फॉर्म्युला वन चालक यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फॉर्म्युला वन
सद्य हंगाम माहिती

२०१७ फॉर्म्युला वन हंगाम

यादी
चालक यादी
चालक अजिंक्यपद यादी
चालक उपविजेते यादी
कारनिर्माते यादी
कारनिर्माते अजिंक्यपद यादी
उपविजेते यादी
ग्रांप्री यादी
सर्किटची यादी

फॉर्म्युला वन, अथवा एफ.१ म्हणुन संबोधित करण्यात येणारी हि एक उच्चस्तरीय मोटार स्पर्धा आहे, जी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ (एफ.आय.ए) या संस्थे मार्फत चालवण्यात येते.[१] फॉर्म्युला हा शब्द म्ह्णजे काही ठरावीक नियम असलेला खेळ, जे सर्व खेळाडु, चालक व कारनिर्माते पालण करतात. कुठल्याही फॉर्म्युला वन हंगामात काही शर्यती घडवल्या जातात, ज्यांना ग्रांपी म्हटले जाते. ह्या ग्रांपी शर्यती सानुकूलित रस्त्यांवर चालवल्या जातात, ज्यांना सर्किट म्हटले जाते. चालकांना शर्यतीच्या निकालावरुन गुण मिळतात, व जो चालक एखाद्या हंगामात सर्वात जास्त गुण जमवतो, तो त्या हंगामाचा अजिंक्यपदाचा मानकरी ठरतो. २०१७ मोनॅको ग्रांप्री शर्यतीचा समावेश केल्यावर, आज पर्यंत एकुण ९३२ शर्यती खेळवण्यात आल्या आहेत. १९५० ब्रिटिश ग्रांप्री हि सर्वात पहिली फॉर्म्युला वन ग्रांपी शर्यत होती.[२]

अनुक्रमणिका: हेसुद्धा पहा - संदर्भ - बाह्य दुवे

फॉर्म्युला वन चालक[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - अ[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - इ[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - ए[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - उ[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - क[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - ख[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - ग[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - न[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - च[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - ज[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - झ[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - ट[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - ड[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - त[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - थ[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - द[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - प[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - फ[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - ब[संपादन]

फॉर्म्युला वन चालक - म[संपादन]