भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५
बांगलादेश
भारत
तारीख १० जून, २०१५ – २४ जून, २०१५
संघनायक मुशफिकुर रहिम (कसोटी)
मशरफे मोर्तझा (एकदिवसीय)
विराट कोहली (कसोटी)
महेंद्रसिंग धोणी (एकदिवसीय)
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा इमरुल केस (७९) शिखर धवन (१७३)
सर्वाधिक बळी शकिब अल हसन (४) रविचंद्रन अश्विन (५)
मालिकावीर शिखर धवन, भारत
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सौम्य सरकार (१२८) शिखर धवन (१५८)
सर्वाधिक बळी मुस्तफिजूर रहमान (१३) रविचंद्रन अश्विन (६)
मालिकावीर मुस्तफिजूर रहमान, बांगलादेश

भारतीय क्रिकेट संघाने १० ते २४ जून २०१५ दरम्यान बांगलादेश दौरा केला. या दौऱ्यावर १ कसोटी सामना आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविली गेली. सदर मालिका पावसाळ्याच्या ऋतुमध्ये होत असल्याने प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला.
एकमेव कसोटी सामना अनिर्णितावस्थेत संपला तर एकदिवसीय सामन्यांची मालिका बांगलादेशने २-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी सामना[संपादन]

जून १० - १४, २०१५
धावफलक
वि
४६२/६घो (१०३.३ षटके)
शिखर धवन १७३ (१९५)
शकिब अल हसन ४/१०५ (२४.३ षटके)
२५६ (६५.५ षटके)
इमरुल केस ७२ (१३९)
रविचंद्रन अश्विन ५/८७ (२५ षटके)
२३/० (फॉलोऑन) (१५ षटके)
तमिम इक्बाल १६* (४१)
सामना अनिर्णित
फतुल्ला ओस्मानी मैदान, फतुल्ला
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: शिखर धवन, भारत
  • नाणेफेक: भारत - फलंदाजी
  • लिटन दासचे बांगलादेशकडून कसोटी पदार्पण


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१८ जून २०१५
१५:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३०७ (४९.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२८ (४६ षटके)
बांगलादेश ७९ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: इनामूल हक (बां) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मुस्तफिजूर रेहमान, बांगलादेश
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • लिटन दासमुस्तफिजूर रेहमान यांचे बांगलादेशकडून एकदिवसीय पदार्पण.
  • ह्या सामन्यातील बांगलादेशची ३०७ धावसंख्या ही भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या आहे.


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

२१ जून २०१५
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२०० (४५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२००/४ (३८ षटके)
शिखर धवन ५३ (६०)
मुस्तफिजूर रेहमान ६/४३ (१० षटके)
शकिब अल हसन ५१* (६२)
रविचंद्रन अश्विन १/३२ (१० षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: शर्फुदूल्ला (बां) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मुस्तफिजूर रेहमान, बांगलादेश
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • भारताच्या डावा दरम्यान ४४ षटकात पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आाला व डकवर्थ लुईस पद्धतीनुसार बांगलादेशसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • ह्या विजयामुळे बांगलादेश २०१७ आय.सी.सी. चॅंपियन्स ट्रॉफीसाठी पात्र.


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

२४ जून २०१५
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३१७/६ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२४० (४७ षटके)
शिखर धवन ७५ (७३)
मशरफे मोर्तझा ३/७६ (१० षटके)
सौम्य सरकार ४० (३४)
सुरेश रैना ३/४५ (८ षटके)
भारत ७७ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: इनामूल हक (बां) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: सुरेश रैना, भारत
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३