फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे यजमान देश व सर्किट.
हिरवा - २०१७ फॉर्म्युला वन हंगामातील यजमान देश.
काळा ठिपका - यजमान शहर.
गडद राखाडी - माजी यजमान देश,
सफेद ठिपका - माजी यजमान सर्किट.
फॉर्म्युला वन
सद्य हंगाम माहिती

२०१७ फॉर्म्युला वन हंगाम

यादी
चालक यादी
चालक अजिंक्यपद यादी
चालक उपविजेते यादी
कारनिर्माते यादी
कारनिर्माते अजिंक्यपद यादी
उपविजेते यादी
ग्रांप्री यादी
सर्किटची यादी

फॉर्म्युला वन, अथवा एफ.१ म्हणुन संबोधित करण्यात येणारी हि एक उच्चस्तरीय मोटार स्पर्धा आहे, जी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ (एफ.आय.ए) या संस्थे मार्फत चालवण्यात येते.[१] फॉर्म्युला हा शब्द म्ह्णजे काही ठरावीक नियम असलेला खेळ, जे सर्व खेळाडु, चालक व कारनिर्माते पालण करतात. कुठल्याही फॉर्म्युला वन हंगामात काही शर्यती घडवल्या जातात, ज्यांना ग्रांपी म्हटले जाते. ह्या ग्रांपी शर्यती सानुकूलित रस्त्यांवर चालवल्या जातात, ज्यांना सर्किट म्हटले जाते. चालकांना शर्यतीच्या निकालावरुन गुण मिळतात, व जो चालक एखाद्या हंगामात सर्वात जास्त गुण जमवतो, तो त्या हंगामाचा अजिंक्यपदाचा मानकरी ठरतो.

सर्किटांची यादी[संपादन]

dagger २०१७ फॉर्म्युला वन हंगामातील सर्किट


सर्किट नकाशा प्रकार दिशा स्थळ एकूण लांबी ग्रांप्री हंगाम एकूण ग्रांप्री
अॅडलेड स्ट्रीट सर्किट Adelaide (long route).svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने ॲडलेड, ऑस्ट्रेलिया ३.७८० किमी (२.३४९ मैल) ऑस्ट्रेलियन ग्रांप्री १९८५-१९९५ ११
एैन-डियाब सर्किट Ain-Diab.svg रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने कासाब्लांका, मोरोक्को ७.६१८ किमी (४.७३४ मैल) मोरोक्कन ग्रांप्री १९५८
इनट्री मोटर रेसिंग सर्किट Circuit Aintree.svg रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने लिव्हरपूल, युनायटेड किंग्डम ४.८२८ किमी (३.००० मैल) ब्रिटिश ग्रांप्री १९५५, १९५७, १९५९, १९६१-१९६२
आल्बर्ट पार्कdagger आल्बर्ट पार्क स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने मेलबर्न, ऑस्ट्रेलिया ५.३०३ किमी (३.२९५ मैल) ऑस्ट्रेलियन ग्रांप्री १९९६-२०१७ २२
ऑटोड्रोम डो एस्टोरील Estoril track map.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने एस्टोरील, पोर्तुगाल ४.१८२ किमी (२.५९९ मैल) पोर्तुगीज ग्रांप्री १९८४-१९९६ १३
अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी Imola.svg रेस सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने इमोला, इटली ४.९०९ किमी (३.०५० मैल) इटालियन ग्रांप्री १९८०
सान मरिनो ग्रांप्री १९८१-२००६ २६
अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझdagger Autódromo Hermanos Rodríguez 2015.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मेक्सिको सिटी, मेक्सिको ४.३१३ किमी (२.६८० मैल) मेक्सिकन ग्रांप्री १९६३-१९७०, १९८६-१९९२, २०१५-२०१६ १७
अटोड्रोमो इंटरनॅसिओनल नेल्सन पिके Jacarepaguá.svg रेस सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने रियो दि जानेरो, ब्राझिल ५.०३१ किमी (३.१२६ मैल) ब्राझिलियन ग्रांप्री १९७८, १९८१-१९८९ १०
अटोड्रोम जोस कार्लोस पेसdagger 2014 Interlagos circuit map.svg रेस सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने साओ पाउलो, ब्राझिल ४.३०९ किमी (२.६७७ मैल) ब्राझिलियन ग्रांप्री १९७३-१९७७, १९७९-१९८०,
१९९०-२०१६
३४
ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ Autódromo Oscar y Juan Gálvez Circuito N° 6.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना ४.२०६ किमी (२.६१३ मैल) आर्जेन्टाइन ग्रांप्री १९५३-१९५८, १९६०, १९७२-१९७५, १९७७-१९८१, १९९५-१९९८ २०
अटोड्रोमो नझिओनल डी मोंझाdagger Monza track map.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मोंझा, इटली ५.७९३ किमी (३.६०० मैल) इटालियन ग्रांप्री १९५०-१९७९, १९८१-२०१६ ६६
ए.व्ही.यु.एस Circuit AVUS.svg रोड सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने बर्लिन, जर्मनी ८.३०० किमी (५.१५७ मैल) जर्मन ग्रांप्री १९५९
बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किटdagger बहरैन रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने साखिर, बहरैन ५.४१२ किमी (३.३६३ मैल) बहरैन ग्रांप्री २००४-२०१०, २०१२-२०१७ १३
बाकु सिटी सर्किटdagger Formula1 Circuit Baku.svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने बाकु, अझरबैजान ६.००३ किमी (३.७३० मैल) युरोपियन ग्रांप्री २०१६
अझरबैजान ग्रांप्री २०१७
ब्रॅन्डस हॅच Brands Hatch.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने फॉखम, युनायटेड किंग्डम ३.७०३ किमी (२.३०१ मैल) ब्रिटिश ग्रांप्री १९६४, १९६६, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६, १९७८, १९८०, १९८२, १९८४, १९८६ १२
युरोपियन ग्रांप्री १९८३, १९८५
बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट Jaypee Group Circuit.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने नोएडा, भारत ५.१४१ किमी (३.१९४ मैल) भारतीय ग्रांप्री २०११-२०१३
बुगाटी सर्किट बुगाटी रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने ले मॅन्स, फ्रांस ४.२७३ किमी (२.६५५ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९६७
सीझरस पॅलेस ग्रांप्री Circuit Caesars Palace.png स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने लास व्हेगस, अमेरिकन ३.६५० किमी (२.२६८ मैल) सीझरस पॅलेस ग्रांप्री १९८१-१९८२
शारेड सर्किट Circuit Charade 1958 1988.png रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने क्लेरमाँ-फेराँ, फ्रांस ८.०५५ किमी (५.००५ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९६५, १९६९-१९७०, १९७२
सर्किट ब्रेमगारटेन Circuit Bremgarten.png रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने ब्रेमगारटेन, स्वित्झर्लंड ७.२०८ किमी (४.४७९ मैल) स्विस ग्रांप्री १९५०-१९५४
सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्याdagger Catalunya.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मॉन्टमेलो, स्पेन ४.६५५ किमी (२.८९२ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९९१-२०१७ २७
सर्किट डी मोनॅकोdagger Monte Carlo Formula 1 track map.svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने मॉन्टे कार्लो, मोनॅको ३.३३७ किमी (२.०७४ मैल) मोनॅको ग्रांप्री १९५०, १९५५-२०१७ ६४
सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पसdagger Spa-Francorchamps of Belgium.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने स्पा, बेल्जियम ७.००४ किमी (४.३५२ मैल) बेल्जियम ग्रांप्री १९५०-१९५६, १९५८, १९६०-१९६८, १९७०, १९८३, १९८५-२००२, २००४-२००५, २००७-२०१६ ४९
सर्किटो डी मोन्सांटो Circuit Monsanto.png स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने लिस्बन, पोर्तुगाल ५.४४० किमी (३.३८० मैल) पोर्तुगीज ग्रांप्री १९५९
सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स Circuit de Nevers Magny-Cours.png रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने नेवेर्स, फ्रांस ४.४११ किमी (२.७४१ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९९१-२००८ १८
सर्किट गिलेस व्हिलनव्हdagger Circuit Gilles Villeneuve.svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने माँत्रियाल, क्वेबेक, कॅनडा ४.३६१ किमी (२.७१० मैल) कॅनेडियन ग्रांप्री १९७८-१९८६, १९८८-२००८, २०१०-२०१७ ३८
सर्किट मॉन्ट-ट्रेम्बलान्ट Circuit Mont-Tremblant Track Map.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मॉन्ट-ट्रेम्बलान्ट, कॅनडा ४.२६५ किमी (२.६५० मैल) कॅनेडियन ग्रांप्री १९६८, १९७०
सर्किट ऑफ द अमेरीकाजdagger Austin circuit.svg रेस सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने ऑस्टिन, टेक्सास, अमेरिकन ५.४७० किमी (३.३९९ मैल) अमेरिकन ग्रांप्री २०१२-२०१६
सर्किट पार्क झॉन्डवुर्ट Circuit Park Zandvoort-1980.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने झॉन्डवुर्ट, नेदरलँड्स ४.२५२ किमी (२.६४२ मैल) डच ग्रांप्री १९५२-१९५३, १९५५, १९५८-१९७१, १९७३-१९८५ ३०
सर्किट पॉल रिकार्ड Paul Ricard.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने कास्टेललेट, फ्रांस ५.८०० किमी (३.६०४ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९७१, १९७३, १९७५-१९७६, १९७८, १९८०, १९८२-१९८३, १९८५-१९९० १४
सर्किट झोल्डर Circuit Zolder-1975-1985.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने हेसडेन- जोल्डर, बेल्जियम ४.२६२ किमी (२.६४८ मैल) बेल्जियम ग्रांप्री १९७३, १९७५-१९८२, १९८४ १०
सर्किटो डा बोआव्हिस्टा Boavista (Oporto).svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने पोर्तो, पोर्तुगाल ७.७७५ किमी (४.८३१ मैल) पोर्तुगीज ग्रांप्री १९५८, १९६०
सर्किटो डी जेरेझ Jerez.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने जेरेझ दे ला फ्रोंटेरा, स्पेन ४.४२८ किमी (२.७५१ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९८६-१९९०
युरोपियन ग्रांप्री १९९४, १९९७
सर्किटो डेल जारामा" Circuito Permanente del Jarama.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने जारामा, स्पेन ३.४०४ किमी (२.११५ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९६८, १९७०, १९७२, १९७४,
१९७६-१९७९, १९८१
डेट्रोईट स्ट्रीट सर्किट Downtown Detroit Street Circuit.svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने डेट्रॉईट, अमेरिकन ४.१६८ किमी (२.५९० मैल) डेट्रॉईट ग्रांप्री १९८२-१९८८
डिजॉन-प्रेनॉइस Dijon-Prenois Circuit.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने डिजॉन, फ्रांस ३.८८६ किमी (२.४१५ मैल) फ्रेंच ग्रांप्री
स्विस ग्रांप्री
१९७४, १९७७, १९७९, १९८१-१९८२, १९८४
डॉनिंग्टन पार्क डॉनिंग्टन पार्क रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने डॉनिंग्टन कासल, युनायटेड किंग्डम ४.०२० किमी (२.४९८ मैल) युरोपियन ग्रांप्री १९९३
फेयर पार्क Circuit Fair Park.svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने डॅलस, अमेरिकन ३.९०१ किमी (२.४२४ मैल) डॅलस ग्रांप्री १९८४
फुजी स्पीडवे Fuji.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने शिझुओका, जपान ४.५६३ किमी (२.८३५ मैल) जपान ग्रांप्री १९७६-१९७७, २००७-२००८
ग्रांप्री ऑफ लाँग बीच Long Beach 1983.jpg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने लाँग बीच, कॅलिफोर्निया, अमेरिकन ३.२७५ किमी (२.०३५ मैल) अमेरिकन ग्रांप्री West १९७६-१९८३
हॉकेंहिम्रिंग Circuit Hokenheimring.png रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने हॉकेनहाईम, जर्मनी ४.५७४ किमी (२.८४२ मैल) जर्मन ग्रांप्री १९७०, १९७७-१९८४, १९८६-२००६,
२००८, २०१०, २०१२, २०१४, २०१६
३५
हंगरोरिंगdagger Hungaroring.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने मोग्योरोद, हंगेरी ४.३८१ किमी (२.७२२ मैल) हंगेरियन ग्रांप्री १९८६-२०१६ ३१
इंडियानापोलिस मोटर स्पीडवे Indianapolis Motor Speedway - road course.svg रेस सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने स्पीडवे, अमेरिकन २.५०० मैल (४.०२३ किमी) इंडियानापोलिस ५००[A] १९५०-१९६० ११
घड्याळाच्या दिशेने ४.१९२ किमी (२.६०५ मैल) अमेरिकन ग्रांप्री २०००-२००७
इस्तंबूल पार्क Istanbul park.svg रेस सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने गेब्झे, तुर्की ५.३३८ किमी (३.३१७ मैल) तुर्की ग्रांप्री २००५-२०११
कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट Korea international circuit v3.svg रेस सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने योनगाम, दक्षिण कोरिया ५.६१५ किमी (३.४८९ मैल) कोरियन ग्रांप्री २०१०-२०१३
कायालामी Kyalami.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने(१९६७—८५); घड्याळाच्या विरूद्ध दिशेने(१९९२—९३) मिडरॅन्ड, दक्षिण आफ्रिका ४.२०० किमी (२.६१० मैल) दक्षिण आफ्रिका ग्रांप्री १९६७-१९८०, १९८२-१९८५, १९९२-१९९३ २०
मरीना बे स्ट्रीट सर्किटdagger Singapore Street Circuit 2015.svg रोड सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने सिंगापूर ५.०६५ किमी (३.१४७ मैल) सिंगापूर ग्रांप्री २००८-२०१६
मॉन्टजुक सर्किट Montjuïc circuit.svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने बार्सिलोना, स्पेन ३.७९१ किमी (२.३५६ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९६९, १९७१, १९७३, १९७५
मोसपोर्ट आंतरराष्ट्रीय रेसवे Mosport.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने बोमनविले, कॅनडा ३.९५७ किमी (२.४५९ मैल) कॅनेडियन ग्रांप्री १९६७, १९६९, १९७१-१९७४, १९७६-१९७७
निवेल्लेस-बॉलर्स Circuit Nivelles-Baulers.png रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने निवेलेस, बेल्जियम ३.७२४ किमी (२.३१४ मैल) बेल्जियम ग्रांप्री १९७२, १९७४
नुर्बुर्गरिंग Circuit Nürburgring-2002-GP.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने नुर्बुर्ग, जर्मनी ५.१४८ किमी (३.१९९ मैल) जर्मन ग्रांप्री १९५१-१९५४, १९५६-१९५८, १९६१-१९६९, १९७१-१९७६, १९८५, २००९, २०११, २०१३ २६
युरोपियन ग्रांप्री १९८४, १९९५-१९९६, १९९९-२००७ १२
लक्झेंबर्ग ग्रांप्री १९९७-१९९८
पेड्रालबेस सर्किट Circuit Pedralbes.png स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने बार्सिलोना, स्पेन ६.३१६ किमी (३.९२५ मैल) स्पॅनिश ग्रांप्री १९५१, १९५४
पेस्कारा सर्किट Circuit Pescara.svg रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने पेस्कारा, इटली २५.८०० किमी (१६.०३१ मैल) पेस्कारा ग्रांप्री १९५७
फीनिक्स स्ट्रीट सर्किट Phoenix Grand Prix Route - 1991.svg स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने फीनिक्स, अमेरिकन ३.७२० किमी (२.३१२ मैल) अमेरिकन ग्रांप्री १९८९-१९९१
प्रिंस जॉर्ज सर्किट Prince George Circuit.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका ३.९२० किमी (२.४३६ मैल) दक्षिण आफ्रिका ग्रांप्री १९६२-१९६३, १९६५
ए१-रिंगdagger (formerly ए१-रिंग and ऑस्टेरीचरिंग) Circuit Red Bull Ring.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने स्पीलबर्ग, ऑस्ट्रिया ४.३२६ किमी (२.६८८ मैल) ऑस्ट्रियन ग्रांप्री १९७०-१९८७, १९९७-२००३, २०१४-२०१६ २८
रिम्स-गेक्स Circuit Reims-Gueux.png रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने गुएक्स, फ्रांस ८.३०२ किमी (५.१५९ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९५०-१९५१, १९५३-१९५४, १९५६,
१९५८-१९६१, १९६३, १९६६
११
रिव्हरसाईड आंतरराष्ट्रीय रेसवे Circuit Riverside.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने रिव्हरसाईड, कॅलिफोर्निया, अमेरिकन ५.२७१ किमी (३.२७५ मैल) अमेरिकन ग्रांप्री १९६०
रोएन-लेस-एसार्टस Rouen-Les-Essarts.svg रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने रोएन, फ्रांस ६.५४२ किमी (४.०६५ मैल) फ्रेंच ग्रांप्री १९५२, १९५७, १९६२, १९६४, १९६८
स्कँडिनेव्हियन रेसव्हे Scandinavian Raceway 1978.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने एन्डरस्ट्रोप, स्वीडन ४.०३१ किमी (२.५०५ मैल) स्वीडिश ग्रांप्री १९७३-१९७८
सेब्रिंग आंतरराष्ट्रीय रेसवे सेब्रिंग आंतरराष्ट्रीय रेसवे रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने सेब्रिंग, फ्लोरिडा, अमेरिकन ८.३५६ किमी (५.१९२ मैल) अमेरिकन ग्रांप्री १९५९
सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किटdagger Sepang.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने सेपांग, मलेशिया ५.५४३ किमी (३.४४४ मैल) मलेशियन ग्रांप्री १९९९-२०१६ १८
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किटdagger Shanghai International Racing Circuit track map.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने शांघाय, चीन ५.४५१ किमी (३.३८७ मैल) चिनी ग्रांप्री २००४-२०१७ १४
सिल्वेरस्टोन सर्किटdagger Circuit Silverstone 2011.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम ५.८९१ किमी (३.६६० मैल) ब्रिटिश ग्रांप्री १९५०-१९५४, १९५६, १९५८, १९६०, १९६३, १९६५, १९६७, १९६९, १९७१, १९७३, १९७५, १९७७, १९७९, १९८१, १९८३, १९८५, १९८७-२०१६ ५०
सोची ऑतोद्रोमdagger Circuit Sochi.svg रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने सोत्शी, रशिया ५.८४८ किमी (३.६३४ मैल) रशियन ग्रांप्री २०१४-२०१७
सुझुका सर्किट dagger Circuit Suzuka.png रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरूद्ध दिशेने सुझुका, जपान ५.८०७ किमी (३.६०८ मैल) जपान ग्रांप्री १९८७-२००६, २००९-२०१६ २८
Tanaka International सर्किट Tanaka International सर्किट रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने आईडा, जपान ३.७०३ किमी (२.३०१ मैल) पॅसिफिक ग्रांप्री १९९४-१९९५
वेलेंशिया स्ट्रीट सर्किट Circuit Valensia street.png स्ट्रीट सर्किट घड्याळाच्या दिशेने वेलेंशिया, स्पेन ५.४१९ किमी (३.३६७ मैल) युरोपियन ग्रांप्री २००८-२०१२
वाटकिन्स ग्लेन आंतरराष्ट्रीय Watkins Glen International Track Map.svg रेस सर्किट घड्याळाच्या दिशेने वाटकिन्स ग्लेन, अमेरिकन ५.४३० किमी (३.३७४ मैल) अमेरिकन ग्रांप्री १९६१-१९८० २०
यास मरिना सर्किटdagger Circuit Yas-Island.svg रेस सर्किट घड्याळाच्या विरूद्ध दिशेने अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती ५.५५४ किमी (३.४५१ मैल) अबु धाबी ग्रांप्री २००९-२०१६
झेल्टवेग विमानतळ Circuit Zeltweg.png रोड सर्किट घड्याळाच्या दिशेने झेल्टवेग, ऑस्ट्रिया ३.१८६ किमी (१.९८० मैल) ऑस्ट्रियन ग्रांप्री १९६४

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]