Jump to content

२०११ अबु धाबी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संयुक्त अरब अमिराती २०११ अबु धाबी ग्रांप्री
एतीहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १८वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
यास मरीना सर्किट
दिनांक नोव्हेंबर १३, इ.स. २०११
अधिकृत नाव एतीहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण यास मरीना सर्किट
यास आयलंड,अबु धाबी
सर्किटचे प्रकार व अंतर कायमची शर्यतीची सोय,
५.५५४ कि.मी. (३.४५१ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५५ फेर्‍या, ३०५.४७० कि.मी. (१८९.८०५ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:३८.४८१
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ५१ फेरीवर, १:४२.६१२
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
दुसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ भारतीय ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ ब्राझिलियन ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्री
मागील शर्यत २०१० अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ अबु धाबी ग्रांप्री


२०११ अबु धाबी ग्रांप्री (अधिकृत एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १३ नोव्हेंबर २०११ रोजी अबु धाबी येथील यास मरीना सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १८वी शर्यत आहे.

५५ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता लुइस हॅमिल्टन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४०.४७८ १:३८.५१६ १:३८.४८१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३९.७८२ १:३८.४३४ १:३८.६२२
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:४०.२२७ १:३९.०९७ १:३८.६३१
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४०.१६७ १:३८.८२१ १:३८.८५८
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:४१.३८० १:३९.०५८ १:३९.०५८
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:४१.५९२ १:३९.६२३ १:३९.६९५
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:४१.१२० १:३९.४२० १:३९.७७३
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:४२.६०५ १:४०.५५४ १:४०.६६२
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ १:४०.५९५ १:४०.२०५ १:४०.७६८
१० १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ १:४१.०६४ १:४०.४१४ वेळ नोंदवली नाही. १०
११ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर - स्कुदेरिआ फेरारी १:४१.३११ १:४०.८७४ ११
१२ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:४०.९५५ १:४०.९१९ १२
१३ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १:४१.७३७ १:४१.००९ १३
१४ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ १:४१.३९१ १:४१.०७९ १४
१५ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १:४१.३८६ १:४१.१६२ १५
१६ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर - स्कुदेरिआ फेरारी १:४१.६१३ १:४१.२४० १६
१७ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१ - कॉसवर्थ १:४२.२५८ १:४१.७६० २३
१८ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टीम लोटस - रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४२.९७९ १७
१९ २१ इटली यार्नो त्रुल्ली टीम लोटस - रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:४३.८८४ १८
२० २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग - कॉसवर्थ १:४४.५१५ १९
२१ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी एफ.१ - कॉसवर्थ १:४४.६४१ २०
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग - कॉसवर्थ १:४४.६९९ २१
२३ २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी एफ.१ - कॉसवर्थ १:४५.१५९ २२
१०७% वेळ: १:४६:७६६
२४ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१ - कॉसवर्थ वेळ नोंदवली नाही. २४
संदर्भ:[]

तळटीप

[संपादन]
^१ – पास्टोर मालडोनाडोला दहा-जागेची ग्रिड पेनल्टी देण्यात आली कारण आठ इंजिनांची मर्यादा असतांना सुद्धा त्याने या हंगामातील ९वे इंजिन वापरले.[]
^२ – Rubens Barrichello failed to set a lap time after his team discovered an oil leak following an engine change. As he had set practice times within 107% of the fastest driver's time, he was given permission to start the race.[]

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५५ १:३७:११.८८६ २५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ५५ +८.४५७ १८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५५ +२५.८७१ १५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ ५५ +३५.७८४ १२
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५५ +५०.५७८ १०
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५५ +५२.३१७
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५५ +१:१५.९६४
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ ५५ +१:१७.१२२
१५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ ५५ +१:४१.०८७ १०
१० १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर - स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी १६
११ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर - स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी ११
१२ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१ - कॉसवर्थ ५४ +१ फेरी २४
१३ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ५४ +१ फेरी १२
१४ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१ - कॉसवर्थ ५४ +१ फेरी २३
१५ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी ५४ +१ फेरी १५
१६ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ ५४ +१ फेरी १४
१७ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टीम लोटस - रेनोल्ट एफ१ ५४ +१ फेरी १७
१८ २१ इटली यार्नो त्रुल्ली टीम लोटस - रेनोल्ट एफ१ ५३ +२ फेऱ्या १८
१९ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग - कॉसवर्थ ५३ +२ फेऱ्या १९
२० २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी - कॉसवर्थ ५३ +२ फेऱ्या २२
मा. २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी - कॉसवर्थ ४७ आलटरनेटर खराब झाले २०
मा. १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १८ हाड्रोलीक्स खराब झाले १३
मा. २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग - कॉसवर्थ १७ गाडीचे ब्रेक खराब झाले २१
मा. जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ गाडीचे टायर पंचर झाले
संदर्भ:[]

तळटीप

[संपादन]
^3 – Pastor Maldonado (30 seconds) and Jaime Alguersuari (20 seconds) were given time penalties for ignoring blue flags, but did not alter their respective finishing positions.[]

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल ३७४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन २५५
स्पेन फर्नांदो अलोन्सो २४५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर २३३
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २२७

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ६०७
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ४८२
इटली स्कुदेरिआ फेरारी ३५३
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १५९
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ७२

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. अबु धाबी ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ "९वे इंजिन वापरल्या ब्द्दल अबु धाबी मध्ये मालडोनाडोला दहा-जागेची ग्रिड पेनल्टी".
  3. ^ "Barrichello hit by engine problems as he completes worst qualifying of his career".
  4. ^ "२०११ फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री - निकाल". २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ "Maldonado, Alguersuari hit with penalties". १४ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ भारतीय ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ ब्राझिलियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० अबु धाबी ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ अबु धाबी ग्रांप्री