न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९९
Appearance
| न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९९ | |||||
| तारीख | २१ जून – २२ ऑगस्ट १९९९ | ||||
| संघनायक | स्टीफन फ्लेमिंग | नासेर हुसेन | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | न्यू झीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | मॅट हॉर्न (२०३) | अॅलेक स्ट्युअर्ट (२१५) | |||
| सर्वाधिक बळी | ख्रिस केर्न्स (१९) | अँड्र्यू कॅडिक (२०) | |||
| मालिकावीर | ख्रिस केर्न्स आणि अँड्र्यू कॅडिक | ||||
न्यू झीलंड क्रिकेट संघाने १९९९ क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला, १२ प्रथम श्रेणी सामने खेळले ज्यात इंग्लंड विरुद्ध चार कसोटी सामने खेळले.
न्यू झीलंडने कसोटी मालिका २-१ ने जिंकली, एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे विस्डेन कसोटी क्रमवारीत इंग्लंडची घसरण झाली.
कसोटी मालिका
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]१–३ जुलै १९९९ धावफलक |
वि |
||
१२६ (४६.४ षटके) अँड्र्यू कॅडिक ३३ (७३) डायोन नॅश ३/१७ (११ षटके) | ||
१०७ (३७.१ षटके) सायमन डौल ४६ (५०) अँड्र्यू कॅडिक ५/३२ (१४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आफताब हबीब आणि ख्रिस रीड (दोन्ही इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
- इंग्लंडचा कर्णधार म्हणून नासेर हुसेनची ही पहिलीच कसोटी होती.[१]
- अॅलेक्स ट्यूडरची नाबाद ९९ ही इंग्लंडच्या नाईटवॉचमनसाठी १९३३ मधील हॅरॉल्ड लारवुडच्या ९८ धावांना मागे टाकणारी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.[१]
दुसरी कसोटी
[संपादन]२२–२५ जुलै १९९९ धावफलक |
वि |
||
३५८ (११९.१ षटके) मॅट हॉर्न १०० (२२४) डीन हेडली ३/७४ (२७ षटके) | ||
२२९ (१०१.४ षटके) अँड्र्यू कॅडिक ४५ (९६) जिऑफ अॅलॉट ३/३६ (१६.४ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- बोटाच्या दुखापतीमुळे नासेर हुसेन इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. हुसेनच्या अनुपस्थितीत ग्रॅहम थॉर्पने कर्णधार म्हणून काम पाहिले.
- अॅलेक स्ट्युअर्ट (इंग्लंड) यांनी कसोटीत ६,००० धावा पुर्ण केल्या.[२]
- या मैदानावर न्यू झीलंडचा १३ प्रयत्नांत हा पहिला विजय ठरला.[२]
तिसरी कसोटी
[संपादन]५–९ ऑगस्ट १९९९ धावफलक |
वि |
||
चौथी कसोटी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- 1 2 Holden, Jim. "First Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. 24 April 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 August 2018 रोजी पाहिले.
- 1 2 Dickson, Mike. "Second Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. 23 October 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 August 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Butcher fails to inspire England". BBC. 5 August 1999. 18 August 2018 रोजी पाहिले.
- ↑ खेळाडू माहिती: England v New Zealand, New Zealand in England 1999 (3rd Test) क्रिकेट आर्काईव्ह
- ↑ Chevallier, Hugh. "Fourth Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. 6 July 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 August 2018 रोजी पाहिले.

