२०११ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०११ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१० पुढील हंगाम: २०१२
यादी: देशानुसार | हंगामानुसार
सेबास्टियान फेटेल, आपले २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद कायम राखत कमी वयात दोन अजिंक्यपद जिंकण्याचा फर्नांदो अलोन्सो चा विक्रम मोडला
जेन्सन बटन, २७० गुणांसोबत २०११ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर, २५८ गुणांसोबत २०११ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२०११ फॉर्म्युला वन हंगाम हा ६२वा एफ.आय.ए.फॉर्म्युला वन हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात पहिल्या भारतीय ग्रांप्री सह एकूण २० शर्यती होणार होत्या. परंतु राजकीय अस्थिरतेमुळे बहरैन ग्रांप्री रद्द करण्यात आली. या हंगामात ब्रीजस्टोन ऐवजी पिरेलीला फॉर्म्युला वन च्या सर्व संघाना टायर पुरवण्याची जवाबदारी मिळाली. हंगामाच्या सुरवातीला रेड बुल रेसिंग या संघाकडे कार निर्मित्यांचे अजिंक्यपद आहे. तर फॉर्म्युला वन चालकांचे अजिंक्यपद याच संघाचा चालक सेबास्टियान फेटेल याच्या कडे आहे. २०११ जपान ग्रांप्री जिंकून सर्वात कमी वयात दुसऱ्यांदा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद विजेता होण्याचा मान फेटेल ने मिळवला.


हंगामाअधिल माहीती[संपादन]

परीक्षण[संपादन]

हंगामाचा आढावा[संपादन]

संघ आणि चालक[संपादन]

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर क्र रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग रेड बुल आर.बी.७ रेनोल्ट आर.एस.२७-२०११ जर्मनी सेबास्टियान फेटेल[१] सर्व ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो[२]
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर[३] सर्व
युनायटेड किंग्डम वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज मॅकलारेन मॅकलारेन एम.पी.४-२६ मर्सिडीज एफ.ओ.१०८.वाय युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[४] सर्व स्पेन पेड्रो डी ला रोसा[५]
युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट[६]
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[७] सर्व
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो
स्कुदेरिआ फेरारी[८]
स्कुदेरिआ फेरारी फेरारी १५०° इटालिया[९] फेरारी ०५६ स्पेन फर्नांदो अलोन्सो[१०] सर्व इटली जियानकार्लो फिसिकेला[११]
फ्रान्स Jules Bianchi[१२]
स्पेन मार्क जीनी[११]
ब्राझील फिलिपे मास्सा[१३] सर्व
जर्मनी मर्सिडीज जीपी पेट्रोनास F१ Team मर्सिडीज जीपी MGP W०२ मर्सिडिज FO १०८Y जर्मनी मिखाएल शुमाखर[१४] सर्व युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन[१५]
जर्मनी निको रॉसबर्ग[१६] सर्व
युनायटेड किंग्डम Lotus Renault Grand Prix[१७][१८] रेनोल्ट एफ१[१९] R३१ रेनोल्ट स्पोर्ट एफ१ RS२७-२०११ जर्मनी निक हाइडफेल्ड[२०] १–११ ब्राझील ब्रुनो सेन्ना[२१]
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[२२]
मलेशिया फैरुझ फौझी[२३]
चीन हो-पिन टंग[२१]
चेक प्रजासत्ताक जॅन कॅरोउझ[२१]
ब्राझील ब्रुनो सेन्ना[२४] १२–१९
१० रशिया विटाली पेट्रोव्ह[२५] सर्व
युनायटेड किंग्डम AT&T Williams विलियम्स एफ१ FW३३ कॉसवर्थ CA२०११ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो[२६] सर्व फिनलंड वालट्टेरी बोट्टास[२७]
१२ व्हेनेझुएला Pastor Maldonado[२८] सर्व
भारत फोर्स इंडिया F१ Team फोर्स इंडिया VJM०४ मर्सिडिज FO १०८Y १४ जर्मनी आद्रियान सूटिल[२९] सर्व जर्मनी निको हल्केनबर्ग[२९]
१५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा[२९] सर्व
स्वित्झर्लंड सौबर F१ Team[३०] सौबर C३० स्कुदेरिआ फेरारी ०५६ १६ जपान कमुइ कोबायाशी[३१] सर्व मेक्सिको Esteban Gutiérrez[३२]
स्पेन पेड्रो डी ला रोसा[३३]
१७ मेक्सिको Sergio Pérez[३४] १–६, ८–१९
स्पेन पेड्रो डी ला रोसा[३५]
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो STR६ स्कुदेरिआ फेरारी ०५६ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी[३६] सर्व ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो[३७]
फ्रान्स Jean-Éric Vergne[३८]
१९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी[३६] सर्व
मलेशिया टिम लोटस[३९] टिम लोटस (२०१०–११) T१२८ रेनोल्ट स्पोर्ट एफ१ RS२७-२०११[४०] २० फिनलंड हिक्की कोवालाइन[४१] सर्व भारत करुन चांडोक[४२]
ब्राझील लुइझ राझिया[४३]
इटली Davide Valsecchi[४३]
साचा:देश माहिती प्रक्टी.R Ricardo Teixeira[४३]
२१ इटली यार्नो त्रुल्ली[४१] १–९, ११–१९
भारत करुन चांडोक[४४] १०
स्पेन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ Team
एच.आर.टी Formula One Team
एच.आर.टी F१११ कॉसवर्थ CA२०११ २२ भारत नरेन कार्तिकेयन[४५] १–८, १७ भारत नरेन कार्तिकेयन[४६]
चेक प्रजासत्ताक जॅन कॅरोउझ[४७]
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो[४६] ९–१६, १८–१९
२३ इटली विटांटोनियो लिउझी[४८] १–१६, १८–१९
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो[४९] १७
रशिया Marussia वर्जिन रेसिंग[५०][५१] वर्जिन रेसिंग MVR-०२ कॉसवर्थ CA२०११ २४ जर्मनी टिमो ग्लोक[५२] सर्व जपान सकोन यामामोटो[५३]
कॅनडा Robert Wickens[५४]
युनायटेड किंग्डम Adrian Quaife-Hobbs[५४]
२५ बेल्जियम Jérôme d'Ambrosio[५५] सर्व

हंगामातील बदल[संपादन]

कायद्यांमधिल बदल[संपादन]

संघांमधील बदल[संपादन]

चालकांमधील बदल[संपादन]

स्पर्धेच्या कार्यक्रमातील बदल[संपादन]

हंगामाचे वेळपत्रक[संपादन]

On १६ एप्रिल २०१०, Bernie Ecclestone confirmed that there would be twenty races in २०११; all the races from the २०१० season and the addition of the भारतीय ग्रांप्री.[५६] A provisional calendar was announced on ८ सप्टेंबर २०१०,[५७] which was confirmed on ३ नोव्हेंबर २०१०.[५८] This was later revised to nineteen races with the postponement and later cancellation of the साचा:F१ Grand Prix.

Round Race Title ग्रांप्री Circuit Date Time
Local UTC
Qantas ऑस्ट्रेलियन ग्रांप्री[५९] Australian Grand Prix ऑस्ट्रेलिया Albert Park, Melbourne २७ मार्च १७:०० ०६:००
पेट्रोनास Malaysia Grand Prix[६०] Malaysia Grand Prix मलेशिया सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट, Kuala Lumpur १० एप्रिल १६:०० ०८:००
UBS चिनी ग्रांप्री Chinese Grand Prix चीन शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट, Shanghai १७ एप्रिल १५:०० ०७:००
DHL तुर्की ग्रांप्री[६१] Turkish Grand Prix तुर्कस्तान इस्तंबूल पार्क, Istanbul मे १५:०० १२:००
Gran Premio de España Santander Spanish Grand Prix स्पेन सर्किट डी काटलुन्या, Barcelona २२ मे १४:०० १२:००
Grand Prix de Monaco Monaco Grand Prix मोनॅको सर्किट डी मोनॅको, Monte Carlo २९ मे १४:०० १२:००
Grand Prix du Canada Canadian Grand Prix कॅनडा सर्किट गिलेस विलेनेउ, Montreal १२ जून १३:०० १७:००
Grand Prix of Europe European Grand Prix स्पेन वेलेंशिया स्ट्रीट सर्किट, Valencia २६ जून १४:०० १२:००
Santander ब्रिटिश ग्रांप्री British Grand Prix युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट, Silverstone १० जुलै १३:०० १२:००
१० Großer Preis Santander von Deutschland German Grand Prix जर्मनी नुर्बुर्गरिंग, Nürburg २४ जुलै १४:०० १२:००
११ Eni Magyar Nagydíj Hungarian Grand Prix हंगेरी हंगरोरिंग, Budapest ३१ जुलै १४:०० १२:००
१२ Shell बेल्जियम ग्रांप्री[६२] Belgian Grand Prix बेल्जियम Circuit de Spa-Francorchamps, Spa २८ ऑगस्ट १४:०० १२:००
१३ Gran Premio Santander d'Italia Italian Grand Prix इटली अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा, Monza ११ सप्टेंबर १४:०० १२:००
१४ SingTel सिंगापूर ग्रांप्री[६३] Singapore Grand Prix सिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट, Marina Bay २५ सप्टेंबर २०:०० १२:००
१५ जपान ग्रांप्री Japanese Grand Prix जपान सुझुका सर्किट, Suzuka ऑक्टोबर १५:०० ०६:००
१६ कोरियन ग्रांप्री Korean Grand Prix दक्षिण कोरिया कोरियन आंतरराष्ट्रीय सर्किट, Yeongam १६ ऑक्टोबर १५:०० ०६:००
१७ Airtel Grand Prix of India[६४] Indian Grand Prix भारत Buddh International Circuit, Greater Noida ३० ऑक्टोबर १५:०० ०९:३०
१८ Etihad Airways अबु धाबी ग्रांप्री Abu Dhabi Grand Prix संयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट, Abu Dhabi १३ नोव्हेंबर १७:०० १३:००
१९ Grande Prêmio Petrobras do Brasil Brazilian Grand Prix ब्राझील अटोड्रोम जोस कार्लोस पेस, São Paulo २७ नोव्हेंबर १४:०० १६:००

हंगामाचे निकाल[संपादन]

ग्रांप्री[संपादन]

शर्यत क्र. Grand Prix Pole position Fastest lap Winning driver Winning constructor Report
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ब्राझील फिलिपे मास्सा जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
चीन चिनी ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
तुर्कस्तान तुर्की ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
स्पेन युरोपियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर स्पेन फर्नांदो अलोन्सो स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१० जर्मनी जर्मन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
११ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ब्राझील फिलिपे मास्सा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१२ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१३ इटली इटालियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१४ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम जेन्सन बटन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१५ जपान जपान ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम जेन्सन बटन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१६ दक्षिण कोरिया कोरियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१७ भारत भारतीय ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती
१८ संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
१९ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ माहिती

चालक[संपादन]

क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
तुर्की
तुर्कस्तान
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
ब्राझि
ब्राझील
गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल मा. ३९२
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मा. मा. २७०
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर मा. २५८
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. २५७
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मा. मा. मा. २२७
ब्राझील फिलिपे मास्सा ११ मा. मा. मा. ११८
जर्मनी निको रॉसबर्ग मा. १२ ११ ११ मा. १० ८९
जर्मनी मिखाएल शुमाखर मा. १२ मा. १७ मा. मा. मा. १५ ७६
जर्मनी आद्रियान सूटिल ११ १५ १३ १३ मा. ११ १४ मा. ११ ११ ४२
१० रशिया विटाली पेट्रोव्ह १७† ११ मा. १५ १२ १० १२ मा. १७ मा. ११ १३ १० ३७
११ जर्मनी निक हाइडफेल्ड १२ १२ मा. १० मा. मा. ३४
१२ जपान कमुइ कोबायाशी अ.घो. १० १० १० १६ मा. ११ १२ मा. १४ १३ १५ मा. १० ३०
१३ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा १० १० ११ मा. १२ १२ १८† १४ १५ १३ ११ १२ १० १३ २७
१४ स्पेन जेमी अल्गेर्सुरी ११ १४ मा. १६ १६ मा. १० १२ १० मा. २१† १५ १५ ११ २६
१५ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी १३ १४ १४ १० १० १३ मा. १५ मा. १० १२ मा. मा. मा. १२ १५
१६ मेक्सिको Sergio Pérez अ.घो. मा. १७ १४ सु.ना. प्रक्टी. ११ ११ १५ मा. मा. १० १६ १० ११ १३ १४
१७ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो मा. मा. १३ १५ १७ १२ १३ मा. १३ १६ १२ १३ १७ १२ १५ १२ १४
१८ ब्राझील ब्रुनो सेन्ना १३ १५ १६ १३ १२ १६ १७
१९ व्हेनेझुएला Pastor Maldonado मा. मा. १८ १७ १५ १८† मा. १८ १४ १४ १६ १० ११ ११ १४ मा. मा. १४ मा.
२० स्पेन पेड्रो डी ला रोसा १२
२१ इटली यार्नो त्रुल्ली १३ मा. १९ १८ १८ १३ १६ २० मा. मा. १४ १४ मा. १९ १७ १९ १८ १८
२२ फिनलंड हिक्की कोवालाइन मा. १५ १६ १९ मा. १४ मा. १९ मा. १६ मा. १५ १३ १६ १८ १४ १४ १७ १६
२३ इटली विटांटोनियो लिउझी पा.ना. मा. २२ २२ मा. १६ १३ २३ १८ मा. २० १९ मा. २० २३ २१ २० मा.
२४ बेल्जियम Jérôme d'Ambrosio १४ मा. २० २० २० १५ १४ २२ १७ १८ १९ १७ मा. १८ २१ २० १६ मा. १९
२५ जर्मनी टिमो ग्लोक पु.व. १६ २१ सु.ना. १९ मा. १५ २१ १६ १७ १७ १८ १५ मा. २० १८ मा. १९ मा.
२६ भारत नरेन कार्तिकेयन पा.ना. मा. २३ २१ २१ १७ १७ २४ १७
२७ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १९ १९ १८ मा. पु.व. १९ २२ १९ १८ मा. २०
२८ भारत करुन चांडोक २०
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
तुर्की
तुर्कस्तान
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते[संपादन]

क्र. कारनिर्माता Car
No.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
तुर्की
तुर्कस्तान
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
ब्राझि
ब्राझील
गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ मा. ६५०
मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज मा. मा. मा. ४९७
मा. मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. ३७५
११ मा. मा. मा.
जर्मनी मर्सिडीज जीपी मा. १२ मा. १७ मा. मा. मा. १५ १६५
मा. १२ ११ ११ मा. १०
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ १२ १२ मा. १० मा. मा. १३ १५ १६ १३ १२ १६ १७ ७३
१० १७ ११ मा. १५ १२ १० १२ मा. १७ मा. ११ १३ १०
भारत फोर्स इंडिया-मर्सिडिज १४ ११ १५ १३ १३ मा. ११ १४ मा. ११ ११ ६९
१५ १० १० ११ मा. १२ १२ १८ १४ १५ १३ ११ १२ १० १३
स्वित्झर्लंड सौबर-स्कुदेरिआ फेरारी १६ अ.घो. १० १० १० १६ मा. ११ १२ मा. १४ १३ १५ मा. १० ४४
१७ अ.घो. मा. १७ १४ सु.ना. १२ ११ ११ १५ मा. मा. १० १६ १० ११ १३
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १८ १३ १४ १४ १० १० १३ मा. १५ मा. १० १२ मा. मा. मा. १२ ४१
१९ ११ १४ मा. १६ १६ मा. १० १२ १० मा. २१ १५ १५ ११
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-कॉसवर्थ ११ मा. मा. १३ १५ १७ १२ १३ मा. १३ १६ १२ १३ १७ १२ १५ १२ १४
१२ मा. मा. १८ १७ १५ १८ मा. १८ १४ १४ १६ १० ११ ११ १४ मा. मा. १४ मा.
१० मलेशिया टिम लोटस (२०१०–११)-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ २० मा. १५ १६ १९ मा. १४ मा. १९ मा. १६ मा. १५ १३ १६ १८ १४ १४ १७ १६
२१ १३ मा. १९ १८ १८ १३ १६ २० मा. २० मा. १४ १४ मा. १९ १७ १९ १८ १८
११ स्पेन एच.आर.टी-कॉसवर्थ २२ पा.ना. मा. २३ २१ २१ १७ १७ २४ १९ १९ १८ मा. पु.व. १९ २२ १९ १७ मा. २०
२३ पा.ना. मा. २२ २२ मा. १६ १३ २३ १८ मा. २० १९ मा. २० २३ २१ १८ २० मा.
१२ रशिया वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २४ पु.व. १६ २१ सु.ना. १९ मा. १५ २१ १६ १७ १७ १८ १५ मा. २० १८ मा. १९ मा.
२५ १४ मा. २० २० २० १५ १४ २२ १७ १८ १९ १७ मा. १८ २१ २० १६ मा. १९
क्र. कारनिर्माता Car
No.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
तुर्की
तुर्कस्तान
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
स्पेन
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
कोरिया
दक्षिण कोरिया
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय
निळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हेसुद्धा पाहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. "रेड बुलने सेबास्टियान फेटेलचा करार वाढवला", ग्रांप्री अप्डेट, २००९-०८-२१. 
 2. "रेड बुल रेसिंग चालक", रेड बुल. 
 3. "मार्क वेबरने २०११ हंगामासाठी रेड बुल रेसिंगसोबत करार केला", Keith Collantine, २०१०-०६-०७. 
 4. "लुइस हॅमिल्टनने मॅकलारेनबसोबतचा करार २०१२ हंगामापर्यंत वाढवला.", मानिपे एफ वन डॉट कॉम, २००८-०१-१८. 
 5. "पेड्रो डी ला रोसाने वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज संघात पुन्हा प्रवेश केला.", मॅकलारेन डॉट कॉम, २०११-०३-०९. 
 6. "गॅरी पफेट्टने मॅकलारेन संघात येण्याचा, त्याच्या निर्णयाचा पाठींबा केला.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०११-०१-१५. 
 7. "वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिजने विश्व अजिंक्यपदाचा विजेत्या, जेन्सन बटन, बरोबर करार केला.", मॅकलारेन डॉट कॉम, २००९-११-१८. 
 8. "स्कुदेरिआ फेरारीने त्यांच्या संघाच्या नावातुन मार्लबोरो काढले.", एफ वन फॅनॅटीक डॉट सिओ डॉट युके, २०११-०७-०९. 
 9. "फेरारीने पुन्हा कारचे नाव बदलले.", ओटोस्पोर्ट डॉट कॉम, २०११-०३-०४. 
 10. "फेरारी बातम्या", फेरारी डॉट कॉम, २००९-०९-३०. 
 11. ११.० ११.१ ""Badoer on the rocks": Abschied im Ferrari F६०", १२ जानेवारी २०११. 
 12. "Ferrari confirms Bianchi as २०११ tester", Haymarket Publications, ११ नोव्हेंबर २०१०. 
 13. "Massa extends Ferrari contract until '१२", Haymarket Publications, ९ जून २०१०. 
 14. "Schumacher could stay in F१ after २०१२", ESPN, २७ जानेवारी २०१०. 
 15. The कोरियन ग्रांप्री – Practice Two. BBC.
 16. "Mercedes looking to bolster team for २०११ campaign", ESPN, ३० सप्टेंबर २०१०. 
 17. "Lotus unveils F१ plans with Renault", Autosport, ८ डिसेंबर २०१०. 
 18. "Renault to switch to British licence", Autosport, १३ जानेवारी २०११. 
 19. Genii Capital and Group Lotus join forces in Lotus Renault Grand Prix. रेनोल्ट एफ१ Team (८ डिसेंबर २०१०).
 20. "Renault confirm Heidfeld as Kubica stand-in", Formula One Administration, १६ फेब्रुवारी २०११. 
 21. २१.० २१.१ २१.२ "Renault unveils its २०११ challenger", Haymarket Publication, ३१ जानेवारी २०११. 
 22. "Grosjean announces Renault third driver role for २०११", GMM, ३१ जानेवारी २०११. 
 23. "Fauzy to be Renault's reserve driver", Haymarket Publications, १८ जानेवारी २०११. 
 24. "ब्रुनो सेन्ना to race for Lotus Renault Grand Prix", रेनोल्ट एफ१, २४ ऑगस्ट २०११. 
 25. "Petrov confirmed at Renault until २०१२", Formula One Administration, २२ डिसेंबर २०१०. 
 26. "Williams retains Barrichello for २०११", Haymarket Publications, १५ नोव्हेंबर २०१०. 
 27. "Williams to test Maldonado in Abu Dhabi", Haymarket Publications, २५ ऑक्टोबर २०१०. 
 28. "Williams announces Maldonado for '११", Haymarket Publications, १ डिसेंबर २०१०. 
 29. २९.० २९.१ २९.२ "Di Resta confirmed at फोर्स इंडिया", Haymarket Publications, २६ जानेवारी २०११. 
 30. "सौबर gets approval for name change", Haymarket Publications, २४ जून २०१०. 
 31. "सौबर retains Kobayashi for २०११", Haymarket Publications, ७ सप्टेंबर २०१०. 
 32. "Esteban Gutièrrez appointed test and reserve driver for २०११", सौबर Motorsport, २० सप्टेंबर २०१०. 
 33. "सौबर Confirms De la Rosa Standby", Speed, १९ जून २०११. 
 34. "सौबर Signs Perez", Joe Saward, ४ ऑक्टोबर २०१०. 
 35. "Sergio Perez to miss rest of कॅनेडियन ग्रांप्री", British Broadcasting Corporation, १० जून २०११. 
 36. ३६.० ३६.१ "Get ready for the noise", Red Bull, १९ जानेवारी २०११. 
 37. "Ricciardo gets STR Friday practice role", Haymarket Publications, २६ नोव्हेंबर २०१०. 
 38. "Frenchman Jean-Eric Vergne to get F१ chance with Toro Rosso", BBC, २६ ऑगस्ट २०११. 
 39. "Lotus confirms टिम लोटस name deal", Haymarket Publications, २४ सप्टेंबर २०१०. 
 40. "Lotus confirm २०११ Renault engine deal, Red Bull extend contract", Keith Collantine, ५ नोव्हेंबर २०१०. 
 41. ४१.० ४१.१ "Lotus F१ team keep हिक्की कोवालाइन and यार्नो त्रुल्ली", BBC Sport, ३० नोव्हेंबर २०१०. 
 42. "करुन चांडोक has been confirmed as Reserve Driver for टिम लोटस", टिम लोटस, २२ मार्च २०११. 
 43. ४३.० ४३.१ ४३.२ "२०११ Test Driver Line-up", टिम लोटस, ११ मार्च २०११. 
 44. "करुन चांडोक replaces यार्नो त्रुल्ली for German Grand Prix", BBC, २१ जुलै २०११. 
 45. "Karthikeyan signs race deal with एच.आर.टी", Haymarket Publications, ६ जानेवारी २०११. 
 46. ४६.० ४६.१ "Hispania confirms डॅनियल रीक्कार्डो will race for it from Silverstone", Haymarket Publications, ३० जून २०११. 
 47. "जॅन कॅरोउझ to drive for एच.आर.टी during first practice for the ब्राझिलियन ग्रांप्री", Haymarket Publications, २४ नोव्हेंबर २०११. 
 48. "Hispania Racing keeps on growing with skilled and expert Liuzzi", Hispania, ९ मार्च २०११. 
 49. २०११ Formula १ Airtel Grand Prix of India: Practice १ Results. Formula One Administration (२८ ऑक्टोबर २०११).
 50. "Russia enters Formula १ as company takes ‘significant stake’ in Virgin team", RIA Novosti, ११ नोव्हेंबर २०१०. 
 51. "F१ Marussia वर्जिन रेसिंग team to compete under Russian flag", RIA Novosti, ३ फेब्रुवारी २०११. 
 52. "Glock says he is not going anywhere", Haymarket Publications, ३ डिसेंबर २०१०. 
 53. "Yamamoto joins Virgin as reserve driver", Keith Collantine, २३ मार्च २०११. 
 54. ५४.० ५४.१ "Wickens becomes वर्जिन रेसिंग reserve", GP Update, ३ जून २०११. 
 55. "The new face of Marussia वर्जिन रेसिंग", २१ डिसेंबर २०१०. 
 56. त्रूटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; India_.E0.A5.A8.E0.A5.A6.E0.A5.A7.E0.A5.A7 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 57. "World Motor Sport Council: ०८/०९/२०१०", Fédération Internationale de l'Automobile, ८ सप्टेंबर २०१०. 
 58. "World Motor Sport Council: ०३/११/२०१०", Fédération Internationale de l'Automobile, ३ नोव्हेंबर २०१०. 
 59. "Qantas renews ऑस्ट्रेलियन ग्रांप्री Sponsorship", १३ नोव्हेंबर २०१०. 
 60. "पेट्रोनास extends Malaysian race sponsorship", १ सप्टेंबर २०१०. 
 61. "DHL, Türkiye Grand Prix'sine isim sponsoru oldu", २१ एप्रिल २०११. 
 62. "Shell becomes Belgium's title sponsor", Haymarket Publications, १७ मार्च २०११. 
 63. "SingTel renews सिंगापूर ग्रांप्री title sponsorship", १ मार्च २०११. 
 64. Airtel Grand Prix of India set to flag off India’s F१ dreams. Formula१.com (१८ ऑगस्ट २०११).

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ