Jump to content

कार्लटन मिड त्रिकोणी मालिका (ऑस्ट्रेलियामध्ये), २०१४-१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑस्ट्रेलिया त्रिकोणी मालिका, २०१५ या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलिया त्रिकोणी मालिका, २०१५
दिनांक १६ जानेवारी २०१५ - १ फेब्रुवारी २०१५
स्थळ ऑस्ट्रेलिया
निकाल अंतिम सामन्यात इंग्लंडचा ११२ धावांनी पराभव करून ऑस्ट्रेलिया विजयी
संघ
भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
संघनायक
महेंद्रसिंग धोणी जॉर्ज बेली आयॉन मॉर्गन
सर्वात जास्त धावा
अजिंक्य रहाणे (१४६) स्टीव्ह स्मिथ (२२६) इयान बेल (२४७)
सर्वात जास्त बळी
स्टूअर्ट बिन्नि (४) मिचेल स्टार्क (१२) स्टीवन फिन (११)

१६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका पार पडली. या मालिकेचे नाव कार्लटन मिड त्रिकोणी मालिका असे आहे. प्रत्येक संघाचे इतर संघांशी दोन-दोन सामने व गुणांनुसार पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम सामना १ फेब्रुवारी रोजी वाका क्रिकेट मैदान, पर्थ येथे खेळविला गेला.

संघ[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[१] भारतचा ध्वज भारत

गुण पद्धत[संपादन]

प्रत्येक संघाला खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील
विजय, बोनस गुणासहित : ५
विजय, बोनस गुणाशिवाय : ४
अनिर्णित / बरोबरी : २
पराभव : ०

सम-समान गुण असल्यास अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे पात्रता ठरविण्यात येईल.

 • सर्वात जास्त विजय मिळविलेला संघ
 • तरीही बरोबरी झाल्यास, ज्या संघांचे गुण समान असतील त्या संघांपैकी ज्या संघाचे दुसऱ्या संघाविरुद्ध जास्त विजय.
 • तरीही बरोबरी झाल्यास, जास्त बोनस गुण असलेला संघ
 • तरीही बरोबरी झाल्यास, जास्त नेट रन रेट असलेला संघ

सामना अनिर्णित राहिल्यास रन रेट ग्राह्य धरला जाणार नाही

बोनस गुण: विरोधी संघापेक्षा १.२५ पट जास्त धावगती असलेल्या संघास बोनस गुण दिला जाईल.

गुणतक्ता[संपादन]

स्थान संघ सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित बोनस गुण गुण नेरर
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५ +०.४६७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +०.४२५
भारतचा ध्वज भारत -०.९४२

सामने[संपादन]

१६ जानेवारी
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३४ (४७.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३५/७ (३९.५ षटके)
आयॉन मॉर्गन ४४ (६५)
मिशेल स्टार्क ४/४२ (८.५ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६४ (७८)
क्रिस वोक्स ४/४० (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: मिशेल स्टार्क (ऑ)
 • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी
 • ऑस्ट्रेलिया बोनस गुण मिळवून विजयी

१८ जानेवारी
धावफलक
भारत Flag of भारत
२६७/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६९/६ (४९ षटके)
रोहित शर्मा १३८ (१३९)
मिशेल स्टार्क ६/४३ (१० षटके)
आरोन फिंच ९६ (१२७)
उमेश यादव २/५५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी व ६ चेंडू राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जॉन वॉर्ड (ऑ)
सामनावीर: मिशेल स्टार्क (ऑ)

२० जानेवारी
धावफलक
भारत Flag of भारत
१५३ (३९.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५६/१ (२७.३ षटके)
इयान बेल ८८* (९१)
स्टूअर्ट बिन्नि १/३४ (७ षटके)
इंग्लंड ९ गडी व १३५ चेंडू राखून विजयी
द गब्बा, ब्रिस्बेन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मिक मार्टेल (ऑ)
सामनावीर: स्टीवन फिन (ऑ)
 • नाणेफेक : भारत - फलंदाजी
 • इंग्लंड बोनस गुण मिळवून विजयी

२३ जानेवारी
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३०३/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३०४/७ (४९.५ षटके)
इयान बेल १४१ (१२५)
गुरिंदर संधू ४९/२ (१० षटके)
स्टीव स्मिथ १०२* (९५)
मोईन अली ५०/२ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी व १ चेंडू राखून विजयी
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
पंच: मराईस ईरास्मस (द. आ.) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: स्टीव स्मिथ (ऑ)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी
 • या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र

२६ जानेवारी
धावफलक
भारत Flag of भारत
६९/२ (१६ षटके)
वि
अजिंक्य रहाणे २८* (५०)
मिचेल स्टार्क ११/१ (४ षटके)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी
 • पावसामुळे सामना उशीरा सुरू होऊन ४४ षटकांचा केला गेला. भारताच्या डावादरम्यान १६ षटकांनंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

३० जानेवारी
धावफलक
भारत Flag of भारत
२०० (४८.१ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०१/७ (४६.५ षटके)
अजिंक्य रहाणे ७३ (१०१)
स्टीवन फिन ३/३६ (१० षटके)
जेम्स टेलर ८२ (१२२)
स्टूअर्ट बिन्नी ३/३३ (८ षटके)
इंग्लंड ३ गडी व १९ चेंडू राखून विजयी
वाका क्रिकेट मैदान, पर्थ
पंच: मराईस ईरास्मस (द. आ.) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: जेम्स टेलर (इं)
 • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी
 • या सामन्यातील विजयामुळे इंग्लंड अंतिम सामन्यासाठी पात्र


अंतिम सामना[संपादन]

१ फेब्रुवारी
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७८/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६६ (३९.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ११२ धावांनी विजयी
वाका क्रिकेट मैदान, पर्थ
पंच: मराईस ईरास्मस (द. आ.) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
 • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१