२०१५ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१५ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१४ पुढील हंगाम: २०१६
यादी: देशानुसार | हंगामानुसार
लुइस हॅमिल्टन, ३८१ गुणांसोबत २०१५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
निको रॉसबर्ग, ३२२ गुणांसोबत २०१५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
सेबास्टियान फेटेल, २७८ गुणांसोबत २०१५ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.


२०१५ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६९वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. १७ मार्च २०१५ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २९ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक[संपादन]

२०१५ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१५ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१५ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१५ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक क्र. परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.१५.टी फेरारी ०५९/४[१] जर्मनी सेबास्टियान फेटेल सर्व
फिनलंड किमी रायकोन्नेन सर्व
भारत सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०८
फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०८.बी[२]
मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.बी ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सर्व
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग सर्व
युनायटेड किंग्डम लोटस एफ१ संघ लोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ लोटस ई.२३ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.बी फ्रान्स रोमन ग्रोस्जीन सर्व ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर
१३ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो सर्व
युनायटेड किंग्डम मानोर मारुशिया एफ१ संघ मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी मारुशिया एम.आर.०३.एम.आर.०३.बी[३][४] फेरारी ०५९/३[५][६] २८ युनायटेड किंग्डम विल स्टिव्हन्स सर्व ४२ स्वित्झर्लंडफैबियो लेइमर
९८ स्पेन रॉबेर्तो मेरह -१२, १५, १९
५३ अमेरिका अलेक्झांडर रॉसी १३-१४, १६-१८
युनायटेड किंग्डम मॅकलारेन होंडा मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मॅकलारेन एम.पी.४-३० होंडा आर.ए.६१५.एच २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो २-१९
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन सर्व
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ संघ मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ एफ.१.डब्ल्यू.०६ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.बी जर्मनी निको रॉसबर्ग सर्व
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन सर्व
ऑस्ट्रिया इन्फिनीटी रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट रेड बुल आर.बी.११ रेनोल्ट एनरजी एफ.१-२०१५ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो सर्व
२६ रशिया डॅनिल क्वयात सर्व
स्वित्झर्लंडसौबर एफ.१ संघ सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३४ फेरारी ०५९/४[१] स्वीडन मार्कस एरिक्सन सर्व ३६ इटली रॅफाएले मॅरिसेलो
१२ ब्राझील फेलिप नसर सर्व
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट टोरो रोस्सो एस.टी.आर.१० रेनोल्ट एनरजी एफ.१-२०१५


३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन सर्व
५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर सर्व
युनायटेड किंग्डम विलियम्स मर्टिनी रेसिंग विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.३७ मर्सिडीज-बेंझ पि.यु.१०६.बी १९ ब्राझील फिलिपे मास्सा सर्व ४१ युनायटेड किंग्डम सूसी वुल्फ
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास सर्व
संदर्भ:[७][७][८][९][१०][११][१२][१३][१४][१५][१६][१७][१८][१९][२०][२१]

हंगामाचे वेळपत्रक[संपादन]

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारिख वेळ
स्थानिय GMT
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च १५
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री मलेशिया सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर मार्च २९
चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री चीन शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १२
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर एप्रिल १९
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली स्पॅनिश ग्रांप्री स्पेन सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या बार्सिलोना मे १०
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री मोनॅको सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २४
ग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री कॅनडा सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून
ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री ऑस्ट्रिया ए१-रिंग स्पीलबर्ग जून २१
ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै
१० पिरेली माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगेरी हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै २६
११ शेल बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम ऑगस्ट २३
१२ ग्रान प्रीमिओ डी'इटालिया इटालियन ग्रांप्री इटली अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर
१३ सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २०
१४ जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री जपान सुझुका सर्किट सुझुका सप्टेंबर २७
१५ रशियन ग्रांप्री रशियन ग्रांप्री रशिया सोची ऑतोद्रोम सोत्शी ऑक्टोबर ११
१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री अमेरिका सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन ऑक्टोबर २५
१७ ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री मेक्सिको अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको सिटी नोव्हेंबर
१८ ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर १५
१९ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री संयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर २९
संदर्भ:[२२][२३]

हंगामाचे निकाल[संपादन]

ग्रांप्री[संपादन]

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी सेबास्टियान फेटेल इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
चीन चिनी ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१० हंगेरी हंगेरियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो जर्मनी सेबास्टियान फेटेल इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
११ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१२ इटली इटालियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१३ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो जर्मनी सेबास्टियान फेटेल इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१४ जपान जपानी ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१५ रशिया रशियन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१६ अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१७ मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१८ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
१९ संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडीज-बेंझ माहिती
संदर्भ:[२४][२५][२६]

चालक[संपादन]

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
रशिया
रशिया
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मा. ३८१
जर्मनी निको रॉसबर्ग १७† मा. ३२२
जर्मनी सेबास्टियान फेटेल १२† मा. २७८
फिनलंड किमी रायकोन्नेन मा. मा. मा. मा. मा. १५०
फिनलंड वालट्टेरी बोट्टास सु.ना. १४ १३ १२† मा. १३ १३६
ब्राझील फिलिपे मास्सा १० १५ १२ मा. १७ मा. अ.घो. १२१
रशिया डॅनिल क्वयात सु.ना. मा. १० १२ १० १३ मा. १० ९५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १० १३ १० मा. मा. १५ १५† १० ११ ९२
मेक्सिको सर्गिओ पेरेझ १० १३ ११ १३ ११ मा. १२ १२ ७८
१० जर्मनी निको हल्केनबर्ग १४ मा. १३ १५ ११ मा. सु.ना. मा. मा. मा. ५८
११ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन मा. ११ १२ १० मा. मा. मा. १३† मा. मा. १० ५१
१२ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन मा. १७† मा. ११ मा. १५ मा. १२ १० १६ ४९
१३ ब्राझील फेलिप नसर १२ १२ १२ १६ ११ सु.ना. ११ ११ १३ १० २०† मा. १३ १५ २७
१४ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो मा. मा. मा. १५ मा. मा. मा. १४ मा. मा. १२ ११ १० मा. २७
१५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर १३ मा. १० १२ मा. मा. मा. मा. ११ १० मा. १३ मा. ११ १८
१६ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ११ मा. १४ सु.ना. १६ मा. मा. मा. १४ १४ मा. १६ १४ १४ १२ १६
१७ स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. १२ ११ मा. मा. मा. मा. १० १३ १८† मा. ११ ११ ११ मा. १५ १७ ११
१८ स्वीडन मार्कस एरिक्सन मा. १० १४ १४ १३ १४ १३ ११ १० १० ११ १४ मा. मा. १२ १६ १४
१९ स्पेन रॉबेर्तो मेरह स.ना. १५ १६ १७ १८ १६ मा. १४ १२ १५ १५ १६ १३ १९
२० अमेरिका अलेक्झांडर रॉसी १४ १८ १२ १५ १८
२१ युनायटेड किंग्डम विल स्टिव्हन्स स.ना. सु.ना. १५ १६ १७ १७ १७ मा. १३ १६† १६ १५ १५ १९ १४ मा. १६ १७ १८
डेन्मार्क केविन मॅग्नुसेन सु.ना.
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
रशिया
रशिया
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[२७][२८]
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते[संपादन]

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
रशिया
रशिया
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १७† मा. ७०३
४४ मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी १२† मा. ४२८
मा. मा. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १९ १० १५ १२ मा. १७ मा. अ.घो. २५७
७७ सु.ना. १४ १३ १२† मा. १३
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १० १३ १० मा. मा. १५ १५† १० ११ १८७
२६ सु.ना. मा. १० १२ १० १३ मा. १०
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ११ १० १३ ११ १३ ११ मा. १२ १२ १३६
२७ १४ मा. १३ १५ ११ मा. सु.ना. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम लोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ मा. ११ १२ १० मा. मा. मा. १३† मा. मा. १० ७८
१३ मा. मा. मा. १५ मा. मा. मा. १४ मा. मा. १२ ११ १० मा.
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट ३३ मा. १७† मा. ११ मा. १५ मा. १२ १० १६ ६७
५५ १३ मा. १० १२ मा. मा. मा. मा. ११ १० मा. १३ मा. ११
स्वित्झर्लंडसौबर-स्कुदेरिआ फेरारी मा. १० १४ १४ १३ १४ १३ ११ १० १० ११ १४ मा. मा. १२ १६ १४ ३६
१२ १२ १२ १२ १६ ११ सु.ना. ११ ११ १३ १० २०† मा. १३ १५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १४ मा. १२ ११ मा. मा. मा. मा. १० १३ १८† मा. ११ ११ ११ मा. १५ १७ २७
२० सु.ना.
२२ ११ मा. १४ सु.ना. १६ मा. मा. मा. १४ १४ मा. १६ १४ १४ १२
१० युनायटेड किंग्डम मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी २८ स.ना. सु.ना. १५ १६ १७ १७ १७ मा. १३ १६† १६ १५ १५ १९ १४ मा. १६ १७ १८
५३ १४ १८ १२ १५ १८
९८ स.ना. १५ १६ १७ १८ १६ मा. १४ १२ १५ १५ १६ १३ १९
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
रशिया
रशिया
यु.एस.ए.
अमेरिका
मेक्सि
मेक्सिको
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
संदर्भ:[२९]
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. a b "Sएफ.१५-T". स्कुदेरिआ फेरारी. १५ एप्रिल २०१७. 
 2. ^ "Friday's FIA Press Conference - Great Britain". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. ३ जुलै २०१५. 
 3. ^ "Manor एफ.१ car appears in Australia". एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके. १२ मार्च २०१५. 
 4. ^ "Manor मारुशिया एफ१ संघ partners with Airbnb. Helping race fans around the globe feel at home anywhere". ManorMarussiaएफ.१TeamMedia. ४ जून २०१५. 
 5. ^ "Manor एफ.१ संघ on provisional २०१५ entry list". ESPN Sport UK. ५ नोव्हेंबर २०१४. 
 6. ^ "Manor एफ.१ team agrees to use २०१४ Ferrari engines". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. २० फेब्रुवारी २०१५. 
 7. a b "२०१५ फॉर्म्युला वन हंगाम - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १० मार्च २०१५. 
 8. ^ "रेनोल्ट एनरजी एफ.१-२०१५: Media Guide". रेनोल्ट. 
 9. ^ "मर्सिडीज-बेंझ provide early look at २०१५ car". Grand Prix २४७. २९ जानेवारी २०१५. 
 10. ^ "मॅकलारेन". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २८ फेब्रुवारी २०१५. 
 11. ^ "२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १२ मार्च २०१५. 
 12. ^ "Grid overview: फॉर्म्युला १ teams of २०१५". जि.पी.यु.अपडेट डॉट.नेट. ७ मार्च २०१५. 
 13. ^ "२०१५ मलेशियन ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २६ मार्च २०१५. 
 14. ^ "२०१५ चिनी ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. ९ एप्रिल २०१५. 
 15. ^ "२०१५ स्पॅनिश ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. ७ मे २०१५. 
 16. ^ "२०१५ हंगेरियन ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २३ जुलै २०१५. 
 17. ^ "२०१५ सिंगापूर ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १७ सप्टेंबर २०१५. 
 18. ^ "२०१५ जपानी ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २४ सप्टेंबर २०१५. 
 19. ^ "२०१५ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २२ ऑक्टोबर २०१५. 
 20. ^ "२०१५ मेक्सिकन ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २९ ऑक्टोबर २०१५. 
 21. ^ "२०१५ ब्राझिलियन ग्रांप्री - चालक यादी". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १२ नोव्हेंबर २०१५. 
 22. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 15 calendar नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 23. ^ "जर्मनy dropped from २०१५ calendar". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. २० मार्च २०१५. 
 24. ^ "२०१५ निकाल". Formula One World Championship Limited. १९ ऑक्टोबर २०१६. 
 25. ^ "२०१५ हंगामाचा अढावा.". बि.बि.सी. 
 26. ^ "२०१५ डि.एच.एल जलद फेरी पुरस्कार.". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १९ ऑक्टोबर २०१६. 
 27. ^ "२०१५ फॉर्म्युला वन हंगाम - Drivers' Championship". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १० जुलै २०१५. 
 28. ^ "२०१५ Formula one Sporting Regulations In the event of a tie, a count-back system was used as a tie-breaker, with a driver's best result used to decide the standings. In the event that two or more drivers achieved the same best result an equal number of times, their next-best result was used, and so on. If two or more drivers achieved equal results an equal number of times, the FIA would have nominated the winner according to such criteria as it thought fit". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. १० जुलै २०१५. 
 29. ^ "2015 Formula One season – Constructors' Championship" (PDF). Fédération Internationale de l'Automobile. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 2 December 2015 रोजी मिळविली). 19 October 2016 रोजी पाहिले.  Unknown parameter |url-status= ignored (सहाय्य)


बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ