Jump to content

२००७ मलेशियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशिया २००७ मलेशियन ग्रांप्री
नववी पेट्रोनस मलेशियन ग्रांप्री
२००७ फॉर्म्युला वन हंगामातील, १७ पैकी दुसरीवी शर्यत.
सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट
दिनांक ८ एप्रिल, इ.स. २००७
अधिकृत नाव नववी पेट्रोनस मलेशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट
सेपांग, सेलंगोर, मलेशिया
सर्किटचे प्रकार व अंतर शर्यतीची कायमस्वरुपी सोय
५.४३३ कि.मी. (३.३७६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३१०.४०८ [] कि.मी. (१८९.०५६ मैल)
पोल
चालक ब्राझील फिलिपे मास्सा
(फेरारी)
वेळ १:३५.०४३
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
वेळ २२ फेरीवर, १:३६.७०१
विजेते
पहिला स्पेन फर्नांदो अलोन्सो
(मॅकलारेन-मर्सिडिज)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(फेरारी)
२००७ फॉर्म्युला वन हंगाम
मलेशियन ग्रांप्री


नववी पेट्रोनस मलेशियन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटर रेस, ८ एप्रिल २००७ला सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे खेळल्या गेली व २००७ फॉर्म्युला वन हंगामशर्यतींपैकी ती दुसरी शर्यत होती.फर्नांदो अलोन्सो याने ही शर्यत जिंकली.मॅकलारेन-मर्सिडिज या संघाचा तो सदस्य आहे. यासमवेतच, त्याच्या संघातील सहकारी लुइस हॅमिल्टन याने दुसरे स्थान पटकाविले.मागील शर्यत जिंकणारा किमी रायकोन्नेन यास तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Beer, Matt (2007-04-08). "अलान्सोने मॅकलारेन संघास मलेशियात १-२ अशी बढत दिली.(इंग्रजी मजकूर)". 2007-08-01 रोजी पाहिले.