अनिल कपूर
Appearance
| अनिल कपूर | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अनिल कपूर | ||||||||||
| जन्म | २४ डिसेंबर, १९५९ मुंबई, भारत | |||||||||
| पत्नी नाव | सुनिता कपूर | |||||||||
| अपत्ये | सोनम कपूर रिहा कपूर हर्ष कपूर | |||||||||
| आई वडील | सुरिंदर कपूर व सुचित्रा कपूर | |||||||||
| ||||||||||
अनिल कपूर (२४ डिसेंबर, १९५६ - ) हा हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर अभिनय करणारा अभिनेता आहे. याशिवाय याने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. आपल्या ४० वर्षांपेक्ष अधिकच्या कारकीर्दीत कपूरने १००पेक्षा जास्त चित्रपटांतून कामे केली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |