अॅन्ड्‌र्‍यू जॉन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲन्ड्‌ऱ्यू जॉन्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ॲन्ड्‌ऱ्यू जॉन्सन
अॅन्ड्‌र्‍यू जॉन्सन


सही अॅन्ड्‌र्‍यू जॉन्सनयांची सही

ॲन्ड्‌र्‍यू जॉन्सन ; इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.