Jump to content

रिव्हरसाइड मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिव्हरसाईड मैदान
मैदान माहिती
स्थान चेस्टर-ल-स्ट्रीट, ड्युरॅम
स्थापना १९९५
आसनक्षमता ५००० (स्थानिक)
१७,००० (आंतरराष्ट्रीय)

प्रथम क.सा. ५-७ जून २००३:
इंग्लंड  वि. झिम्बाब्वे
अंतिम क.सा. २७-३० मे २०१६:
इंग्लंड  वि. श्रीलंका
प्रथम ए.सा. २० मे १९९९:
पाकिस्तान वि. स्कॉटलंड
अंतिम ए.सा. २० जून २०१५:
इंग्लंड वि. न्यू झीलंड
प्रथम २०-२० २० ऑगस्ट २००८:
इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका
अंतिम २०-२० ३१ ऑगस्ट २०१३:
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
यजमान संघ माहिती
ड्युरॅम (१९९५ - सद्य)
शेवटचा बदल १ जुलै २०१६
स्रोत: [क्रिकइन्फो] (इंग्लिश मजकूर)

रिव्हरसाईड मैदान इंग्लंडच्या ड्युरॅम काउंटी मधील चेस्टर-ल-स्ट्रीट येथे स्थित असलेले मैदान आहे. हे मैदान ड्युरॅम काउंटी क्रिकेट क्लब यांचे घरचे मैदान असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत.

प्रायोजकत्वाच्या कारणामुळे अधिकृतपणे एमिरेट्स रिव्हरसाईड म्हणून संबोधले जाते.