स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री
Catalunya.svg
सर्किट दे कातालोनिया, बार्सिलोना
सर्किटची लांबी ४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
शर्यत लांबी ३०२.४४९ कि.मी. (१८७.९४२ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ५३
पहिली शर्यत १९१३
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (६)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (११)


स्पॅनिश ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de España, कातालान: Gran Premi d'Espanya) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील सर्किट दे कातालोनिया ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

२०१३ सालापासून ही शर्यत आलटून पालटून बार्सिलोनाच्या सर्किट दे कातालोनियावालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली जात आहे.

बाह्य दुवे[संपादन]