Jump to content

सायमन फ्राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सायमन फ्रे या पानावरून पुनर्निर्देशित)
सायमन डग्लस फ्राय
मेलबर्न क्रिकेट मैदानात फ्राय
जन्म २९ जुलै, इ.स. १९६६
ॲडलेड, ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीयत्वऑस्ट्रेलिया
कार्यकालइ.स. २०११ - सद्य

सायमन डग्लस फ्राय (२९ जुलै, इ.स. १९६६:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ) हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट पंच आहेत.