२००३ जपानी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००३ जपानी ग्रांपी तथा २००३ फुजी टेलिव्हिजन जॅपनीझ ग्रांप्री ही १२ ऑक्टोबर २००३ रोजी भरविण्यात आलेली कार शर्यत होती. सुझुका शहरात झालेली ही शर्यत २९वी जपानी ग्रांप्री होती. २००३ च्या फॉर्म्युला वन हंगामाची ही शेवटची शर्यत होती.