२०११ सिंगापूर ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंगापूर २०११ सिंगापूर ग्रांप्री

मरीना बे स्ट्रीट सर्किट
दिनांक सप्टेंबर २५, इ.स. २०११
शर्यत क्रमांक २०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १४ शर्यत.
अधिकृत नाव सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सिंगापूर
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
५.०७३ कि.मी. (३.१५२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६१ फेर्‍या, ३०९.०८७ कि.मी. (१९२.०५८ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:४४.३८१
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ ५४ फेरीवर, १:४८.४५४
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ इटालियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ जपान ग्रांप्री
सिंगापूर ग्रांप्री
मागील शर्यत २०१० सिंगापूर ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ सिंगापूर ग्रांप्री


२०११ सिंगापूर ग्रांप्री (अधिकृत सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ सप्टेंबर २०११ रोजी सिंगापूर येथील मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.

५४ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

[१]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:४६.३९७ १:४४.९३१ १:४४.३८१
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:४७.३३२ १:४५.६५१ १:४४.७३२
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:४६.९५६ १:४५.४७२ १:४४.८०४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:४७.०१४ १:४६.८२९ १:४४.८०९
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:४७.०५४ १:४५.७७९ १:४४.८७४
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:४७.९४५ १:४५.९५५ १:४५.८००
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:४७.६८८ १:४६.४०५ १:४६.०१३
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:४८.८१९ १:४६.०४३ वेळ नोंदवली नाही.[२]
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४७.९५२ १:४७.०९३ वेळ नोंदवली नाही.[१]
१० १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४८.०२२ १:४७.४८६ वेळ नोंदवली नाही.[२] १०
११ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:४७.७१७ १:४७.६१६ ११
१२ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:४८.०६१ १:४८.०८२ १२
१३ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:४९.७१० १:४८.२७० १३
१४ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४८.७५३ १:४८.६३४ १४
१५ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ १:४८.८६१ १:४८.६६२ १५
१६ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४९.५८८ १:४९.८६२ १६
१७ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:४८.०५४ वेळ नोंदवली नाही.[३] १७
१८ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:४९.८३५ १८
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टीम लोटस-रेनोल्ट एफ१ १:५०.९४८ १९
२० २१ इटली यार्नो त्रुल्ली टीम लोटस-रेनोल्ट एफ१ १:५१.०१२ २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:५२.१५४ २१
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:५२.३६३ २२
२३ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ १:५२.४०४ २३
२४ २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ १:५२.८१० २४ [४]

मुख्य शर्यत[संपादन]

[५]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६१ १:५९:०६.७५७ २५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६१ +१.७३७ १८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६१ +२९.२७९ १५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ६१ +५५.४४९ १२
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६१ +१:०७.७६६ १०
१५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६१ +१:५१.०६७ १०
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ६० +१ फेरी
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६० +१ फेरी
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी
१० १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी ११
११ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६० +१ फेरी १३
१२ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी १४
१३ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६० +१ फेरी १२
१४ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५९ +२ फेऱ्या १७
१५ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ ५९ +२ फेऱ्या १५
१६ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टीम लोटस-रेनोल्ट एफ१ ५९ +२ फेऱ्या १९
१७ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ५९ +२ फेऱ्या १८
१८ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५९ +२ फेऱ्या २२
१९ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ ५७ +४ फेऱ्या २३
२० २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ ५७ +४ फेऱ्या २४
२१ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५६ आपघात [६] १६
मा. २१ इटली यार्नो त्रुल्ली टीम लोटस-रेनोल्ट एफ१ ४७ गियरबॉक्स खराब झाले २०
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ २८ टक्कर
मा. २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ आपघात २१

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल ३०९
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १८५
स्पेन फर्नांदो अलोन्सो १८४
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर १८२
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १६८

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ४९१
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ३५३
इटली स्कुदेरिआ फेरारी २६८
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ११४
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ७०

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. सिंगापूर ग्रांप्री
 3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "२०११ फॉर्म्युला वन सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
 2. ^ आद्रियान सूटिल आणि पॉल डि रेस्टा ठरवले की ते तिसऱ्या सराव फेरीत भाग नाही घेणार व मिखाएल शुमाखर ने फक्त गाडी चालवली. त्यामुळे त्यांनी सराव फेरीत वेळ नही नोंदवला.
 3. ^ कमुइ कोबायाशीच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे त्याने दुसऱ्या सराव फेरीत वेळ नही नोंदवला.
 4. ^ विटांटोनियो लिउझीला मुख्य शर्यतीत पाच जागा माघुन सुरवात करण्याचा दंड मिळाला कारण त्याने २०११ इटालियन ग्रांप्री मध्ये अपघात केला होता. या दंडामुळे तसेही त्याने शेवटुनच सुरवात केली, कारण तो सरावात शेवटी आला होता.
 5. ^ "२०११ फॉर्म्युला वन सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री - निकाल".
 6. ^ जेमी अल्गेर्सुरीचा ६०व्या फेरीत अपघात झाला होता, तरी पण त्याला गुण देण्यात आले कारण त्याने ९०% शर्यत पूर्ण केली होती.

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ इटालियन ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ जपान ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० सिंगापूर ग्रांप्री
सिंगापूर ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ सिंगापूर ग्रांप्री