ब्यार्नी बेनेडिक्ट्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्यार्नी बेनेडिक्ट्सन (३० एप्रिल, १९०८ - १० जुलै, १९७०) ही आइसलंडचे पंतप्रधान होते. हे १९६३ ते १९७० दरम्यान सत्तेवर होते.