Jump to content

रशियाची एलिझाबेथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियाची एलिझाबेथ
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वरशियन साम्राज्य, Tsardom of Russia संपादन
दिलेले नावएलिझाबेथ संपादन
आडनावРоманова संपादन
उत्कृष्ट पदवीEmperor of all the Russias, Grand Duchess, Tsarevna संपादन
जन्म तारीख२९ डिसेंबर 1709 संपादन
जन्मस्थानKolomenskoye संपादन
मृत्यू तारीख५ जानेवारी 1762 संपादन
मृत्यूस्थानसेंट पीटर्सबर्ग संपादन
चिरविश्रांतीस्थानPeter and Paul Cathedral संपादन
वडीलपीटर द ग्रेट संपादन
आईCatherine I संपादन
भावंडेAnna Petrovna of Russia, Natalia Petrovna, Pyotr Petrovich, Alexei Petrovich, Tsarevich of Russia संपादन
वैवाहिक जोडीदारAlexey Razumovsky, Charles Augustus of Holstein-Gottorp संपादन
सहचरIvan Ivanovich Shuvalov संपादन
कुटुंबरोमॅनोव्ह घराणे संपादन
मातृभाषारशियन भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषारशियन भाषा, इटालियन भाषा, जर्मन भाषा, फ्रेंच भाषा संपादन
लेखनाची भाषारशियन भाषा संपादन
व्यवसायराजा, राजकारणी, aristocrat संपादन
पदEmperor of all the Russias, Head of the House of Romanov संपादन
कर्मस्थळसेंट पीटर्सबर्ग संपादन
Lifestyleगूढवाद संपादन
Social classificationroyalty संपादन
धर्मEastern Orthodoxy संपादन
Participant inPalace coup of 1741 संपादन
सदस्यताchildren of Peter I of Russia संपादन
Owner ofAnichkov Palace संपादन
महत्वाची घटनाWar of the Austrian Succession, सप्त-वार्षिक युद्ध संपादन
पुरस्कारOrder of the Black Eagle, Order of the White Eagle, Order of Saint Alexander Nevsky, Order of St. Andrew, Knight of the Order of St. Alexander Nevsky संपादन

एलिझाबेथ पेत्रोव्ना रोमानोव्ह तथा रशियाची एलिझाबेथ (२९ डिसेंबर, १७०९:मॉस्को, रशिया - ५ जानेवारी, १७६२:सेंट पीटर्सबर्ग, रशिया) ही १७४१ ते मृत्यूपर्यंत रशियाची सम्राज्ञी होती. हिच्या राज्यकालात रशिया ऑस्ट्रियाच्या वारसाचे युद्ध आणि सात वर्षांचे युद्ध या दोन मोठ्या युद्धांमध्ये लढले.

ती रशियाचा झार पीटर द ग्रेटची मुलगी होती.