Jump to content

२००९ स्पॅनिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००९ स्पॅनिश ग्रांप्री तथा फॉर्म्युला १ ग्रान प्रीमियो दे एस्पान्या तेलेफोनिका २००९[१] ही १० मे, २००९ रोजी झालेली कार शर्यत होती. स्पेनच्या माँतमेलो शहरात झालेली ही शर्यत ब्रॉन जीपीच्या जेन्सन बटनने जिंकली तर त्याच्याच संघाचा रुबेन्स बारिचेलो दुसऱ्या क्रमांकावर होता.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Formula 1 Gran Premio de España Telefónica 2009". Archived from the original on 2009-11-26. 24 December 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Button wins as Brawn GP dominate". BBC Sport. 2009-05-10. Archived from the original on 11 May 2009. 2009-05-11 रोजी पाहिले.