मॅक्स व्हर्सटॅपन
Appearance
मॅक्स व्हर्सटॅपन | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
जन्म |
३० सप्टेंबर, १९९७ | ||||||||
|
मॅक्स एमिलियान व्हर्सटॅपन (डच: [ˈmɑks vɛrˈstɑ.pə(n)]; ३० सप्टेंबर, १९९७ - ) एक डच-बेल्जियन [१] रेसिंग ड्रायव्हर आहे. हा २०२१ आणि २०२२ फॉर्म्युला वन जागतिक जेता आहे. तो फॉर्म्युला वनमध्ये डच ध्वजाखाली रेड बुल रेसिंगसह स्पर्धा करतो.
संदर्भ
[संपादन]- ^ "Jos Verstappen over de nationaliteit van Max" [Jos Verstappen about the nationality of Max]. GP Today (डच भाषेत). 9 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 October 2022 रोजी पाहिले.