न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२३
इंग्लंड
न्यूझीलंड
तारीख ३० ऑगस्ट – १५ सप्टेंबर २०२३
संघनायक जोस बटलर टॉम लॅथम (वनडे)
टिम साउथी (टी२०आ)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड मलान (२७७) डॅरिल मिचेल (१९६)
सर्वाधिक बळी मोईन अली (७) ट्रेंट बोल्ट (८)
मालिकावीर डेव्हिड मलान (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा जॉनी बेअरस्टो (१७५) ग्लेन फिलिप्स (१७४)
सर्वाधिक बळी गस ॲटकिन्सन (६) इश सोधी (८)
मालिकावीर जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)

न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये इंग्लंड विरुद्ध चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंड आणि वेल्सचा दौरा केला.[१][२][३] एकदिवसीय सामने दोन्ही संघांच्या २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग बनले.[४]

टी२०आ मालिका[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

३० ऑगस्ट २०२३
१८:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३९/९ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४३/३ (१४ षटके)
डेव्हिड मलान ५४ (४२)
इश सोधी १/२३ (२ षटके)
इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला
रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट
पंच: माइक बर्न्स (इंग्लंड) आणि मार्टिन सॅगर्स (इंग्लंड)
सामनावीर: ब्रायडन कार्स (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ब्रायडन कार्स (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ[संपादन]

१ सप्टेंबर २०२३
१८:०० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९८/४ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०३ (१३.५ षटके)
जॉनी बेअरस्टो ८६* (६०)
इश सोधी २/४४ (४ षटके)
टिम सेफर्ट ३९ (३१)
गस ॲटकिन्सन ४/२० (२.५ षटके)
इंग्लंडने ९५ धावांनी विजय मिळवला
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: मार्टिन सॅगर्स (इंग्लंड) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गस ॲटकिन्सन (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

तिसरा टी२०आ[संपादन]

३ सप्टेंबर २०२३
१४:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०२/५ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२८ (१८.३ षटके)
फिन ऍलन ८३ (५३)
गस ॲटकिन्सन २/३१ (४ षटके)
जोस बटलर ४० (२१)
काईल जेमीसन ३/२३ (४ षटके)
न्यूझीलंडने ७४ धावांनी विजय मिळवला
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: डेव्हिड मिल्न्स (इंग्लंड) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: फिन ऍलन (न्यूझीलंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा टी२०आ[संपादन]

५ सप्टेंबर २०२३
१८:०० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७५/८ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७९/४ (१७.२ षटके)
जॉनी बेअरस्टो ७३ (४१)
मिचेल सँटनर ३/३० (४ षटके)
टिम सेफर्ट ४८ (३२)
रेहान अहमद २/२७ (४ षटके)
न्यूझीलंडने ६ गडी राखून विजय मिळवला
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: माइक बर्न्स (इंग्लंड) आणि डेव्हिड मिल्न्स (इंग्लंड)
सामनावीर: मिचेल सँटनर (न्यूझीलंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका[संपादन]

पहिला एकदिवसीय[संपादन]

८ सप्टेंबर २०२३
१२:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९१/६ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२९७/२ (४५.४ षटके)
जोस बटलर ७२ (६८)
रचिन रवींद्र ३/४८ (१० षटके)
डॅरिल मिचेल ११८* (९१)
डेव्हिड विली १/३२ (६ षटके)
न्यूझीलंडने ८ गडी राखून विजय मिळवला
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: पॉल रायफेल (ऑस्ट्रेलिया) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (न्यूझीलंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा एकदिवसीय[संपादन]

१० सप्टेंबर २०२३
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२२६/७ (३४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४७ (२६.५ षटके)
डॅरिल मिचेल ५७ (५२)
रीस टोपली ३/२७ (७ षटके)
इंग्लंडने ७९ धावांनी विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
रोज बाउल, साउथम्प्टन
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका) आणि मार्टिन सॅगर्स (इंग्लंड)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (इंग्लंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ३४ षटकांचा करण्यात आला.

तिसरा एकदिवसीय[संपादन]

१३ सप्टेंबर २०२३
१२:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३६८ (४८.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८७ (३९ षटके)
बेन स्टोक्स १८२ (१२४)
ट्रेंट बोल्ट ५/५१ (१० षटके)
इंग्लंडचा १८१ धावांनी विजय झाला
द ओव्हल, लंडन
पंच: पॉल रायफेल (ऑस्ट्रेलिया) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: बेन स्टोक्स (इंग्लंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली.[५]

चौथी वनडे[संपादन]

१५ सप्टेंबर २०२३
१२:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३११/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२११ (३८.२ षटके)
डेव्हिड मलान १२७ (११४)
रचिन रवींद्र ४/६० (१० षटके)
रचिन रवींद्र ६१ (४८)
मोईन अली ४/५० (१० षटके)
इंग्लंडने १०० धावांनी विजय मिळवला
लॉर्ड्स, लंडन
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका) आणि मार्टिन सॅगर्स (इंग्लंड)
सामनावीर: डेव्हिड मलान (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "England 2023 cricket fixtures: Where England Men and Women will be playing next year". England and Wales Cricket Board. 19 March 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "England Men cricket fixtures - summer 2023: Full match schedule, dates". The Cricketer. 19 March 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Black Caps to play United Arab Emirates for first time since 1996 before England series". Stuff. 30 March 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Key players return as New Zealand name squad for England". International Cricket Council. 24 August 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "England ODI Records – Highest individual score". ESPNcricinfo. 13 September 2023 रोजी पाहिले.