मिथुन चक्रवर्ती
Jump to navigation
Jump to search
मिथुन चक्रवर्ती | |
---|---|
![]() | |
जन्म | १६ जून १९५० |
पत्नी नाव | योगिता बाली (१९७९- आत्तापर्यंत), श्रीदेवी (१९८५-१९८८) |
अपत्ये | चार (३ मुले आणि एक मुलगी) मिमो चक्रवर्ती, रिमो चक्रवर्ती, नमाशी चक्रवर्ती आणि दिशानी चक्रवर्ती |
मिथुन चक्रवर्ती (जन्म १६ जून १९५२, मूळ नाव- गौरांग चक्रवर्ती) हे एक भारतीय अभिनेता, गायक, चित्रपट निर्माता, लेखक आहेत. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृग्या (१९७६) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.