मेरी दुसरी, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दुसरी मेरी (३० एप्रिल, इ.स. १६६२:सेंट जेम्स पॅलेस, लंडन, इंग्लंड - २८ डिसेंबर, इ.स. १६९४:केन्सिंग्टन पॅलेस, लंडन, इंग्लंड) ही इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होती. ही जेम्स दुसऱ्याची मुलगी होती. हिच्या राज्यकारभारावर तिचा पती विल्यम ऑफ ऑरेंजचा मोठा प्रभाव होता.