हंगेरियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हंगेरी हंगेरियन ग्रांप्री
हंगेरोरिंग, बुडापेस्ट
Hungaroring.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ७०
सर्किटची लांबी ४.३८१ किमी (२.७२२ मैल)
शर्यत लांबी ३०६.६६३ किमी (१९०.५५२ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती २९
पहिली शर्यत १९३६
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (४)
युनायटेड किंग्डम लुईस हॅमिल्टन (४)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (११)

हंगेरियन ग्रांप्री (हंगेरियन: Magyar Nagydíj) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९३६ सालापासून हंगेरी देशाच्या हंगेरोरिंग येथे खेळवली जाते.

गतविजेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]