जॉन वॉर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन थॉमस वॉर्ड (११ मार्च, १९३७:न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६४ ते १९६८ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक होता व उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.

याचा मुलगा बॅरी वॉर्ड सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.