कार्लटन मिड त्रिकोणी मालिका (ऑस्ट्रेलियामध्ये), २०१४-१५
Appearance
(कार्लटन मिड त्रिकोणी मालिका, २०१५ या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलिया त्रिकोणी मालिका, २०१५ | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
भारत | ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||||
संघनायक | ||||||||
महेंद्रसिंग धोणी | जॉर्ज बेली | आयॉन मॉर्गन | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
अजिंक्य रहाणे (१४६) | स्टीव्ह स्मिथ (२२६) | इयान बेल (२४७) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
स्टूअर्ट बिन्नि (४) | मिचेल स्टार्क (१२) | स्टीवन फिन (११) | ||||||
|
१६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका पार पडली. या मालिकेचे नाव कार्लटन मिड त्रिकोणी मालिका असे आहे. प्रत्येक संघाचे इतर संघांशी दोन-दोन सामने व गुणांनुसार पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम सामना १ फेब्रुवारी रोजी वाका क्रिकेट मैदान, पर्थ येथे खेळविला गेला.
संघ
[संपादन]ऑस्ट्रेलिया | इंग्लंड[१] | भारत |
---|---|---|
गुण पद्धत
[संपादन]प्रत्येक संघाला खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील
विजय, बोनस गुणासहित : ५
विजय, बोनस गुणाशिवाय : ४
अनिर्णित / बरोबरी : २
पराभव : ०
सम-समान गुण असल्यास अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे पात्रता ठरविण्यात येईल.
- सर्वात जास्त विजय मिळविलेला संघ
- तरीही बरोबरी झाल्यास, ज्या संघांचे गुण समान असतील त्या संघांपैकी ज्या संघाचे दुसऱ्या संघाविरुद्ध जास्त विजय.
- तरीही बरोबरी झाल्यास, जास्त बोनस गुण असलेला संघ
- तरीही बरोबरी झाल्यास, जास्त नेट रन रेट असलेला संघ
सामना अनिर्णित राहिल्यास रन रेट ग्राह्य धरला जाणार नाही
बोनस गुण: विरोधी संघापेक्षा १.२५ पट जास्त धावगती असलेल्या संघास बोनस गुण दिला जाईल.
गुणतक्ता
[संपादन]स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित | बोनस गुण | गुण | नेरर |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | ऑस्ट्रेलिया | ४ | ३ | ० | ० | १ | १ | १५ | +०.४६७ |
२ | इंग्लंड | ४ | २ | २ | ० | ० | १ | ९ | +०.४२५ |
३ | भारत | ४ | ० | ३ | ० | १ | ० | २ | -०.९४२ |
सामने
[संपादन] २३ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी
- या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र
२६ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
अजिंक्य रहाणे २८* (५०)
मिचेल स्टार्क ११/१ (४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी
- पावसामुळे सामना उशीरा सुरू होऊन ४४ षटकांचा केला गेला. भारताच्या डावादरम्यान १६ षटकांनंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
३० जानेवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी
- या सामन्यातील विजयामुळे इंग्लंड अंतिम सामन्यासाठी पात्र
अंतिम सामना
[संपादन]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]
भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे | |
---|---|
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१ |