२००१ नॅटवेस्ट मालिका
Appearance
२००१ नॅटवेस्ट मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००१ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००१ स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | ७–२३ जून २००१ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | इंग्लंड | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | वकार युनूस (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२००१ नॅटवेस्ट मालिका ही नॅशनल वेस्टमिन्स्टर बँकेने प्रायोजित केलेली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट तिरंगी मालिका होती जी ७ आणि २३ जून २००१ दरम्यान इंग्लंडमध्ये झाली.[१] या मालिकेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या राष्ट्रीय संघांचा समावेश होता. एकूण दहा सामने खेळले गेले, प्रत्येक संघ गट टप्प्यात एकमेकांशी तीनदा खेळला. गट टप्प्यांनंतर अव्वल दोन स्थानी राहिलेले संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, जे ऑस्ट्रेलियाने २३ जून रोजी लॉर्ड्स येथे पाकिस्तानचा ९ गडी राखून पराभव करून जिंकले.[२] मालिकेच्या आधी, इंग्लंडने पाकिस्तानशी दोन कसोटी मालिका खेळली, तर मालिकेनंतर, ६१वी अॅशेस मालिका.
गुण सारणी
[संपादन]संघ | खेळले | जिंकले | हरले | परिणाम नाही | गुण |
---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | ६ | ४ | १ | १ | ९ |
पाकिस्तान | ६ | ४ | १ | १ | ९ |
इंग्लंड | ६ | ० | ६ | ० | ० |
पूल सामने
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पॉल कॉलिंगवूड (इंग्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: पाकिस्तान २, इंग्लंड ०.
दुसरा सामना
[संपादन] ९ जून २००१
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: ऑस्ट्रेलिया २, पाकिस्तान ०.
तिसरा सामना
[संपादन] १० जून २००१
धावफलक |
वि
|
||
रिकी पाँटिंग १०२ (११६)
डॅरेन गफ २/४४ (१० षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ओवेस शाह (इंग्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.
चौथा सामना
[संपादन] १२ जून २००१
धावफलक |
वि
|
||
युसूफ युहाना ८१ (११९)
अँडी कॅडिक २/३७ (१० षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण: पाकिस्तान २, इंग्लंड ०.
पाचवा सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.
सहावी वनडे
[संपादन]सातवी वनडे
[संपादन] १७ जून २००१
धावफलक |
वि
|
||
बेन हॉलिओके ५३ (६६)
वकार युनूस ७/३६ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- वकार युनूस वनडेत सात विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला.[३]
- गुण: पाकिस्तान २, इंग्लंड ०.
आठवी वनडे
[संपादन]वि
|
||
सलीम इलाही ७९ (९१)
ब्रेट ली २/४१ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: पाकिस्तान २, ऑस्ट्रेलिया ०.
नववी वनडे
[संपादन]वि
|
||
अॅडम गिलख्रिस्ट ८० (९०)
रॉबर्ट क्रॉफ्ट १/२१ (७ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.
अंतिम सामना
[संपादन]दहावी वनडे
[संपादन] २३ जून २००१
धावफलक |
वि
|
||
अॅडम गिलख्रिस्ट ७६* (९३)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ऑस्ट्रेलियाने २००१ मध्ये नॅटवेस्ट मालिका जिंकली.
संदर्भ
[संपादन]- ^ "2001 NatWest Bank Series". CricketArchive. 25 February 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 June 2017 रोजी पाहिले.
- ^ "NatWest Series, Final: Australia v Pakistan at Lord's, Jun 23, 2001". ESPNcricinfo. 25 June 2017 रोजी पाहिले.
- ^ "Waqar and Razzaq steer Pakistan to a fabulous victory". EPNcricinfo. 11 March 2017 रोजी पाहिले.