पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख २८ एप्रिल – ५ जून २०१८
संघनायक ज्यो रूट सरफराज अहमद
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा जोस बटलर (१६१) हॅरीस सोहेल (११४)
सर्वाधिक बळी जेम्स ॲंडरसन (९) मोहम्मद अब्बास (१०)
मालिकावीर मोहम्मद अब्बास (पाकिस्तान)

पाकिस्तान क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. कसोटी मालिकेआधी पाकिस्तान संघाने केंट आणि नॉरदॅम्पटनशायर संघांविरूद्ध सराव सामने खेळले.

कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

सराव सामने[संपादन]

दोन-दिवसीय सामना : पाकिस्तान वि केंट[संपादन]

२८ एप्रिल- १ मे २०१८
धावफलक
वि
१६८ (५५.२ षटके)
इमाम उल हक ६१ (१११)
विल गिडमॅन ५/४७ (१५ षटके)
२०९/४ (६४ षटके)
जो डेनली ११३* (१८६)
शदाब खान २/८८ (१८ षटके)
 • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
 • पावसामुळे २र्या व ३र्या दिवशी खेळ होऊ शकला नाही


प्रथम श्रेणी सराव सामना : पाकिस्तान वि नॉरदॅम्पटनशायर[संपादन]

४-७ मे २०१८
धावफलक
वि
२५९ (७३.४ षटके)
ॲडम रॉसिंगटन ९० (१३५)
शदाब खान ६/७७ (१९ षटके)
४२८ (११६.३ षटके)
असद शफिक १८६* (२८१)
स्टीवन क्रुक ४/८९ (२६ षटके)
३०१ (९५.५ षटके)
रॉब न्यूटन ११८ (२२५)
मोहम्मद अब्बास ४/६२ (१८ षटके)
१३४/१ (२७ षटके)
इमाम उल हक ५९* (८१)
 • नाणेफेक: नॉरदॅम्पटनशायर, फलंदाजी

दोन-दिवसीय सामना : पाकिस्तान वि. लीस्टरशायर[संपादन]

१९-२० मे २०१८
धावफलक
वि
३२१/९घो (८९.५ षटके)
अझहर अली ७३ (१२७)
आदिल अली २/२८ (५.५ षटके)
२२६/६ (७५ षटके)
अतीक जावेद ५४ (११५)
शदाब खान २/३२ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: पीटर हार्टली (इं) आणि क्रिस वॅट्स (इं)
 • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२४-२८ मे २०१८
धावफलक
वि
१८४ (५८.२ षटके)
ॲलास्टेर कूक ७० (१४८)
मोहम्मद अब्बास ४/२३ (१४ षटके)
३६३ (११४.३ षटके)
बाबर आझम ६८* (१२०)
बेन स्टोक्स ३/७३ (२२ षटके)
२४२ (८२.१ षटके)
ज्यो रूट ६८ (१२०)
मोहम्मद आमिर ४/३६ (१८.१ षटके)
६६/१ (१२.४ षटके)
हॅरीस सोहेल ३९* (३२)
जेम्स ॲंडरसन १/१२ (३ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मोहम्मद अब्बास (पाकिस्तान)
 • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
 • डोमिनिक बेस (इं) याने कसोटी पदार्पण केले.
 • ॲलास्टेर कूक (इं) १५३ कसोटी सलग खेळण्याच्या ॲलन बॉर्डर यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
 • सन १९९५ पासून प्रथमच इंग्लंडने घरेलू उन्हाळी मोसमाची पहिली कसोटी गमावली.

२री कसोटी[संपादन]

१-५ जून २०१८
धावफलक
वि
१७४ (४८.१ षटके)
शदाब खान ५६ (५२)
स्टुअर्ट ब्रॉड ३/३८ (१५ षटके)
३६३ (१०६.२ षटके)
जोस बटलर ८०* (१०१)
फहीम अशरफ ३/६० (२० षटके)
१३४ (४६ षटके)
इमाम उल हक ३४ (६४)
स्टुअर्ट ब्रॉड ३/२८ (१२ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि ५५ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जोस बटलर (इंग्लंड)
 • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
 • पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळ दुपारी १४:४५ पर्यंत सुरू होऊ शकला नाही.
 • सॅम कुरन (इं) आणि उस्मान सलाउद्दीन (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
 • ॲलास्टेर कूक (इं) याने सलग १५४ कसोटी खेळत एक नवा विक्रम रचला.