Jump to content

२०११ इटालियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटली २०११ इटालियन ग्रांप्री
ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १३वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा
दिनांक सप्टेंबर ११, इ.स. २०११
अधिकृत नाव ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया
शर्यतीचे_ठिकाण अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा
मोंझा, इटली
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
५.७९३ कि.मी. (३.६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०६.७२० कि.मी. (१९०.५८ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:२२.२७५
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ ५२ फेरीवर, १:२६.१८७
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
तिसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ बेल्जियम ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ सिंगापूर ग्रांप्री
इटालियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१० इटालियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ इटालियन ग्रांप्री

२०११ इटालियन ग्रांप्री (अधिकृत ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ११ सप्टेंबर २०११ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १३वी शर्यत आहे.

५३ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
डॅनियल रीक्कार्डोने विटांटोनियो लिउझीला पहील्यांदा मात दिली

[१]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
१ १ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:२४.००२ १:२२.९१४ १:२२.२७५ १
२ ३ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२३.९७६ १:२३.१७२ १:२२.७२५ २
३ ४ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२४.०१३ १:२३.०३१ १:२२.७७७ ३
४ ५ स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२४.१३४ १:२३.३४२ १:२२.८४१ ४
५ २ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:२४.१४८ १:२३.३८७ १:२२.९७२ ५
६ ६ ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२४.५२३ १:२३.६८१ १:२३.१८८ ६
७ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२४.४८६ १:२३.७४१ १:२३.५३० ७
८ ७ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२५.१०८ १:२३.६७१ १:२३.७७७ ८
९ ८ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२४.५५० १:२३.३३५ १:२४.४७७ ९
१० ९ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ १:२४.९१४ १:२४.१५७ वेळ नोंदवली नाही. १०
११ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.५७४ १:२४.१६३ ११
१२ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.५९५ १:२४.२०९ १२
१३ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२४.९७५ १:२४.६४८ १३
१४ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२४.७९८ १:२४.७२६ १४
१५ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२५.११३ १:२४.८४५ १५
१६ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२५.१६४ १:२४.९३२ १६
१७ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२४.८७९ १:२५.०६५ १७
१८ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२५.३३४ १८
१९ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:२६.६४७ १९
२० २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:२७.१८४ २०
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२७.५९१ २१
२२ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२७.६०९ २२
२३ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ १:२८.०५४ २३
२४ २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी एफ.१-कॉसवर्थ १:२८.२३१ २४

मुख्य शर्यत

[संपादन]
सेबास्टियान फेटेलने २००८ इटालियन ग्रांप्री जिंकल्या नंतर, २०११ इटालियन ग्रांप्री जिंकुन इटालियन ग्रांप्री दुसऱ्यांदा जिंकली.

[२]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
१ १ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५३ १:२०:४६.१७२ १ २५
२ ४ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५३ +९.५९० ३ १८
३ ५ स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ५३ +१६.९०९ ४ १५
४ ३ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५३ +१७.४१७ २ १२
५ ७ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५३ +३२.६७७ ८ १०
६ ६ ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५३ +४२.९९३ ६ ८
७ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १८ ६
८ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी ११ ४
९ ९ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १० २
१० १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १६ १
११ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५२ +१ फेरी १४
१२ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५२ +१ फेरी १३
१३ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५१ +२ फेऱ्या २०
१४ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५१ +२ फेऱ्या १९
१५ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५१ +२ फेऱ्या २१
NC २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ ३९ +१४ फेऱ्या[३] २३
मा. १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ३२ गियरबॉक्स खराब झाले १५
मा. १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी २१ गियरबॉक्स खराब झाले १७
मा. १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ९ हाड्रोलीक्स खराब झाले १२
मा. २ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ४ आपघात ५
मा. २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १ गियरबॉक्स खराब झाले २२
मा. १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ० टक्कर ७
मा. ८ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ० टक्कर ९
मा. २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ ० टक्कर २४

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
१ जर्मनी सेबास्टियान फेटेल २८४
२ स्पेन फर्नांदो अलोन्सो १७२
३ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १६७
४ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर १६७
५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १५८

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
१ ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ४५१
२ युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ३२५
३ इटली स्कुदेरिआ फेरारी २५४
४ जर्मनी मर्सिडीज-बेंझ १०८
५ युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ७०

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. इटालियन ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "२०११ फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया - पात्रता फेरी निकाल". 2014-08-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले.
  2. ↑ "२०११ फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया - निकाल". 2015-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले.
  3. ↑ डॅनियल रीक्कार्डोने ९०% पेक्शा कमी अंतर पार केल्यामुळे, त्याला अपात्र घोषित करण्यात आले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ बेल्जियम ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ सिंगापूर ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० इटालियन ग्रांप्री
इटालियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ इटालियन ग्रांप्री