सोनम कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
[[File:250px|इवलेसे|250 px|alt=]]
जन्म ९ जून, १९८५ (1985-06-09) (वय: ३५)
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
मॉडेलिंग
भाषा हिंदी

सोनम कपूर (रोमन लिपी: Sonam Kapoor ;) (जून ९, इ.स. १९८५; मुंबई, महाराष्ट्र, - हयात) ही हिंदी भाषेतील चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. सोनम हिंदी चित्रपटांतील अभिनेता अनिल कपूर याची कन्या आहे. सावरीया हा सोनम कपूर चा पहिला चित्रपट होता.

चित्र्पटयादी[संपादन]

वर्ष चित्रपट
2007 सावरीया
2009 दिल्ली 6
2010 आय हेट लव्ह स्टोरीज
2010 ऐशा
2011 थँक यू
2011 मौसम
2012 प्लेयर्स
2013 रांझणा
2013 भाग मिल्खा भाग
2014 बेवकुफियां
2014 खूबसुरत
2015 डॉली की डोली
2015 प्रेम रतन धन पायो 2018 padman

बाह्य दुवे[संपादन]