आदित्य चोप्रा
Appearance
आदित्य चोप्रा | |
---|---|
२०१२मध्ये चोप्रा | |
जन्म |
२१ मे, १९७१ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९९८- चालू |
भाषा | हिंदी |
वडील | यश चोप्रा |
पत्नी | राणी मुखर्जी |
नातेवाईक |
उदय चोप्रा विधू विनोद चोप्रा करण जोहर |
आदित्य चोप्रा (आदित्य चोपड़ा) ( २१ मे १९७१) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. सध्याच्या घडीला तो यश राज फिल्म्स ह्या मोठ्या मनोरंजन कंपनीचा चेरमन देखील आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मोहब्बतें व रब ने बना दी जोडी हे त्याने आजवर दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. ह्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचा तो निर्माता आहे. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
चित्रपट यादी
[संपादन]संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील आदित्य चोप्रा चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत