Jump to content

२०१२ स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन २०१२ स्पॅनिश ग्रांप्री

सर्किट डी काटलुन्या
दिनांक मे १३, इ.स. २०१२
शर्यत क्रमांक २०१२ फॉर्म्युला वन हंगामातील, {{{हंगामात_एकूण_शर्यती}}} पैकी ५ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी इस्पाना सान्तान्देर २०१२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी काटलुन्या
मॉन्टमेलो, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२५ मैल)
पोल
चालक व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो
(विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१)
वेळ १:२२.२८५
जलद फेरी
चालक फ्रान्स रोमन ग्रोस्जीन
(लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१)
वेळ ५३ फेरीवर, १:२६.२५०
विजेते
पहिला व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो
(विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१)
दुसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१)
२०१२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१२ बहरैन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत २०११ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०१३ स्पॅनिश ग्रांप्री


२०१२ स्पॅनिश ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ डी इस्पाना सान्तान्देर २०१२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १३ मे २०१२ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

६६ फेऱ्यांची ही शर्यत पास्टोर मालडोनाडो ने विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२३.३८० १:२२.१०५ १:२२.२८५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२३.२७६ १:२२.८६२ १:२२.३०२
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२३.२४८ १:२२.६६७ १:२२.४२४
फिनलंड किमी रायकोन्नेन लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२३.४०६ १:२२.८५६ १:२२.४८७
१५ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:२४.२६१ १:२२.७७३ १:२२.५३३
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२३.३७० १:२२.८८२ १:२३.००५
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ १:२३.८५० १:२२.८८४ वेळ नोंदवली नाही.
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२३.७५७ १:२२.९०४ वेळ नोंदवली नाही.
१४ जपान कमुइ कोबायाशी सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:२३.३८६ १:२२.८९७ वेळ नोंदवली नाही.
१० युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२३.५१० १:२२.९४४ - १०
११ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ १:२३.५९२ १:२२.९७७ - ११
१२ ११ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ १:२३.८५२ १:२३.१२५ - १२
१३ १२ जर्मनी निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ १:२३.७२० १:२३.१७७ - १३
१४ १७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १:२४.३६२ १:२३.२६५ - १४
१५ १६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १:२३.९०६ १:२३.४४२ - १५
१६ ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२३.८८६ १:२३.४४४ - १६
१७ १९ ब्राझील ब्रुनो सेन्ना विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२४.९८१ - - १७
१८ २१ रशिया विटाली पेट्रोव्ह कॅटरहॅम एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२५.२७७ - - १८
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन कॅटरहॅम एफ१ - रेनोल्ट एफ१ १:२५.५०७ - - १९
२० २५ फ्रान्स चार्ल्स पिक मारुशिया एफ१ - कॉसवर्थ १:२६.५८२ - - २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक मारुशिया एफ१ - कॉसवर्थ १:२७.०३२ - - २१
२२ २२ स्पेन पेड्रो डी ला रोसा एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ - कॉसवर्थ १:२७.५५५ - - २२
वर्जी. युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२२.५८३ १:२२.४६५ १:२१.७०७ २४
१०७% वेळ: १:२८.३६३
२३ भारत नरेन कार्तिकेयन एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ - कॉसवर्थ १:३१.१२२ - - २३
संदर्भ:[१][२][३]

तळटिपा[संपादन]

  • ^१ - एफ.आय.ए.ला विश्लेषणासाठी पुरेसे इंधन पुरवण्यात अयशस्वी झाल्यामुळे इंधन भरण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लुइस हॅमिल्टनला पात्रतेतून वगळण्यात आले आणि ग्रीडच्या मागील बाजूस पदावनत करण्यात आले..[१][४]
  • ^२ - नरेन कार्तिकेयन पहिल्या सत्रातील सर्वात वेगवान लॅप टाइमच्या १०७ टक्क्यांच्या आत लॅप टाइम सेट करण्यात अयशस्वी झाला. तरी सुद्धा कारभाऱ्यांच्या निर्णयानुसार त्याला शर्यत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली..[५]

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
१८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ ६६ १:३९:०९.१४५ २५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ६६ +३.१९५ १८
फिनलंड किमी रायकोन्नेन लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१ ६६ +३.८८४ १५
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१ ६६ +१४.७९९ १२
१४ जपान कमुइ कोबायाशी सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ६६ +१:०४.६४१ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ ६६ +१:०७.५७६
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ६६ +१:१७.९१९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६६ +१:१८.१४० २४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६६ +१:२५.२४६ १०
१० १२ जर्मनी निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १३
११ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी ११
१२ १७ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १४
१३ १६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १५
१४ ११ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १२
१५ ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १६
१६ २० फिनलंड हिक्की कोवालाइन कॅटरहॅम एफ१ - रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी १९
१७ २१ रशिया विटाली पेट्रोव्ह कॅटरहॅम एफ१ - रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी १८
१८ २४ जर्मनी टिमो ग्लोक मारुशिया एफ१ - कॉसवर्थ ६४ +२ फेऱ्या २१
१९ २२ स्पेन पेड्रो डी ला रोसा एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ - कॉसवर्थ ६३ +३ फेऱ्या २२
मा. १५ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ३७ गाडी खराब झाली
मा. २५ फ्रान्स चार्ल्स पिक मारुशिया एफ१ - कॉसवर्थ ३५ गाडी खराब झाली २०
मा. २३ भारत नरेन कार्तिकेयन एच.आर.टी फॉर्म्युला वन संघ - कॉसवर्थ २२ चाक खराब झाले २३
मा. १९ ब्राझील ब्रुनो सेन्ना विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ १२ आपघात १७
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १२ आपघात
संदर्भ:[१][३][२]

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील
स्थान
चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल ६१
स्पेन फर्नांदो अलोन्सो ६१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ५३
फिनलंड किमी रायकोन्नेन ४९
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ४८
संदर्भ:[६][७]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ १०९
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ९८
युनायटेड किंग्डम लोटस एफ१ - रेनोल्ट एफ१ ८४
इटली स्कुदेरिआ फेरारी ६३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४३
संदर्भ:[६][७]

हेसुद्धा पाहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०१२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c ह्युजेस, मार्क. "अहवाल: स्पॅनिश जिपी: मालडोनाडो रिप्स अप द फॉर्म बुक" (PDF). ऑटोस्पोर्ट. Archived (PDF) from the original on २३ मार्च २०२०.
  2. ^ a b "२०१२ सान्तान्देर स्पॅनिश ग्रांप्री". रेसिंग रेफरंस. Archived from the original on २ ऑगस्ट २०२१.
  3. ^ a b "२०१२ स्पॅनिश ग्रांप्री निकाल". ई.एस.पी.एन. Archived from the original on १९ जुलै २०२१.
  4. ^ मीनाघन, गॅरी (१२ मे २०१२). "स्पॅनिश ग्रांप्रीमध्ये लुईस हॅमिल्टनचे पोल पोझिशन काढून घेतले". द नॅशनल. Archived from the original on २४ मे २०२०.
  5. ^ "स्पॅनिश ग्रँड प्रिक्स कारभाऱ्यांनी एचआरटीच्या नारायण कार्तिकेयनला १०७ टक्के कपात नसतानाही शर्यतीसाठी परवानगी दिली". ऑटोस्पोर्ट. १२ मे २०१२. Archived from the original on १२ मे २०१२.
  6. ^ a b Jones, Bruce (2013). "Final Results 2012". The Official BBC Sport Guide – Formula One 2013. London, England: Carlton Books. pp. 116–117. ISBN 978-1-78097-244-2Internet Archive द्वारे.
  7. ^ a b "Spain 2012 – Championship – Stats F1". StatsF1. Archived from the original on 21 March 2019. 20 March 2019 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१२ बहरैन ग्रांप्री
२०१२ हंगाम पुढील शर्यत:
२०१२ मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२०११ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१३ स्पॅनिश ग्रांप्री