२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
२०२२ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम | |
मागील हंगाम: २०२१ | पुढील हंगाम: २०२३ |
यादी: देशानुसार | हंगामानुसार |
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७३ वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २२ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. २० मार्च २०२२ रोजी बहरैनमध्ये पहिली तर २० नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक
[संपादन]२०२२ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०२२ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
संघ | कारनिर्माता | चेसिस | इंजिन† | मुख्य चालक | सराव चालक | ||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
क्र. | नाव | शर्यत क्र. | क्र. | नाव | शर्यत क्र. | ||||
अल्फा रोमियो एफ.१ संघ ऑर्लेन | अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी[टीप १] | अल्फा रोमियो सी.४२[२] | फेरारी ०६६/७ | २४ ७७ |
जो ग्यानयु वालट्टेरी बोट्टास |
सर्व सर्व |
८८ ९८ |
रोबेर्ट कुबिचा[टीप २] थियो पोरशेर |
६, १२-१३, २२ १९ |
स्कुदेरिआ अल्फाटौरी | स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. | अल्फाटौरी ऐ.टि.०३[४] | रेड बुल आर.बी.पी.ट.एच.००१[४] | १० २२ |
पियर गॅस्ली युकि सुनोडा |
सर्व सर्व |
४० | लियाम लॉसन | १४, २० |
बि.डब्ल्यु.टी. अल्पाइन एफ.१ संघ[५] | अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ | आल्पाइन ऐ.५२२[६] | रेनोल्ट ई-टेक आर.ई.२२[७] | १४ ३१ |
फर्नांदो अलोन्सो एस्टेबन ओकन |
सर्व सर्व |
८२ | जॅक डूहान | २०, २२ |
अॅस्टन मार्टिन आरामको कॉग्निझंट एफ.१ संघ [८] | अॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ | अॅस्टन मार्टिन ए.एम्.आर.२२[९] | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१३ | २७ ५ १८ |
निको हल्केनबर्ग सेबास्टियान फेटेल लान्स स्ट्रोल |
१-२ ३-२२ सर्व |
३४ | निक डि. व्रिस फेलिपे ड्रुगोविच |
१६ २२ |
स्कुदेरिआ फेरारी | स्कुदेरिआ फेरारी | फेरारी एफ.१-७५[१०] | फेरारी ०६६/७[१०] | १६ ५५ |
शार्ल लक्लेर कार्लोस सायेन्स जुनियर |
सर्व सर्व |
३९ | /रॉबर्ट श्वार्टझमॅन [टीप ३] | १९, २२ |
हास एफ.१ संघ | हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी | हास व्हि.एफ.२२[१२] | फेरारी ०६६/७[१२] | २० ४७ |
केविन मॅग्नुसेन मिक शूमाकर |
सर्व सर्व[टीप ४] |
९९ ५१ |
अँटोनियो गियोविन्झी[टीप २] पिएट्रो फिट्टीपल्डी |
१६, १९ २०, २२ |
मॅकलारेन एफ.१ संघ | मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ | मॅकलारेन एम.सी.एल.३६[१३] | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१३[१३] | ३ ४ |
डॅनियल रीक्कार्डो लॅन्डो नॉरिस |
सर्व सर्व |
२८ | ॲलेक्स पालो पॅट्रिसिओ ओ'वॉर्ड |
१९ २२ |
मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ संघ | मर्सिडीज-बेंझ | मर्सिडीज-बेंझ डब्ल्यू.१३[१४] | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१३ | ४४ ६३ |
लुइस हॅमिल्टन जॉर्ज रसल |
सर्व सर्व |
१९ | निक डि. व्रिस | १२, २० |
ऑरॅकल रेड बुल रेसिंग[१५] | रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. | रेड बुल रेसिंग आर.बी.१८[१६] | रेड बुल आर.बी.पी.ट.एच.००१[१७][१८] | १ ११ |
मॅक्स व्हर्सटॅपन सर्गिओ पेरेझ |
सर्व सर्व |
३६ | ज्युरी विप्स लियाम लॉसन |
६ २२ |
विलियम्स रेसींग | विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ | विलियम्स एफ.डब्ल्यु.४४[१९] | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१३[२०] | ६ २३ ४५ |
निकोलस लतीफी अलेक्झांडर आल्बॉन निक डि. व्रिस |
सर्व सर्व[टीप ५] १६ |
४५ | निक डि. व्रिस लोगन सारजंन्ट |
६ १९-२२ |
संदर्भ:[२२][११] |
हंगामाचे वेळपत्रक
[संपादन]एफ.आय.ए संघटनेने २०२२ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक ऑक्टोबर १५ इ.स. २०२१ रोजी जाहीर केला.
हंगामाचे निकाल
[संपादन]ग्रांप्री
[संपादन]गुण प्रणाली
[संपादन]मुख्य शर्यतीत पहिल्या १० वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवणाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. स्प्रिन्ट शर्यतीत पहिल्या ८ वर्गीकृत चालकांना खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत असे गुण देण्यात आले.[३६]
निकालातील स्थान | १ला | २रा | ३रा | ४था | ५वा | ६वा | ७वा | ८वा | ९वा | १०वा |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
गुण | २५ | १८ | १५ | १२ | १० | ८ | ६ | ४ | २ | १ |
स्प्रिन्ट | ८ | ७ | ६ | ५ | ४ | ३ | २ | १ | - | - |
चालक
[संपादन]
|
|
† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्माते
[संपादन]
|
|
हेसुद्धा पाहा
[संपादन]- फॉर्म्युला वन
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
[संपादन]- ^ "अल्फा रोमियो struggling to find FP१ slot for Pourchaire". २१ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी was in the unusual position of being allowed to count जो ग्यानयु's debut at the बहरैन ग्रांप्री as an official rookie session for his car.
- ^ "अल्फा रोमियो clear up confusion over name of २०२२ car". १ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;regu
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ a b "स्कुदेरिआ अल्फाटौरी AT०३". १८ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "BWT and अल्पाइन एफ.१ संघ combine forces in strategic partnership aimed at sustainability drive". ११ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ अल्पाइन एफ.१ संघ [@Alpineएफ.१संघ] (January 21, 2022). "Attention: This 𝙞𝙨 the sound of our fire-up 💥" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "आल्पाइन ऐ.५२२". २१ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "AMएफ.१ and आरामको enter a long-term strategic partnership". ३ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ अॅस्टन मार्टिन कॉग्निझंट एफ.१ संघ [@AstonMartinएफ.१] (January 14, 2022). "The journey continues. १०.०२.२२. 💚 #AMR२२" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ a b "एफ.१-७५, the New फेरारी एस.ingle-Seater". १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b Official entry lists:
- "२०२२ बहरैन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १८ मार्च २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ सौदी अरेबियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २५ मार्च २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २५ मार्च २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ९ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ८ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २२ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २२ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ मायामी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ६ मे २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ६ मे २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ स्पॅनिश ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २० मे २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० मे २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ मोनॅको ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २७ मे २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २७ मे २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ अझरबैजान ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १० जून २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १० जून २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ कॅनेडियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १८ जून २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १७ जून २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ ब्रिटिश ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १ जुलै २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १ जुलै २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ ऑस्ट्रियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ९ जुलै २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ८ जुलै २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ फ्रेंच ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २२ जुलै २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २२ जुलै २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ हंगेरियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २९ जुलै २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ जुलै २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ बेल्जियम ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २६ ऑगस्ट २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २६ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ डच ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ इटालियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ९ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ९ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ इटालियन ग्रांप्री - Revised पात्रता फेरी निकाल" (PDF). १० सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ सिंगापूर ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ३० सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ३० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ जपानी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ७ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १९ मार्च २०२३ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ मेक्सिको सिटी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १९ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ साओ पावलो ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ३ एप्रिल २०२३ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- "२०२२ अबु धाबी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १९ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "VF-२२". २० फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "मॅकलारेन एम.सी.एल.३६A Technical Specification". १५ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Haas homologates chassis as Merc fires up for '२२". २३ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Motor racing-Oracle signs एफ.१ title sponsorship deal with रेड बुल". ९ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ रेड बुल रेसिंग. "Join Us for the Launch Of RB१८". १४ जानेवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "रेड बुल agree deal to run Honda engine technology until २०२५". १५ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Honda's Sakura facility will supply रेड बुल एफ.१ engines in २०२२". २३ ऑक्टोबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जुलै २०२१ रोजी पाहिले.
- ^ "विलियम्स announce launch date for २०२२ FW४४ challenger". ८ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "विलियम्स extends मर्सिडीज-बेंझ एफ.१ power unit deal through २०२५". २१ सप्टेंबर २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०१९ रोजी पाहिले.
- ^ "Albon ruled out of इटालियन ग्रांप्री with appendicitis, as replacement De Vries prepares to make एफ.१ race debut". ११ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२ FIA फॉर्म्युला वन हंगाम - पात्रता फेरी निकाल". १४ जानेवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० मार्च २०२२ रोजी पाहिले.
- ^ "फॉर्म्युला वन announces २३-race calendar for २०२२". १९ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "चिनी ग्रांप्री: शांघाय race dropped from २०२२ एफ.१ calendar".
- ^ "FIA वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील Decisions". १४ जानेवारी २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "FIA announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील decisions". ९ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "फॉर्म्युला वन to race at २२ Grands Prix in २०२२". २३ मे २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ मे २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Verstappen takes pole position in dramatic wet-dry session ahead of Sprint at इमोला". ४ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Verstappen snatches P१ from Leclerc in thrilling इमोला Sprint". १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Verstappen beats फेरारीs to pole in ऑस्ट्रिया as both मर्सिडीज-बेंझ crash out of Q३". २१ मार्च २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Pole-sitter Verstappen leads battling फेरारीs for Sprint victory and P१ grid spot for the ऑस्ट्रियन Grand Prix". ९ जुलै २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ जुलै २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२ बेल्जियम ग्रांप्री - Final शर्यत सुरवातील स्थान" (PDF). २८ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Verstappen fastest in qualifying but Sainz set to start on pole after बेल्जियम Grand Prix grid penalties". २९ ऑगस्ट २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Magnussen masters timing at Interlagos to claim sensational maiden pole position in wet-dry Friday qualifying". १६ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Russell beats Verstappen in Sprint thriller to secure P१ grid slot for the Sao Paulo Grand Prix". ३ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२ फॉर्म्युला वन sporting regulations" (PDF). Articles ६.४-६.५. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "Championship Points" (PDF). १ फेब्रुवारी २०२३ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
तळटीप
[संपादन]- ^ जो ग्यानयु's appearance for his race debut at the बहरैन ग्रांप्री counted as one of अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी's mandatory free practice sessions for rookie drivers.[१]
- ^ a b As drivers who have competed in more than two Grands Prix, रोबेर्ट कुबिचा and अँटोनियो गियोविन्झी were not eligible to fulfil any of the mandatory free practice sessions for rookie drivers.[३]
- ^ रॉबर्ट श्वार्टझमॅन took part in the युनायटेड स्टेट्स ग्रांप्री under the Israeli flag and in the अबु धाबी ग्रांप्री as a neutral driver.[११]
- ^ Schumacher was entered into the सौदी अरेबियन ग्रांप्री, but later withdrew after a heavy crash in qualifying that left his team unable to repair his car for the race.
- ^ Albon was entered into the इटालियन ग्रांप्री, but later withdrew after suffering from appendicitis.[२१]
- ^ मॅक्स व्हर्सटॅपन was credited with pole position after qualifying.[२८] He also started the race in the first position after winning the sprint.[२९]
- ^ मॅक्स व्हर्सटॅपन was credited with pole position after qualifying.[३०] He also started the race in the first position after winning the sprint.[३१]
- ^ मॅक्स व्हर्सटॅपन set the fastest time in qualifying, but he was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements. He also received a five-place grid penalty for a new gearbox driveline.[३२] कार्लोस सायेन्स जुनियर was promoted to pole position in his place.[३३]
- ^ केविन मॅग्नुसेन was credited with pole position after qualifying.[३४] जॉर्ज रसल started the race in the first position after winning the sprint.[३५]