री २४
१९९२ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल[२३] ३९ युनायटेड किंग्डम विलियम्स रेनोल्ट १४ १२ १०८ शर्यत क्र. ११ / १६ हंगेरियन ग्रांप्री ५२
१९९३ फ्रान्स एलेन प्रोस्ट[२१] ३८ युनायटेड किंग्डम विलियम्स रेनोल्ट १३ १२ ९९ शर्यत क्र. १४ / १६ पोर्तुगीज ग्रांप्री २६
१९९४ जर्मनी मिखाएल शुमाखर[२४] २५ युनायटेड किंग्डम बेनेटन फॉर्म्युला फोर्ड १० ९२ शर्यत क्र. १६ / १६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
१९९५ जर्मनी मिखाएल शुमाखर[२४] २६ युनायटेड किंग्डम बेनेटन फॉर्म्युला रेनोल्ट ११ १०२ शर्यत क्र. १५ / १७ पॅसिफिक ग्रांप्री ३३
१९९६ युनायटेड किंग्डम डेमन हिल[२५] ३६ युनायटेड किंग्डम विलियम्स रेनोल्ट १० ९७ शर्यत क्र. १६ / १६ जपान ग्रांप्री १९
१९९७ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह[२६] २६ युनायटेड किंग्डम विलियम्स रेनोल्ट १० ८१ शर्यत क्र. १७ / १७ युरोपियन ग्रांप्री ३९ (३)
१९९८ फिनलंड मिका हॅक्किनेन[२७] ३० युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडीज-बेंझ ११ १०० शर्यत क्र. १६ / १६ जपान ग्रांप्री १४
१९९९ फिनलंड मिका हॅक्किनेन[२७] ३१ युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडीज-बेंझ ११ १० ७६ शर्यत क्र. १६ / १६ जपान ग्रांप्री
२००० जर्मनी मिखाएल शुमाखर[२४] ३१ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी १२ १०८ शर्यत क्र. १६ / १७ जपान ग्रांप्री १९
२००१ जर्मनी मिखाएल शुमाखर[२४] ३२ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ११ १४ १२३ शर्यत क्र. १३ / १७ हंगेरियन ग्रांप्री ५८
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर[२४] ३३ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ११ १७ १४४ शर्यत क्र. ११ / १७ फ्रेंच ग्रांप्री ६७
२००३ जर्मनी मिखाएल शुमाखर[२४] ३४ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी ९३ शर्यत क्र. १६ / १६ जपान ग्रांप्री
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर[२४] ३५ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी १३ १५ १० १४८ शर्यत क्र. १४ / १८ बेल्जियम ग्रांप्री ३४
२००५ स्पेन फर्नांदो अलोन्सो[२८] २४ फ्रान्स रेनोल्ट रेनोल्ट १५ १३३ शर्यत क्र. १७ / १९ ब्राझिलियन ग्रांप्री २१
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो[२८] २५ फ्रान्स रेनोल्ट रेनोल्ट १४ १३४ शर्यत क्र. १८ / १८ ब्राझिलियन ग्रांप्री १३
२००७ फिनलंड किमी रायकोन्नेन[२९] २८ इटली स्कुदेरिआ फेरारी फेरारी १२ ११० शर्यत क्र. १७ / १७ ब्राझिलियन ग्रांप्री
२००८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३०] २३ २२ युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडीज-बेंझ १० ९८ शर्यत क्र. १८ / १८ ब्राझिलियन ग्रांप्री
२००९ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[३१] २९ २२ युनायटेड किंग्डम Brawn मर्सिडीज-बेंझ ९५ शर्यत क्र. १६ / १७ ब्राझिलियन ग्रांप्री ११
२०१० जर्मनी सेबास्टियान फेटेल[३२] २३ ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेनोल्ट १० १० २५६ शर्यत क्र. १९ / १९ अबु धाबी ग्रांप्री
२०११ जर्मनी सेबास्टियान फेटेल[३२] २४ ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेनोल्ट १५ ११ १७ ३९२ शर्यत क्र. १५ / १९ जपान ग्रांप्री १२२
२०१२ जर्मनी सेबास्टियान फेटेल[३२] २५ ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेनोल्ट १० २८१ शर्यत क्र. २० / २० ब्राझिलियन ग्रांप्री
२०१३ जर्मनी सेबास्टियान फेटेल[३२] २६ ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेनोल्ट १३ १६ ३९७ शर्यत क्र. १६ / १९ भारतीय ग्रांप्री १५५
२०१४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३०] २९ ४४ जर्मनी मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ ११ १६ ३८४ शर्यत क्र. १९ / १९ अबु धाबी ग्रांप्री ६७
२०१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३०] ३० ४४ जर्मनी मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ ११ १० १७ ३८१ शर्यत क्र. १६ / १९ अमेरिकन ग्रांप्री ५९
२०१६ जर्मनी निको रॉसबर्ग[३३] ३१ जर्मनी मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ १६ ३८५ शर्यत क्र. २१ / २१ अबु धाबी ग्रांप्री

चालका प्रमाणे[संपादन]

मायकल शुमाकरने ७ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
हुआन मॅन्युएल फंजिओने ५ वेळा चालक अजिंक्यपद जिंकलेले आहे. त्याने हा विक्रम १९५५ ते २००३ कायम ठेवला.
एलेन प्रोस्टने ४ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
सेबास्टियान फेटेलने ४ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
चालक एकूण अजिंक्यपद हंगाम विजेतेपद विजेते
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९४, १९९५, २०००, २००१, २००२, २००३, २००४ २४
आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ १९५१, १९५४, १९५५, १९५६, १९५७
फ्रान्स एलेन प्रोस्ट १९८५, १९८६, १९८९, १९९३ २१
जर्मनी सेबास्टियान फेटेल २०१०, २०११, २०१२, २०१३ ३२
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम १९५९, १९६०, १९६६
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट १९६९, १९७१, १९७३ ११
ऑस्ट्रिया निकी लाउडा १९७५, १९७७, १९८४ १४
ब्राझील नेल्सन पिके १९८१, १९८३, १९८७ १९
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८८, १९९०, १९९१ २२
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २००८, २०१४, २०१५ ३०
इटली अल्बर्टो अस्कारी १९५२, १९५३
युनायटेड किंग्डम ग्रहम हिल १९६२, १९६८
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क १९६३, १९६५
ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी १९७२, १९७४ १३
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८, १९९९ २७
स्पेन फर्नांदो अलोन्सो २००५, २००६ २८
इटली ज्युसेप्पे फरिना १९५०
युनायटेड किंग्डम माइक हावथोर्न १९५८
अमेरिका फिल हिल १९६१
युनायटेड किंग्डम जॉन सर्टीस १९६४
न्यूझीलंड डेनी हुल्म १९६७ १०
ऑस्ट्रिया जोशेन रींडट १९७० १२
युनायटेड किंग्डम जेम्स हंट १९७६ १५
अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी १९७८ १६
दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर १९७९ १७
ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स १९८० १८
फिनलंड केके रोसबर्ग १९८२ २०
युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल १९९२ २३
युनायटेड किंग्डम डेमन हिल १९९६ २५
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह १९९७ २६
फिनलंड किमी रायकोन्नेन २००७ २९
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन २००९ ३१
जर्मनी निको रॉसबर्ग २०१६ ३३

चालकाच्या राष्ट्रीयत्वाप्रमाणे[संपादन]

देश एकुण अजिंक्यपद एकुण चालक हंगाम चालक (एकुण अजिंक्यपद)
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम १६ १० १९५८, १९६२-१९६५, १९६८-१९६९, १९७१, १९७३,
१९७६, १९९२, १९९६, २००८-२००९, २०१४-२०१५
माइक हावथोर्न ()
ग्रहम हिल ()
जिम क्लार्क ()
जॉन सर्टीस ()
जॅकी स्टुवर्ट ()
जेम्स हंट ()
नायजेल मॅनसेल ()
डेमन हिल ()
लुइस हॅमिल्टन ()
जेन्सन बटन ()
जर्मनी ध्वज जर्मनी १२ १९९४-१९९५, २०००-२००४, २०१०-२०१३, २०१६ मिखाएल शुमाखर ()
सेबास्टियान फेटेल ()
निको रॉसबर्ग ()
ब्राझील ध्वज ब्राझील १९७२, १९७४, १९८१, १९८३, १९८७-१९८८, १९९०-१९९१ एमर्सन फिटीपाल्डी ()
नेल्सन पिके ()
आयर्टोन सेन्ना ()
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना १९५१, १९५४, १९५५, १९५६, १९५७ हुआन मॅन्युएल फंजिओ ()
फिनलंड ध्वज फिनलंड १९८२, १९९८-१९९९, २००७ केके रोसबर्ग ()
मिका हॅक्किनेन ()
किमी रायकोन्नेन ()
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया १९५९-१९६०, १९६६, १९८० जॅक ब्रॅभम ()
ऍलन जोन्स ()
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया १९७०, १९७५, १९७७, १९८४ जोशेन रींडट ()
निकी लाउडा ()
फ्रान्स ध्वज फ्रान्स १९८५-१९८६, १९८९, १९९३ एलेन प्रोस्ट ()
इटली ध्वज इटली १९५०, १९५२-१९५३ ज्युसेप्पे फरिना ()
अल्बर्टो अस्कारी ()
Flag of the United States अमेरिका १९६१, १९७८ फिल हिल ()
मारीयो आन्ड्रेट्टी ()
स्पेन ध्वज स्पेन २००५-२००६ फर्नांदो अलोन्सो ()
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड १९६७ डेनी हुल्म ()
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका १९७९ जोडी स्केकटर ()
कॅनडा ध्वज कॅनडा १९९७ जॅक्स व्हिलनव्ह ()

कारनिर्मात्या प्रमाणे[संपादन]

कारनिर्माता देश एकुण अजिंक्यपद
स्कुदेरिआ फेरारी इटली ध्वज इटली १५
मॅकलारेन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम १२
विलियम्स Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
टिम लोटस Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मर्सिडीज-बेंझ[३४] जर्मनी ध्वज जर्मनी
रेड बुल रेसिंग ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
ब्राभॅम Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
रेनोल्ट फ्रान्स ध्वज फ्रान्स
कुपर कार कंपनी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
बेनेटन फॉर्म्युला Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
टायरेल रेसींग Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
अल्फा रोमियो इटली ध्वज इटली
मसेराती इटली ध्वज इटली
ब्रिटिश रेसिंग मोटर्स Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मट्रा फ्रान्स ध्वज फ्रान्स
ब्रॉन जीपी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम

कारनिर्मात्याच्या राष्ट्रीयत्वाप्रमाणे[संपादन]

देश एकुण अजिंक्यपद
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम ३७
इटली ध्वज इटली १९
जर्मनी ध्वज जर्मनी1
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
फ्रान्स ध्वज फ्रान्स

इंजिन निर्मात्या प्रमाणे[संपादन]

इंजिन निर्माता देश एकुण अजिंक्यपद
स्कुदेरिआ फेरारी इटली ध्वज इटली १५
Ford Motor Company[३५] Flag of the United States अमेरिका १३
रेनोल्ट फ्रान्स ध्वज फ्रान्स ११
मर्सिडीज-बेंझ [३६] पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी/जर्मनी
होंडा रेसिंग एफ१ जपान ध्वज जपान
क्लायमॅक्स Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
TAG [३७] लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
अल्फा रोमियो इटली ध्वज इटली
मसेराती इटली ध्वज इटली
रेप्को ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
बी.एम.डब्ल्यू. पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी
ब्रिटिश रेसिंग मोटर्स Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम

टायर निर्मात्या प्रमाणे[संपादन]

क्र टायर निर्माता देश एकुण अजिंक्यपद हंगाम
गुडईअर Flag of the United States अमेरिका २४ (७)[३८] १९६६-१९६७, १९७१, १९७३-१९७८, १९८०, १९८२, १९८५-१९९७
पिरेली इटली ध्वज इटली १२ (६)[३९] १९५०-१९५४ , १९५७, २०११-२०१६
ब्रिजस्टोन जपान ध्वज जपान ११ (६)[४०] १९९८-२००४, २००७-२०१०
डनलप Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम १९५९-१९६५, १९६९
मिचेलिन फ्रान्स ध्वज फ्रान्स १९७९, १९८१, १९८३-१९८४, २००५-२००६
फायरस्टोन Flag of the United States अमेरिका १९५२[४१], १९६८, १९७०, १९७२
कॉन्टिनेन्टल पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी १९५४[४२]-१९५५
एंग्लेबर्ट बेल्जियम ध्वज बेल्जियम १९५६, १९५८

चालक अजिंक्यपद विक्रम[संपादन]

सर्वात तरुण अजिंक्यपद मिळवणारा चालक[संपादन]

चालक अजिंक्यपद मिळतानाचे वय हंगाम
जर्मनी सेबास्टियान फेटेल २३ वर्ष, १३३ दिवस २०१०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २३ वर्ष, ३०१ दिवस २००८
स्पेन फर्नांदो अलोन्सो २४ वर्ष, ५८ दिवस २००५
ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी २५ वर्ष, २७३ दिवस १९७२
जर्मनी मिखाएल शुमाखर २५ वर्ष, ३१४ दिवस १९९४
ऑस्ट्रिया निकी लाउडा २६ वर्ष, १९७ दिवस १९७५
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह २६ वर्ष, २०० दिवस १९९७
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क २७ वर्ष, १८८ दिवस १९६३
फिनलंड किमी रायकोन्नेन २८ वर्ष, ४ दिवस २००७
१० ऑस्ट्रिया जोशेन रींडट २८ वर्ष, १४० दिवस १९७०

सर्वात वयस्क अजिंक्यपद मिळवणारा चालक[संपादन]

चालक अजिंक्यपद मिळतानाचे वय हंगाम
आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ ४६ वर्ष, ४१ दिवस १९५७
इटली ज्युसेप्पे फरिना ४३ वर्ष, ३०८ दिवस १९५०
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम ४० वर्ष, १५५ दिवस १९६६
युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ३९ वर्ष, २६२ दिवस १९६८
युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल ३९ वर्ष, ८ दिवस १९९२
फ्रान्स एलेन प्रोस्ट ३८ वर्ष, २१४ दिवस १९९३
अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी ३८ वर्ष, १९३ दिवस १९७८
युनायटेड किंग्डम डेमन हिल ३६ वर्ष, २६ दिवस १९९६
ऑस्ट्रिया निकी लाउडा ३५ वर्ष, २४२ दिवस १९८४
१० जर्मनी मिखाएल शुमाखर ३५ वर्ष, २३९ दिवस २००४

सलग अजिंक्यपद पटकावणारे चालक[संपादन]

एकुण १० चालकांनी, फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद सलग पटकावलेले आहे.

एकुण अजिंक्यपद चालक हंगाम
जर्मनी मिखाएल शुमाखर २०००-२००४
आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ १९५४-१९५७
जर्मनी सेबास्टियान फेटेल २०१०-२०१३
इटली अल्बर्टो अस्कारी १९५२-१९५३
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम १९५९-१९६०
फ्रान्स एलेन प्रोस्ट १९८५-१९८६
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९९०-१९९१
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९४-१९९५
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८-१९९९
स्पेन फर्नांदो अलोन्सो २००५-२००६
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २०१४-२०१५

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. २०१० फॉर्म्युला वन हंगाम
 3. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Nino Farina". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 2. a b c d e "हुआन मॅन्युएल फंजिओ". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 3. a b "अल्बर्टो अस्कारी". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 4. ^ "माइक हावथोर्न". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 5. a b c "जॅक ब्रॅभम". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 6. ^ "फिल हिल". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 7. a b "ग्रहम हिल". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 8. a b "जिम क्लार्क". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 9. ^ "जॉन सर्टीस". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 10. ^ "डेनी हुल्म". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 11. a b c "जॅकी स्टुवर्ट". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 12. ^ "जोशेन रींडट". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 13. a b "एमर्सन फिटीपाल्डी". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 14. a b c "निकी लाउडा". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 15. ^ "James Hunt". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 16. ^ "मारीयो आन्ड्रेट्टी". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 17. ^ "जोडी स्केकटर". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 18. ^ "ऍलन जोन्स". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 19. a b c "नेल्सन पिके". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 20. ^ "केके रोसबर्ग". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 21. a b c d "एलेन प्रोस्ट". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 22. a b c "आयर्टोन सेन्ना". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 23. ^ "नायजेल मॅनसेल". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 24. a b c d e f g "मिखाएल शुमाखर". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 25. ^ "डेमन हिल". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 26. ^ "जॅक्स व्हिलनव्ह". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 27. a b "मिका हॅक्किनेन". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 28. a b "फर्नांदो अलोन्सो". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 29. ^ "किमी रायकोन्नेन". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 30. a b c "लुइस हॅमिल्टन". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 31. ^ "जेन्सन बटन". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 32. a b c d "सेबास्टियान फेटेल". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 33. ^ "निको रॉसबर्ग". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २०१६-११-२७. 
 34. ^ हुआन मॅन्युएल फंजिओने १९५४ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, मसेराती बरोबर आर्जेन्टाइन ग्रांप्री आणि बेल्जियम ग्रांप्री खेळली, व बाकी हंगाम मर्सिडिज-बेंझ बरोबर खेळला. त्यामुळे या यादीतील गुण, त्या दोघे कारनिर्मात्यांची आहे.
 35. ^ कॉसवर्थने तैयार केलेले. Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
 36. ^ ईल्मोरने Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम १९९८ आणि १९९९ मध्ये तैयार केलेले.
 37. ^ पोर्शेने तैयार केलेले पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी
 38. ^ गुडईअर हे १९८७, १९८८ & १९९२ ते १९९६ फॉर्म्युला वन हंगामात एकमेव टायर पुरवठा करणारे होते.
 39. ^ पिरेली हे २०११ ते २०१७ फॉर्म्युला वन हंगामात एकमेव टायर पुरवठा करणारे होते.
 40. ^ ब्रिजस्टोन हे १९९९, २००० & २००७ ते २०१० फॉर्म्युला वन हंगामात एकमेव टायर पुरवठा करणारे होते.
 41. ^ अल्बर्टो अस्कारीने १९५२ इंडियानापोलिस ५००,फायरस्टोन टायर वापरुन खेळली, व बाकी हंगाम पिरेल्ली टायर वापरले.
 42. ^ हुआन मॅन्युएल फंजिओने १९५४ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, मसेराती बरोबर पिरेली टायर वापरुन, आर्जेन्टाइन ग्रांप्री आणि बेल्जियम ग्रांप्री खेळली, व बाकी हंगाम मर्सिडिज-बेंझ बरोबर कॉन्टिनेन्टल टायर वापरुन खेळला.


बाह्य दुवे[संपादन]

 1. GrandPrix.com - Grand Prix Encyclopedia
 2. Formula1.com - Hall of Fame
 3. ChicaneF1 - Drivers' Championships
 4. Formula 1 Championships
 5. Amara, Solange; Davillerd, Cyril; et al (2004). Formula One Yearbook 2004-05. Chronosports S.A. आय.एस.बी.एन. 2-84707-072-9. 
 6. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ