डेमन हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॅमन हिल या पानावरून पुनर्निर्देशित)

डेमन ग्रॅहाम डेव्हेरो हिल (१७ सप्टेंबर, इ.स. १९६०:हॅम्पस्टेड, लंडन, इंग्लंड - ) हा एक ब्रिटिश फॉर्म्युला वन चालक आहे.