Jump to content

बफेलो (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बफेलो, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
बफेलो
Buffalo
अमेरिकामधील शहर


ध्वज
बफेलो is located in न्यू यॉर्क
बफेलो
बफेलो
बफेलोचे न्यू यॉर्कमधील स्थान
बफेलो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बफेलो
बफेलो
बफेलोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 42°54′17″N 78°50′58″W / 42.90472°N 78.84944°W / 42.90472; -78.84944

देश Flag of the United States अमेरिका
राज्य न्यू यॉर्क
स्थापना वर्ष इ.स. १८०१
क्षेत्रफळ १३६ चौ. किमी (५३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६०० फूट (१८० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,६१,३१०
  - घनता २,५६९ /चौ. किमी (६,६५० /चौ. मैल)
  - महानगर ११,३५,५०९
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.city-buffalo.com


बफेलो (इंग्लिश: Buffalo) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू यॉर्क शहराच्या खालोखाल) आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पश्चिम भागात ईरी सरोवराच्यानायगारा नदीच्या काठावर वसले असून नायगारा धबधबा बफेलोपासून १७ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली २,६१,३१० इतकी लोकसंख्या असलेले बफेलो अमेरिकेतील ७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

१९व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन झालेले बफेलो त्या शतकादरम्यान अमेरिकेमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. ईरी कालव्याच्या उद्घाटनानंतर बफेलोला वाहतूक केंद्र म्हणून मोठे महत्त्व लाभले. त्यामुळे येथील औद्योगिक धंद्यांची झपाट्याने भरभराट झाली. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून येथील उद्योग घसरणीला लागला व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी होत गेली. सध्या आरोग्यसेवा व शिक्षण हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

भूगोल

[संपादन]

हवामान

[संपादन]

न्यू यॉर्क राज्यामधील इतर ठिकाणांप्रमाणे बफेलो शहर येथील हिमवर्षेसाठी प्रसिद्ध आहे. येथील हिवाळे अत्यंत थंड तर उन्हाळे सौम्य असतात.

बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 72
(22)
71
(22)
81
(27)
94
(34)
94
(34)
98
(37)
97
(36)
99
(37)
98
(37)
92
(33)
80
(27)
74
(23)
99
(37)
सरासरी कमाल °फॅ (°से) 31.7
(−0.2)
33.7
(0.9)
42.3
(5.7)
55.4
(13)
66.8
(19.3)
75.6
(24.2)
80.2
(26.8)
78.7
(25.9)
71.4
(21.9)
59.3
(15.2)
47.9
(8.8)
36.4
(2.4)
56.62
(13.66)
सरासरी किमान °फॅ (°से) 18.7
(−7.4)
19.5
(−6.9)
26.1
(−3.3)
37.0
(2.8)
47.6
(8.7)
57.4
(14.1)
62.4
(16.9)
61.0
(16.1)
53.6
(12)
42.9
(6.1)
34.2
(1.2)
24.2
(−4.3)
40.38
(4.67)
विक्रमी किमान °फॅ (°से) −16
(−27)
−20
(−29)
−7
(−22)
5
(−15)
25
(−4)
36
(2)
43
(6)
38
(3)
32
(0)
20
(−7)
2
(−17)
−10
(−23)
−20
(−29)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 3.17
(80.5)
2.49
(63.2)
2.86
(72.6)
3.01
(76.5)
3.46
(87.9)
3.65
(92.7)
3.23
(82)
3.26
(82.8)
3.90
(99.1)
3.52
(89.4)
4.01
(101.9)
3.88
(98.6)
४०.४४
(१,०२७.२)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 25.8
(65.5)
18.2
(46.2)
12.9
(32.8)
2.8
(7.1)
.3
(0.8)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
.9
(2.3)
7.9
(20.1)
27.3
(69.3)
96.1
(244.1)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 19.2 16.0 15.1 13.1 12.7 12.1 10.6 10.1 11.4 12.9 15.0 18.3 166.5
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 16.4 13.3 8.9 3.2 0 0 0 0 0 .4 4.9 14.0 61.1
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 89.9 110.2 164.3 204.0 257.3 288.0 306.9 266.6 207.0 158.1 84.0 68.2 २,२०४.५
स्रोत #1: NOAA []
स्रोत #2: HKO (sun hours, 1961−1990),[] Weather.com (extreme temps) []


खालील व्यावसायिक संघ बफेलोमध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान
बफेलो बिल्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग राल्फ विल्सन स्टेडियम
बफेलो सेबर्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग फर्स्ट नायगारा सेंटर

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "NowData - NOAA Online Weather Data". National Oceanic and Atmospheric Administration. 2011-12-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Climatological Normals of Buffalo". Hong Kong Observatory. 2011-06-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Monthly Averages for Buffalo, NY". The Weather Channel. 2010-12-19 रोजी पाहिले.