Jump to content

सौदी अरेबियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेद्दा कॉर्निश सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)
सौदी अरेबिया सौदी अरेबियन ग्रांप्री

जेद्दा कॉर्निश सर्किट
जेद्दा, सौदी अरेबिया
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २०२१
सर्वाधिक विजय (चालक) नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (२)
सर्वाधिक विजय (संघ) ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (३)
सर्किटची लांबी ६.१७४ कि.मी. (३.८३६ मैल)
शर्यत लांबी ३०८.४५० कि.मी. (१९१.६६२ मैल)
फेऱ्या ५०
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


सौदी अरेबियन ग्रांप्री (इंग्लिश: Saudi Arabian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत सौदी अरेबिया देशाच्या जेद्दा शहरामधील [[[जेद्दा कॉर्निश सर्किट]] ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

सर्किट[संपादन]

जेद्दा कॉर्निश सर्किट[संपादन]

विजेते[संपादन]

वारंवार विजेते चालक[संपादन]

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०२२, २०२४
संदर्भ:[१]

वारंवार विजेते कारनिर्माता[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २०२२, २०२३, २०२४
संदर्भ:[१]

वारंवार विजेते इंजिन निर्माता[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
जपान होंडा आर.बी.पी.टी. २०२३, २०२४
संदर्भ:[१]

हंगामानुसार विजेते[संपादन]

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०२१ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ जेद्दा कॉर्निश सर्किट माहिती
२०२२ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[२]

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c "सौदी अरेबिया - Wins".
  2. ^ "सौदी अरेबियन Grand Prix".

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ