चीनचे प्रजासत्ताक
| तैवान 中華民國 Republic of China चीनचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
| राष्ट्रगीत: 《中華民國國歌》 राष्ट्रगीत 《中華民國國旗歌》 राष्ट्रध्वज गीत | |||||
| तैवानचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
ताइपेइ | ||||
| अधिकृत भाषा | मँडेरिन | ||||
| सरकार | अर्ध-अध्यक्षीय संविधानिक प्रजासत्ताक | ||||
| - राष्ट्रप्रमुख | त्साय इंग-वेन | ||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | १ जानेवारी १९१२ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ३६,१९३ किमी२ (१३६वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | १०.३४ | ||||
| लोकसंख्या | |||||
| - २००९ | २,३३३,४०,१३६ (५०वा क्रमांक) | ||||
| - घनता | ६४४/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | ९०३.४६९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | ३८,७४९ अमेरिकन डॉलर | ||||
| मानवी विकास निर्देशांक (२०११) | ▲ ०.८८२ (अति उच्च) (२२ वा) | ||||
| राष्ट्रीय चलन | न्यू तैवान डॉलर | ||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी+०८:०० | ||||
| आय.एस.ओ. ३१६६-१ | TW | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .tw | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ८८६ | ||||
चीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.
अनुक्रमणिका
इतिहास[संपादन]
नावाची व्युत्पत्ती[संपादन]
प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]
भूगोल[संपादन]
चतु:सीमा[संपादन]
राजकीय विभाग[संपादन]
मोठी शहरे[संपादन]
समाजव्यवस्था[संपादन]
वस्तीविभागणी[संपादन]
धर्म[संपादन]
सुरुवातीला तैवान मधील लोक हे निसर्गपुजक होते. इ.स. १६२४ मध्ये सर्वप्रथम डचांनी मिशनरींद्वारे प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरु केला. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश लोकांनी कॅथोलीक ख्रिश्चन धर्माची स्थानिक लोकांना ओळख करुन दिली. त्यानंतर आलेल्या जपानी लोकांनी शिंटो तर चिनी लोकांनी बौद्ध धर्म आणि ताओ मताचा प्रचार आणि प्रसार केला.
एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९१% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ धर्म ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलीक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.
बौद्ध धर्म[संपादन]
शिक्षण[संपादन]
संस्कृती[संपादन]
राजकारण[संपादन]
अर्थतंत्र[संपादन]
खेळ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |