२००७ बहरीन ग्रांप्री
(२००७ बहरैन ग्रांप्री या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
साचा:देश माहिती बहरीन २००७ बहरीन ग्रांप्री | |
---|---|
![]() साखिर येथील बहरीन सर्किट | |
दिनांक | १५ एप्रिल, इ.स. २००७ |
शर्यत क्रमांक | २००७ फॉर्म्युला वन हंगामातील, {{{हंगामात_एकुण_शर्यती}}} पैकी तिसरी शर्यत. |
अधिकृत नाव | चौथीगल्फ एर बहरीन ग्रांप्री |
शर्यतीचे_ठिकाण |
बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर, बहरीन |
सर्किटचे प्रकार व अंतर |
शर्यतीची कायमची सोय ५.४१२ कि.मी. (३.३७ मैल) |
एकुण फेर्या, अंतर | {{{एकुण_फेर्या}}} फेर्या, {{{एकुण_अंतर_किमी}}} कि.मी. ({{{एकुण_अंतर_मैल}}} मैल) |
पोल | |
चालक |
![]() (फेरारी) |
वेळ | १:३२.६५२ |
जलद फेरी | |
चालक |
![]() (फेरारी) |
वेळ | ४२ फेरीवर, १:३४.०६७ |
विजेते | |
पहिला |
![]() (फेरारी) |
दुसरा |
![]() (मॅकलारेन-मर्सिडिज) |
तिसरा |
![]() (फेरारी) |
२००७ फॉर्म्युला वन हंगाम | |
बहरीन ग्रांप्री | |
२००७ गल्फ एर बहरीन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटर रेस असून २००७ फॉर्म्युला वन हंगामातील तिसरी रेस आहे.ती साखिर बहरीन येथे बहरीन आंतरराष्ट्रीय सर्किट मध्ये १३ ते १५ एप्रिल २००७ दरम्यान पार पडली.
पहिल्या व दुसऱ्या सरावात किमी रायकोन्नेन याने अग्रक्रम राखला. लुइस हॅमिल्टन याचीही कामगिरी चांगली होती.
फिलिपे मास्सा याने ही शर्यत जिंकली व त्याने इतिहास रचला. ही शर्यत जिंकण्याने त्याच्या आयुष्यातील प्रथम तीन शर्यतीत पहिला येण्याचा मान त्याला मिळाला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |