Jump to content

हॅरी ब्रूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हॅरी ब्रुक या पानावरून पुनर्निर्देशित)

हॅरी चेरिंग्टन ब्रूक (२२ फेब्रुवारी, १९९९:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित मध्यमगती गोलंदाजी करतो.